Wednesday, April 1, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

एका क्लिकवर मिळणार सोलापूर महानगरपालिकेची संपूर्ण माहिती..

राजेश भोई by राजेश भोई
November 7, 2025
in सोलापूर शहर
0
एका क्लिकवर मिळणार सोलापूर महानगरपालिकेची संपूर्ण माहिती..
0
SHARES
30
VIEWS

शहरातील नागरिकांना दिलासा..

सोलापूर : सोलापूर महानगरपालिकेच्या www.solapurcorporation.gov.in या अधिकृत वेबसाईटवर नागरिकांना महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2005 अन्वये अधिसूचित केलेल्या सेवांवरील अपिल ऑनलाईन स्वरुपात सादर करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या सुविधेमुळे नागरिकांना पारदर्शक, सुलभ व जलद सेवा मिळण्यास मदत होणार आहे. महानगरपालिकेकडून अधिसूचित केलेल्या सेवांचा निर्णय निर्धारित वेळेत न मिळाल्यास अथवा प्राप्त सेवेसंदर्भात तक्रार असल्यास संबंधित सेवांचे अपिल आता नागरिकांना ऑनलाईन करता येणार आहे.

सोलापूर महानगरपालिकेच्या वेबसाईटवर नागरिकांसाठी आणखी एक महत्त्वाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. महानगरपालिकेकडून सध्या एकूण 144 सेवा ऑनलाईन स्वरुपात दिल्या जात असून, या सर्व सेवांचा आढावा घेण्यासाठी ‘सेवा डॅशबोर्ड’ तयार करण्यात आला आहे. या डॅशबोर्डवर विभागनिहाय खालील माहिती एकाच ठिकाणी पाहता येईल प्राप्त झालेल्या अर्जांची संख्या, निकाली काढलेल्या अर्जांची संख्या, तसेच कर्मचारीनिहाय प्रलंबित अर्जांची माहिती. डॅशबोर्डवरील ‘वापरकर्त्यासाठी सूचना’ या विभागात उपलब्ध माहितीसंदर्भात सविस्तर मार्गदर्शन दिलेले आहे.या नव्या डिजिटल सुविधेमुळे सोलापूर महानगरपालिका अधिक पारदर्शक, जवाबदार व जनसुलभ प्रशासनाच्या दिशेने पुढचे पाऊल टाकत असल्याचे आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी सांगितले

  • सोलापूर महानगरपालिकेच्या होम पेजवरील ‘नागरिक’ या मेनूमधील ‘प्रथम सेवा अपिल’ व ‘द्वितीय सेवा अपिल’ या पर्यायांखाली सदर सुविधा उपलब्ध आहे.
  • अपिल करताना नागरिकांनी संबंधित सेवेचे नाव निवडून, त्याबाबत ऑनलाईन अर्जाचा क्रमांक प्रविष्ट करावा.
  • OTP द्वारे खात्रीकरणानंतर अपिलासंबंधी आवश्यक कागदपत्रांची एकच PDF फाइल अपलोड करावी.
  • अपिल सादर झाल्यानंतर अर्ज क्रमांक SMS द्वारे नागरिकांना कळविण्यात येईल.
  • अपिलाच्या सुनावणीची वेळ व निकालाची माहिती देखील SMS द्वारे पाठविली जाईल.
  • सुनावणीचा निर्णय नागरिकांना वेबसाईटवरून थेट ऑनलाईन डाउनलोड करता येणार आहे.

Previous Post

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी च्या सहसंपर्कमंत्री पदी अण्णा बनसोडे यांची नियुक्ती

Next Post

सोलापूरसह अन्य जिल्ह्यात एकानेच चोरल्या 35 दुचाकी

Related Posts

लगान चित्रपटाचे पटकथाकार कुमार दवे यांचे शुक्रवार 3 एप्रिल रोजी व्याख्यान
सोलापूर जिल्हा

लगान चित्रपटाचे पटकथाकार कुमार दवे यांचे शुक्रवार 3 एप्रिल रोजी व्याख्यान

March 31, 2026
जुना देगांव नाका परिसरातुन राहत्या घरी गांजाची लागवड करणाऱ्याला अटक
सोलापूर जिल्हा

जुना देगांव नाका परिसरातुन राहत्या घरी गांजाची लागवड करणाऱ्याला अटक

March 31, 2026
२२ एप्रिल रोजी झेडपीची पहिली सर्वसाधारण सभा
सोलापूर जिल्हा

२२ एप्रिल रोजी झेडपीची पहिली सर्वसाधारण सभा

March 30, 2026
“पुरुषांना अनेक पर्याय, मग महिलांनी काय करायचे?” – स्वीकृत नगरसेवक मनीष केत यांचा महापालिकेत सवाल.
सोलापूर जिल्हा

“पुरुषांना अनेक पर्याय, मग महिलांनी काय करायचे?” – स्वीकृत नगरसेवक मनीष केत यांचा महापालिकेत सवाल.

March 30, 2026
कोल्हापूरची अमृता पुजारी डबल महाराष्ट्र केसरी
सोलापूर जिल्हा

कोल्हापूरची अमृता पुजारी डबल महाराष्ट्र केसरी

March 30, 2026
मोहोळमध्ये एसीबीचा मोठा ‘सापळा’; १० हजारांची लाच घेताना तलाठी सुदर्शन जाधव रंगेहाथ अटक!
सोलापूर जिल्हा

मोहोळमध्ये एसीबीचा मोठा ‘सापळा’; १० हजारांची लाच घेताना तलाठी सुदर्शन जाधव रंगेहाथ अटक!

March 29, 2026
Next Post
सोलापूरसह अन्य जिल्ह्यात एकानेच चोरल्या 35 दुचाकी

सोलापूरसह अन्य जिल्ह्यात एकानेच चोरल्या 35 दुचाकी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

लगान चित्रपटाचे पटकथाकार कुमार दवे यांचे शुक्रवार 3 एप्रिल रोजी व्याख्यान

लगान चित्रपटाचे पटकथाकार कुमार दवे यांचे शुक्रवार 3 एप्रिल रोजी व्याख्यान

March 31, 2026
जुना देगांव नाका परिसरातुन राहत्या घरी गांजाची लागवड करणाऱ्याला अटक

जुना देगांव नाका परिसरातुन राहत्या घरी गांजाची लागवड करणाऱ्याला अटक

March 31, 2026
२२ एप्रिल रोजी झेडपीची पहिली सर्वसाधारण सभा

२२ एप्रिल रोजी झेडपीची पहिली सर्वसाधारण सभा

March 30, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025