Saturday, December 6, 2025
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

सोलापूर हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू..

राजेश भोई by राजेश भोई
November 22, 2025
in सोलापूर जिल्हा
0
सोलापूर हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू..
0
SHARES
60
VIEWS

सोलापूर : देवदर्शनासाठी निघालेल्या भाविकांच्या क्रुझर जीपला टायर फुटून देवदर्शनापूर्वीच झालेल्या अपघातात तिघांचा मृत्यू झाला तर 12 जण जखमी झाले. ही दुर्घटना हैदराबाद रस्त्यावरील चिवरी फाट्याजवळ शनिवारी सकाळी 11.30 वा. च्या सुमारास घडली. मृतांमध्ये तीन महिलांचा समावेश आहे. या अपघातातील जखमींना अधिक उपचारासाठी सोलापुरातील सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचं सांगण्यात आलंय. याबाबत मिळालेली थोडक्यात माहिती अशी की, दक्षिण सोलापूर तालुक्यातील ऊळेगाव येथील भाविक आणि त्यांचे पुणे येथील हडपसरचे नातेवाईक देवदर्शनासाठी क्रुझर जीपने( एमएच 24/ व्ही 4948) नळदुर्गकडील खंडोबा मंदिराकडे निघाले होते.

कुणाल लक्ष्मण भिसे (वय- 32 वर्षे), अंजली रवी अमराळे (वय- 15 वर्षे), आकाश दत्ता कदम (वय-25 वर्षे, सर्व रा. हडपसर), ओमकार हरी शिंदे राहणार (वय -10 वर्ष), रुद्र हरी शिंदे (वय-12 वर्षे), बालाजी पांडुरंग शिंदे ( वय – 47 वर्ष, सर्व राहणार ऊळेगांव), माऊली कदम ( वय 30 वर्षे, रा. हडपसर), हरी बाळकृष्ण शिंदे( वय- 36 वर्ष, राहणार-ऊळे), कार्तिक रवींद्र आमराळे ( वय -13 वर्षे,) आणि कार्तिकी रवींद्र आमराळे (वय- 15 वर्ष) आणि शिवांश माऊली कदम (वय- 01 वर्षे, सर्व रा. हडपसर), श्लोक हरी शिंदे वय- 08 वर्ष, राहणार, ऊळे) अशी जखमींची नावे आहेत. त्यांच्या जीपचे पुढील टायर अचानक फुटल्याने झालेल्या अपघातात तीन भाविकांचा मृत्यू झाला तर इतर 12 जण जखमी झाले. पुजा हरी शिंदे (वय- 30 वर्ष, राहणार-ऊळेगांव), सोनाली माऊली कदम (वय- 22 वर्ष, राहणार-हडपसर), साक्षी बडे वय 19 वर्षे, राहणार-हडपसर) अशी मृतांची नावे असल्याचंही सांगण्यात आलंय.

या अपघातास कारणीभूत ठरलेल्या क्रुझर जीपला अज्ञात वाहनाने पाठीमागून धडक दिल्याने जीपचे टायर फुटल्याचं सांगण्यात आलंय. या सर्व जखमींना मदतनीस राजू वडवेराव आणि प्रहार संघटनेचे रुग्णसेवक मोहम्मद पठाण यांनी येथील सर्वोपचार रुग्णालयात दाखल केलंय.

Previous Post

प्रवासी सोयी, सुविधा आणि स्वच्छतेशी तडजोड नाही : परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

Next Post

न्यायमूर्ती सूर्यकांत बनले भारताचे ५३ वे सरन्यायाधीश! सात देशांच्या न्यायाधीशांच्या उपस्थितीत शपथविधी संपन्न

Related Posts

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या अक्कलकोटमध्ये; जाहीर सभेचे आयोजन
राजकारण

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्या अक्कलकोटमध्ये; जाहीर सभेचे आयोजन

November 29, 2025
हुतात्मा, इंद्रायणी एक्स्प्रेस जानेवारीत १० दिवस रद्द
सोलापूर जिल्हा

हुतात्मा, इंद्रायणी एक्स्प्रेस जानेवारीत १० दिवस रद्द

November 27, 2025
सोलापुरात चिमुकला खेळताना ट्रॅक्टरवर चढला.. गिअर पडल्यामुळे विहिरीत कोसळला, १२ तासांनी मृतदेह हाती
सोलापूर जिल्हा

सोलापुरात चिमुकला खेळताना ट्रॅक्टरवर चढला.. गिअर पडल्यामुळे विहिरीत कोसळला, १२ तासांनी मृतदेह हाती

November 27, 2025
शिक्षण उपनिरीक्षकाच्या केबिनमधून १.२० लाख तर घरातून ५६ हजार जप्त..!
महाराष्ट्र

शिक्षण उपनिरीक्षकाच्या केबिनमधून १.२० लाख तर घरातून ५६ हजार जप्त..!

November 27, 2025
शालार्थ आयडीसाठी लाखाची लाच प्रकरण; २९ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी
महाराष्ट्र

शालार्थ आयडीसाठी लाखाची लाच प्रकरण; २९ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी

November 27, 2025
स्वर्गीय विष्णुपंत कोठे प्रतिष्ठान सामुदायिक विवाह सोहळा संप्पन्न..!
सोलापूर जिल्हा

स्वर्गीय विष्णुपंत कोठे प्रतिष्ठान सामुदायिक विवाह सोहळा संप्पन्न..!

November 27, 2025
Next Post
न्यायमूर्ती सूर्यकांत बनले भारताचे ५३ वे सरन्यायाधीश! सात देशांच्या न्यायाधीशांच्या उपस्थितीत शपथविधी संपन्न

न्यायमूर्ती सूर्यकांत बनले भारताचे ५३ वे सरन्यायाधीश! सात देशांच्या न्यायाधीशांच्या उपस्थितीत शपथविधी संपन्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025