Tuesday, March 31, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

२५ हजारांची लाच घेताना अक्कलकोटच्या कृषी सहायकाला अटक..

राजेश भोई by राजेश भोई
January 6, 2026
in क्राईम, सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
२५ हजारांची लाच घेताना अक्कलकोटच्या कृषी सहायकाला अटक..
0
SHARES
75
VIEWS

सोलापूर : फळबाग अनुदानाचे काम करून देण्यासाठी २५ हजारांची लाच मागितल्याबद्दल अक्कलकोट तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील कृषी सहायकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गजाआड केले आहे.लक्ष्मीकांत अशोक सवळी (वय ३९) असे अटक केलेल्या कृषी सहायकाचे नाव आहे. तक्रारदाराने त्यांच्या शेतामध्ये फळबाग लागवड करण्यासाठी कृषी सहायक सवळी यांची भेट घेऊन त्यांच्या सल्ल्याने आंबा फळबाग लागवड करण्याचे ठरवले होते.

फळबाग लागवडीस शासनाकडून टप्प्याटप्प्याने अनुदान मिळत असल्याने तक्रारदाराने कृषी सहायक सवळी यांच्या सूचनेनुसार शेतामध्ये महाराष्ट्र खड्डेड् ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत जॉब कार्ड धारकांकडून खोदून घेतले.

त्यानंतर सवळी हे सदर खड्ड्यांची मजुरी व त्यापुढील फळबाग लागवडीकरिता रोपे खरेदी लागवड याकरिता मिळणाऱ्या अनुदानाचे काम करून देण्याकरिता २५ हजार रुपयांची लाचेची मागणी करीत असल्याची तक्रार अॅन्टी करप्शन ब्यूरोकडे त्या शेतकऱ्याने दिली. त्या अनुषंगाने १६ ऑक्टोबर २०२५ रोजी तक्रारीची पडताळणी केली असता सवळी यांनी तक्रारदाराकडे २५ हजार रुपयांची लाच मागणी करून त्यापैकी पहिला हप्ता १५ हजार रुपयांची मागणी करून उर्वरित दहा हजार रुपये नंतर देण्यास सांगितले. या प्रकरणी लाच मागितल्याबद्दल सवळी यांना अटक करण्यात आली असून त्यांच्याविरुद्ध अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यांनी केले कारवाई : ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अपर पोलीस अधीक्षक अजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक प्रशांत चौगुले, पोलीस निरीक्षक रवींद्र लांभाते, पोलीस अंमलदार सायबण्णा कोळी, शिरीषकुमार सोनवणे, संतोष नरोटे, गजानन किणगी, राहुल गायकवाड यांनी केली.

Tags: ACBCrimeSolapur
Previous Post

मिलिंद राऊळ यांना पत्नी शोक

Next Post

सोलापूर महापालिका निवडणुकीसाठी भाजपचा जाहीरनामा..!

Related Posts

२२ एप्रिल रोजी झेडपीची पहिली सर्वसाधारण सभा
सोलापूर जिल्हा

२२ एप्रिल रोजी झेडपीची पहिली सर्वसाधारण सभा

March 30, 2026
“पुरुषांना अनेक पर्याय, मग महिलांनी काय करायचे?” – स्वीकृत नगरसेवक मनीष केत यांचा महापालिकेत सवाल.
सोलापूर जिल्हा

“पुरुषांना अनेक पर्याय, मग महिलांनी काय करायचे?” – स्वीकृत नगरसेवक मनीष केत यांचा महापालिकेत सवाल.

March 30, 2026
कोल्हापूरची अमृता पुजारी डबल महाराष्ट्र केसरी
सोलापूर जिल्हा

कोल्हापूरची अमृता पुजारी डबल महाराष्ट्र केसरी

March 30, 2026
मोहोळमध्ये एसीबीचा मोठा ‘सापळा’; १० हजारांची लाच घेताना तलाठी सुदर्शन जाधव रंगेहाथ अटक!
सोलापूर जिल्हा

मोहोळमध्ये एसीबीचा मोठा ‘सापळा’; १० हजारांची लाच घेताना तलाठी सुदर्शन जाधव रंगेहाथ अटक!

March 29, 2026
सोलापूरच्या औद्योगिक वसाहतींमध्ये विकासकामांसाठी ५६ कोटींचा निधी मंजूर
सोलापूर जिल्हा

सोलापूरच्या औद्योगिक वसाहतींमध्ये विकासकामांसाठी ५६ कोटींचा निधी मंजूर

March 29, 2026
महात्मा बसवेश्वर जन्मोत्सव महामंडळ अध्यक्षपदी केंगनाळकर तर विजय कुलथे कार्याध्यक्ष
सोलापूर जिल्हा

महात्मा बसवेश्वर जन्मोत्सव महामंडळ अध्यक्षपदी केंगनाळकर तर विजय कुलथे कार्याध्यक्ष

March 29, 2026
Next Post
सोलापूर महापालिका निवडणुकीसाठी भाजपचा जाहीरनामा..!

सोलापूर महापालिका निवडणुकीसाठी भाजपचा जाहीरनामा..!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

२२ एप्रिल रोजी झेडपीची पहिली सर्वसाधारण सभा

२२ एप्रिल रोजी झेडपीची पहिली सर्वसाधारण सभा

March 30, 2026
“पुरुषांना अनेक पर्याय, मग महिलांनी काय करायचे?” – स्वीकृत नगरसेवक मनीष केत यांचा महापालिकेत सवाल.

“पुरुषांना अनेक पर्याय, मग महिलांनी काय करायचे?” – स्वीकृत नगरसेवक मनीष केत यांचा महापालिकेत सवाल.

March 30, 2026
कोल्हापूरची अमृता पुजारी डबल महाराष्ट्र केसरी

कोल्हापूरची अमृता पुजारी डबल महाराष्ट्र केसरी

March 30, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025