Tuesday, March 31, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

१२ टक्के परताव्याचे आमिष दाखवून ८५ लाखांचा गंडा..

राजेश भोई by राजेश भोई
February 20, 2026
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
१२ टक्के परताव्याचे आमिष दाखवून ८५ लाखांचा गंडा..
0
SHARES
37
VIEWS

जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, आर्थिक गुन्हे शाखेकडून तपास सुरू

सोलापूर: सोलापूर शहरातील ‘साईराज फायनान्स’ या संस्थेचे सचिन नामदेव भडंगे यांनी गुंतवणूकदारांना जादा परताव्याचे आमिष दाखवून लाखो रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, आर्थिक गुन्हे शाखेकडे तपास वर्ग करण्यात आला आहे.तक्रारदार पुनम धनंजय ढवळे (वय ४० वर्षे, रा. होमकर नगर, भवानी पेठ, सोलापूर) यांनी पोलीस आयुक्त कार्यालयात दिलेल्या अर्जावरून ही कारवाई करण्यात आली आहे.

सचिन भडंगे याने फिर्यादीचे दिवंगत सासरे शामसुंदर ढवळे यांना साईराज फायनान्समध्ये पैसे गुंतवण्यास प्रवृत्त केले होते. ‘गुंतवणुकीवर दरमहा १२ टक्के दराने परतावा देऊ’ असे आमिष दाखवून त्याने शामसुंदर ढवळे यांच्याकडून रोख व खात्यावर असे एकूण ७९,४८,०००/- रुपये घेतले. तसेच साक्षीदार नरेंद्र मोहनराव चव्हाण यांच्याकडून ६,००,०००/- रुपये घेतले.अशा प्रकारे एकूण ८५,४८,०००/- रुपये घेऊन, कोणतीही रक्कम किंवा परतावा परत न देता सचिन भडंगे याने फिर्यादी व साक्षीदारांची आर्थिक फसवणूक केली आहे.गुन्हे शाखेच्या चौकशीनंतर, जोडभावी पोलीस ठाणे येथे सचिन नामदेव भडंगे याच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा धाकाल करण्यात आला आहे.या प्रकरणाचा पुढील तपास आर्थिक गुन्हे शाखेचे सपोनि पेटकर करत आहेत.

गुंतवणूकदारांना आवाहन: सोलापूर शहरातील ज्या गुंतवणूकदारांनी ‘साईराज फायनान्स’ या कंपनीत गुंतवणूक केली आहे आणि ज्यांना परतावा मिळालेला नाही, अशा सर्व ठेवीदारांनी आवश्यक कागदपत्रांसह आर्थिक गुन्हे शाखा, सोलापूर शहर या ठिकाणी उपस्थित राहून आपली माहिती द्यावी, असे आवाहन पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Previous Post

दहावी परीक्षेला सुरुवात; पहिल्या दिवशी ६० हजार विद्यार्थ्यांनी दिला मराठी चा पेपर..

Next Post

पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी सुमारे 200 आरोग्य तपासणी

Related Posts

२२ एप्रिल रोजी झेडपीची पहिली सर्वसाधारण सभा
सोलापूर जिल्हा

२२ एप्रिल रोजी झेडपीची पहिली सर्वसाधारण सभा

March 30, 2026
“पुरुषांना अनेक पर्याय, मग महिलांनी काय करायचे?” – स्वीकृत नगरसेवक मनीष केत यांचा महापालिकेत सवाल.
सोलापूर जिल्हा

“पुरुषांना अनेक पर्याय, मग महिलांनी काय करायचे?” – स्वीकृत नगरसेवक मनीष केत यांचा महापालिकेत सवाल.

March 30, 2026
कोल्हापूरची अमृता पुजारी डबल महाराष्ट्र केसरी
सोलापूर जिल्हा

कोल्हापूरची अमृता पुजारी डबल महाराष्ट्र केसरी

March 30, 2026
मोहोळमध्ये एसीबीचा मोठा ‘सापळा’; १० हजारांची लाच घेताना तलाठी सुदर्शन जाधव रंगेहाथ अटक!
सोलापूर जिल्हा

मोहोळमध्ये एसीबीचा मोठा ‘सापळा’; १० हजारांची लाच घेताना तलाठी सुदर्शन जाधव रंगेहाथ अटक!

March 29, 2026
सोलापूरच्या औद्योगिक वसाहतींमध्ये विकासकामांसाठी ५६ कोटींचा निधी मंजूर
सोलापूर जिल्हा

सोलापूरच्या औद्योगिक वसाहतींमध्ये विकासकामांसाठी ५६ कोटींचा निधी मंजूर

March 29, 2026
महात्मा बसवेश्वर जन्मोत्सव महामंडळ अध्यक्षपदी केंगनाळकर तर विजय कुलथे कार्याध्यक्ष
सोलापूर जिल्हा

महात्मा बसवेश्वर जन्मोत्सव महामंडळ अध्यक्षपदी केंगनाळकर तर विजय कुलथे कार्याध्यक्ष

March 29, 2026
Next Post
पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी सुमारे 200 आरोग्य तपासणी

पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी सुमारे 200 आरोग्य तपासणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

२२ एप्रिल रोजी झेडपीची पहिली सर्वसाधारण सभा

२२ एप्रिल रोजी झेडपीची पहिली सर्वसाधारण सभा

March 30, 2026
“पुरुषांना अनेक पर्याय, मग महिलांनी काय करायचे?” – स्वीकृत नगरसेवक मनीष केत यांचा महापालिकेत सवाल.

“पुरुषांना अनेक पर्याय, मग महिलांनी काय करायचे?” – स्वीकृत नगरसेवक मनीष केत यांचा महापालिकेत सवाल.

March 30, 2026
कोल्हापूरची अमृता पुजारी डबल महाराष्ट्र केसरी

कोल्हापूरची अमृता पुजारी डबल महाराष्ट्र केसरी

March 30, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025