Monday, April 13, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

उत्तर सोलापूर तहसील कार्यालयाचा मोठा दणका! बीबी दारफळ परिसरात ६ हायवा व १ पोकलँड जप्त

राजेश भोई by राजेश भोई
April 9, 2026
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
उत्तर सोलापूर तहसील कार्यालयाचा मोठा दणका! बीबी दारफळ परिसरात ६ हायवा व १ पोकलँड जप्त
0
SHARES
3
VIEWS

सोलापूर: उत्तर सोलापूर तालुक्यातील मौजे कोंडी आणि बीबी दारफळ परिसरात सुरू असलेल्या अवैध गौण खनिज उत्खननावर महसूल विभागाने मोठी कारवाई केली आहे. जिल्हाधिकारी कार्तिकेय एस. यांच्या मार्गदर्शनाखाली तहसीलदार निलेश पाटील यांच्या पथकाने ही धाड टाकली असून, या कारवाईत एकूण ६ हायवा आणि १ पोकलँड मशीन जप्त करण्यात आली आहे.

गेल्या काही दिवसांपासून कोंडी आणि बीबी दारफळ परिसरात बेकायदेशीरपणे गौण खनिजाचे उत्खनन होत असल्याची माहिती महसूल प्रशासनाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे उत्तर सोलापूर तहसील कार्यालयाने सापळा रचून ही कारवाई केली. जप्त केलेली सर्व वाहने आणि मशिनरी ताब्यात घेऊन संबंधित मालक आणि चालकांविरुद्ध सोलापूर तालुका पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नूतन जिल्हाधिकारी कार्तिकेय एस. यांनी पदभार स्वीकारल्यानंतर अवैध धंद्यांविरोधात कडक पावले उचलण्याचे संकेत दिले होते. त्याच धर्तीवर ही मोठी कारवाई करण्यात आली आहे. “जिल्हाधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार तालुक्यात कुठेही अवैध खनिज उत्खनन खपवून घेतले जाणार नाही. अशा बेकायदेशीर उपक्रमांना आळा घालण्यासाठी आमचे प्रशासन पूर्णपणे सज्ज असून यापुढेही कारवाईचे सत्र सुरूच राहील,” असा इशारा तहसीलदार निलेश पाटील यांनी दिला आहे.

Previous Post

ऐतिहासिक क्षण! सोलापूरची शान ‘सिद्धेश्वर एक्सप्रेस’ची ५० वर्षे पूर्ण; सोलापूर स्थानकावर सुवर्णमहोत्सवाचा जल्लोष

Next Post

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त बालकांसाठी मोफत हृदय तपासणी व शस्त्रक्रियाचे आयोजन..

Related Posts

भंडारकवठे लोकमंगल साखर कारखान्याकडून शेतकऱ्यांची अडवणूक; सहा महिने उलटले तरी ऊस बिले मिळेना!
सोलापूर जिल्हा

भंडारकवठे लोकमंगल साखर कारखान्याकडून शेतकऱ्यांची अडवणूक; सहा महिने उलटले तरी ऊस बिले मिळेना!

April 13, 2026
१२ हजारांसाठी सरकारी कार्यालयाचा ‘अंधार’; उत्तर सोलापूर भूमी अभिलेखची वीज कापली!
सोलापूर जिल्हा

१२ हजारांसाठी सरकारी कार्यालयाचा ‘अंधार’; उत्तर सोलापूर भूमी अभिलेखची वीज कापली!

April 13, 2026
महात्मा फुलेंचे विचार आजही सर्वांना दिशादर्शक : विक्रम सोनवणे
सोलापूर जिल्हा

महात्मा फुलेंचे विचार आजही सर्वांना दिशादर्शक : विक्रम सोनवणे

April 13, 2026
आरोग्यदूत मंगेश चिवटे यांच्या नियोजनाखाली सोलापुरात ‘महा-आरोग्य’ शिबिर यशस्वी.
सोलापूर जिल्हा

आरोग्यदूत मंगेश चिवटे यांच्या नियोजनाखाली सोलापुरात ‘महा-आरोग्य’ शिबिर यशस्वी.

April 13, 2026
वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात खांदेपालट; संजय देशमुख यांच्याकडे नवा पदभार.
सोलापूर जिल्हा

वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात खांदेपालट; संजय देशमुख यांच्याकडे नवा पदभार.

April 11, 2026
चैन स्नॅचिंगचा गुन्हा ४८ तासांत उघड; २ विधीसंघर्षग्रस्त बालकांना अटक
सोलापूर शहर

चैन स्नॅचिंगचा गुन्हा ४८ तासांत उघड; २ विधीसंघर्षग्रस्त बालकांना अटक

April 11, 2026
Next Post
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त बालकांसाठी मोफत हृदय तपासणी व शस्त्रक्रियाचे आयोजन..

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त बालकांसाठी मोफत हृदय तपासणी व शस्त्रक्रियाचे आयोजन..

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भंडारकवठे लोकमंगल साखर कारखान्याकडून शेतकऱ्यांची अडवणूक; सहा महिने उलटले तरी ऊस बिले मिळेना!

भंडारकवठे लोकमंगल साखर कारखान्याकडून शेतकऱ्यांची अडवणूक; सहा महिने उलटले तरी ऊस बिले मिळेना!

April 13, 2026
१२ हजारांसाठी सरकारी कार्यालयाचा ‘अंधार’; उत्तर सोलापूर भूमी अभिलेखची वीज कापली!

१२ हजारांसाठी सरकारी कार्यालयाचा ‘अंधार’; उत्तर सोलापूर भूमी अभिलेखची वीज कापली!

April 13, 2026
महात्मा फुलेंचे विचार आजही सर्वांना दिशादर्शक : विक्रम सोनवणे

महात्मा फुलेंचे विचार आजही सर्वांना दिशादर्शक : विक्रम सोनवणे

April 13, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025