Tuesday, March 31, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

सोलापूर महानगरपालिका निवडणुकीपूर्वी मैनुद्दीन हत्तुरे तडीपार

राजेश भोई by राजेश भोई
October 18, 2025
in क्राईम
0
सोलापूर महानगरपालिका निवडणुकीपूर्वी मैनुद्दीन हत्तुरे तडीपार
0
SHARES
4
VIEWS

सोलापूर : महानगरपालिका निवडणुकीपूर्वी शहरातील हत्तुरे फॅमिलीला मोठा धक्का बसला असून नगरसेवक पदासाठी इच्छुक असलेला मैनुद्दीन हत्तुरे याला दोन वर्षाकरिता दोन जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे.

मैनोद्दीन म. रफिक हत्तुरे, (वय-३२ वर्षे, रा. ४०३, हत्तूरे कॉम्प्लेक्स, बेगम पेठ, सोलापूर) याचेविरुध्द सन २०१६,२०२१,२०२२ व २०२५ या कालावधीमध्ये गैरकायद्याची मंडळी जमा करुन दंगा व मारामारी करणे, मुलींना जबरदस्तीने पळवून नेणे, जीवे ठार मारण्याचा प्रयत्न करणे यासारखे गुन्हे दाखल असल्याने त्याचेविरुध्द जेलरोड पोलीस ठाणेकडून महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ कलम ५६ (१) (अ) (ब) अन्वयेचा तडीपार प्रस्ताव पोलीस उप-आयुक्त (परिमंडळ), सोलापूर शहर यांना सादर करण्यात आला होता.

सदर प्रस्तावाचे अनुषंगाने विजय कबाडे, पोलीस उप-आयुक्त (परिमंडळ), सोलापूर शहर यांनी कार्यवाही करुन त्यांचेकडील तडीपार आदेश क्र.२७८२/२०२५ दि.१७/१०/२०२५ अन्वये, इसम नामे, मैनोद्दीन म. रफिक हत्तुरे, वय-३२ वर्षे, रा. ४०३, हत्तूरे कॉम्प्लेक्स, बेगम पेठ, सोलापूर यास सोलापूर व धाराशीव जिल्हा येथून दोन वर्षाकरीता तडीपार केले आहे.

Previous Post

माजी उपमहापौर, माजी नगरसेवकांनी केला भाजपा प्रवेश

Next Post

धनत्रयोदशीचा मुहूर्त साधून व्यापारी वर्गाने केली खतावणी रोजमेळची खरेदी

Related Posts

बोर्डाच्या प्रश्नपत्रिका चोरल्या, पण पोलिसांच्या जाळ्यात अडकला! सांगोला पोलिसांची यशस्वी मोहीम.
क्राईम

बोर्डाच्या प्रश्नपत्रिका चोरल्या, पण पोलिसांच्या जाळ्यात अडकला! सांगोला पोलिसांची यशस्वी मोहीम.

March 18, 2026
आंतरजिल्हा चोरट्याचा सोलापुरात ‘गेम’; गुन्हे शाखेने आवळल्या मुसक्या,१५ दुचाकी हस्तगत!
क्राईम

आंतरजिल्हा चोरट्याचा सोलापुरात ‘गेम’; गुन्हे शाखेने आवळल्या मुसक्या,१५ दुचाकी हस्तगत!

March 3, 2026
ग्रामीण सायबर पोलिसांची विशेष कामगिरी; ५३ मोबाइलचा लावला शोध…
क्राईम

ग्रामीण सायबर पोलिसांची विशेष कामगिरी; ५३ मोबाइलचा लावला शोध…

March 1, 2026
सोलापूर हादरले! कलावती नगरमध्ये पती-पत्नीचा रहस्यमय मृत्यू; दोन मुलींसमोरच आई-वडिलांनी सोडले प्राण.
क्राईम

सोलापूर हादरले! कलावती नगरमध्ये पती-पत्नीचा रहस्यमय मृत्यू; दोन मुलींसमोरच आई-वडिलांनी सोडले प्राण.

February 27, 2026
माळशिरस पंचायत समितीचा वरिष्ठ सहाय्यक ५,००० रुपयांची लाच घेताना रंगेहात..
क्राईम

माळशिरस पंचायत समितीचा वरिष्ठ सहाय्यक ५,००० रुपयांची लाच घेताना रंगेहात..

February 23, 2026
पुण्यातून अल्पवयीन मुलीची  सुटका; अनैतिक मानवी वाहतूक शाखेची विशेष कारवाई..
क्राईम

पुण्यातून अल्पवयीन मुलीची सुटका; अनैतिक मानवी वाहतूक शाखेची विशेष कारवाई..

February 23, 2026
Next Post
धनत्रयोदशीचा मुहूर्त साधून व्यापारी वर्गाने केली खतावणी रोजमेळची खरेदी

धनत्रयोदशीचा मुहूर्त साधून व्यापारी वर्गाने केली खतावणी रोजमेळची खरेदी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

२२ एप्रिल रोजी झेडपीची पहिली सर्वसाधारण सभा

२२ एप्रिल रोजी झेडपीची पहिली सर्वसाधारण सभा

March 30, 2026
“पुरुषांना अनेक पर्याय, मग महिलांनी काय करायचे?” – स्वीकृत नगरसेवक मनीष केत यांचा महापालिकेत सवाल.

“पुरुषांना अनेक पर्याय, मग महिलांनी काय करायचे?” – स्वीकृत नगरसेवक मनीष केत यांचा महापालिकेत सवाल.

March 30, 2026
कोल्हापूरची अमृता पुजारी डबल महाराष्ट्र केसरी

कोल्हापूरची अमृता पुजारी डबल महाराष्ट्र केसरी

March 30, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025