Saturday, December 6, 2025
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

जिल्हा क्रीडा पुरस्कार साठी अर्ज करण्याचे आवाहन ;जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीकांत हरनाळे

राजेश भोई by राजेश भोई
December 2, 2025
in Uncategorized
0
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर :- सोलापूर जिल्हयातील उत्कृष्ट क्रीडा व खेळाडू व गुणवंत क्रीडा मार्गदर्शक यांच्या क्रीडा क्षेत्रातील योगदानाचे मूल्यमापन होऊन त्यांचा गौरव व्हावा व प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने जिल्हयातील खेळाडू व क्रीडा मार्गदर्शक यांचे करिता शासनातर्फे जिल्हा क्रीडा पुरस्कार दिला जातो.जिल्हा क्रीडा पुरस्कारासाठी अर्ज करणा-या अर्जदा-याचे त्या जिल्हयात किमान 15 वर्ष वास्तव्य असले पाहिजे. क्रीडा मार्गदर्शक म्हणून सतत दहा वर्ष महाराष्ट्रात क्रीडा मार्गदर्शकाचे कार्य कलेले असले पाहिजे. व त्याने वयाची 35 वर्ष पूर्ण केलेली असणे आवश्यक आहे. खेळाडूंने पुरस्कार वर्षासह लगतपूर्व 05 (पाच) वर्षापेकी 02 (दोन) वर्षे त्या जिल्हयाचे मान्यताप्राप्त खेळाच्या अधिकृत स्पर्धेमध्ये प्रतिनिधीत्व केले असले पाहिजे.

क्रीडा मार्गदर्शकासाठी गेल्या 10 वर्षात किमान वरिष्ठ गटातील राज्य व राष्ट्रीय पदक विजेते तसेच कनिष्ठ शालेय, ग्रामीण व महिला (खेलो इंडिया) मथील राष्ट्रीयस्तरा पर्यंत पदक विजेते खेळाडू तयार केले असतील असे क्रीडा मार्गदर्शक अर्ज करण्यास पात्र राहतील, सांधिक अथवा वैयक्तिक मान्यताप्राप्त क्रीडा प्रकारात नॅशनल गेम्स, वरिष्ठ राष्ट्रीय अंजिक्यपद स्पर्धेत प्रतिनिधीत्व केलेला खेळाडू अथवा राज्य/जिल्हा अजिक्यपद स्पर्धेत प्रथम तीन क्रमांकापर्यंत यश मिळविणारे किमान तीन खेळाडू घडविणारा मार्गदर्शक विहीत नमुन्यातील अर्ज संघटनेमार्फत अथवा वैयक्तिक रित्या मुदतीत सादर करणे आवश्यक राहील. तरी संबधितांनी अधिक माहितीसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सोलापूर यांच्याशी संपर्क साधून विहीत नमुन्यातील अर्ज दिनांक 23 डिसेंबर 2025 पर्यंत परिपूर्ण प्रस्ताव जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा संकुल कुमठा नाका सोलापूर येथे कार्यालयीन वेळेत सादर करावेत असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीकांत हरनाळे यांनी केले आहे

गुणवंत क्रीडा मार्गदर्शक – (01),
गुणवंत खेळाडू (01 महिला, 01 पुरुष, व 01 दिव्यांग खेळाडू)

सदर पुरस्कारासाठी दिनांक 01 जुलै ते 30 जून या कालावधीसाठी मागील खेळाडूंसाठी पाच वर्षांची कामगिरी विचारत घेतली जाईल तसेच क्रीडा मार्गदर्शकासाठी दहा वर्षाची कामगिरी विचारात घेतली जाईल.

पुरस्काराचे स्वरुप खालील प्रमाणे आहे.-
प्रमाणपत्र- प्रत्येकी 2. स्मृतीचिन्ह
प्रत्येकी 3. रोख रक्कम रुपये 10,000/- (दहा हजार रुपये) प्रत्येकी.

Previous Post

MPSC स्पर्धा परिक्षांच्या अंदाजित वेळापत्रक जाहिर…!

Next Post

देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्याला आयोगाचे प्रत्युत्तर; म्हणाले, नेत्यांना काय वाटते यापेक्षा कायदा काय सांगतो हे महत्त्वाचे

Related Posts

महात्मा फुले जन आरोग्य योजना : सर्वसामान्यांसाठी मोफत व गुणवत्तापूर्ण उपचारांची हमी
Uncategorized

महात्मा फुले जन आरोग्य योजना : सर्वसामान्यांसाठी मोफत व गुणवत्तापूर्ण उपचारांची हमी

December 5, 2025

विठ्ठल ढेपे यांची वेतन व भविष्य निर्वाह पथकाच्या निधी अधीक्षकपदी नियुक्ती

December 3, 2025

गांधी फोरमच्या प्रदेशाध्यक्षपदी सातलिंग शटगार यांची निवड!

December 3, 2025

तत्कालीन माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांच्या अडचणी वाढणार; एसआयटीकडून वैयक्तिक मान्यतेची तपासणी

December 3, 2025

महापालिका आरोग्य विभागातील एक्स-रे टेक्निशियन गुरुप्रसाद इनामदार निलंबित

December 3, 2025

अक्कलकोट स्वामी समर्थ मंदिरात श्री दत्त जयंती सोहळा; उद्या श्रींची पालखी मिरवणूक‎

December 3, 2025
Next Post

देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्याला आयोगाचे प्रत्युत्तर; म्हणाले, नेत्यांना काय वाटते यापेक्षा कायदा काय सांगतो हे महत्त्वाचे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025