Tuesday, March 31, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

वैद्यकीय महाविद्यालयात अधिष्ठाता डॉ जयकर यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न..

राजेश भोई by राजेश भोई
January 26, 2026
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
वैद्यकीय महाविद्यालयात अधिष्ठाता डॉ  जयकर यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न..
0
SHARES
132
VIEWS

सोलापूर :- भारताचा 77 वा प्रजासत्ताक दिनानिमित्तडॉ. वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अधिष्ठाता डॉ ऋत्विक जयकर यांच्या हस्ते कार्यालयाच्या प्रांगणात सकाळी 8.15 वाजता ध्वजारोहण करण्यात आले.

यावेळी उपअधिष्ठाता चंद्रकांत वाघमारे, नरेश झंजाड, विद्या तिरणकर , प्रशासकीय अधिकारी लक्ष्मी मेळकुंदे यांच्या सह सर्व संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. प्रारंभी भारतीय राज्यघटनेच्या उद्देशपत्रिकेचे वाचन करण्यात आले.

यावेळी अधिष्ठाता ऋत्विक जयकर यांनी उपस्थित अधिकारी कर्मचारी व नागरिकांना तंबाखूमुक्ती तसेच कुष्ठरोग मुक्त बाबत शपथ दिली. प्रारंभी राष्ट्रगीत व राज्य गीत गायन झाले. त्यानंतर अधिष्ठाता ऋत्विक जयकर यांनी उपस्थित अधिकारी कर्मचारी व नागरिकांना प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

Tags: डॉ ऋत्विक जयकर
Previous Post

अप्पर जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न

Next Post

हौसेपोटी पोलिसांचीच दुचाकी चोरणारे २ अल्पवयीन बालकांना घेतले ताब्यात.

Related Posts

लगान चित्रपटाचे पटकथाकार कुमार दवे यांचे शुक्रवार 3 एप्रिल रोजी व्याख्यान
सोलापूर जिल्हा

लगान चित्रपटाचे पटकथाकार कुमार दवे यांचे शुक्रवार 3 एप्रिल रोजी व्याख्यान

March 31, 2026
जुना देगांव नाका परिसरातुन राहत्या घरी गांजाची लागवड करणाऱ्याला अटक
सोलापूर जिल्हा

जुना देगांव नाका परिसरातुन राहत्या घरी गांजाची लागवड करणाऱ्याला अटक

March 31, 2026
२२ एप्रिल रोजी झेडपीची पहिली सर्वसाधारण सभा
सोलापूर जिल्हा

२२ एप्रिल रोजी झेडपीची पहिली सर्वसाधारण सभा

March 30, 2026
“पुरुषांना अनेक पर्याय, मग महिलांनी काय करायचे?” – स्वीकृत नगरसेवक मनीष केत यांचा महापालिकेत सवाल.
सोलापूर जिल्हा

“पुरुषांना अनेक पर्याय, मग महिलांनी काय करायचे?” – स्वीकृत नगरसेवक मनीष केत यांचा महापालिकेत सवाल.

March 30, 2026
कोल्हापूरची अमृता पुजारी डबल महाराष्ट्र केसरी
सोलापूर जिल्हा

कोल्हापूरची अमृता पुजारी डबल महाराष्ट्र केसरी

March 30, 2026
मोहोळमध्ये एसीबीचा मोठा ‘सापळा’; १० हजारांची लाच घेताना तलाठी सुदर्शन जाधव रंगेहाथ अटक!
सोलापूर जिल्हा

मोहोळमध्ये एसीबीचा मोठा ‘सापळा’; १० हजारांची लाच घेताना तलाठी सुदर्शन जाधव रंगेहाथ अटक!

March 29, 2026
Next Post
हौसेपोटी पोलिसांचीच दुचाकी चोरणारे २ अल्पवयीन बालकांना घेतले ताब्यात.

हौसेपोटी पोलिसांचीच दुचाकी चोरणारे २ अल्पवयीन बालकांना घेतले ताब्यात.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

लगान चित्रपटाचे पटकथाकार कुमार दवे यांचे शुक्रवार 3 एप्रिल रोजी व्याख्यान

लगान चित्रपटाचे पटकथाकार कुमार दवे यांचे शुक्रवार 3 एप्रिल रोजी व्याख्यान

March 31, 2026
जुना देगांव नाका परिसरातुन राहत्या घरी गांजाची लागवड करणाऱ्याला अटक

जुना देगांव नाका परिसरातुन राहत्या घरी गांजाची लागवड करणाऱ्याला अटक

March 31, 2026
२२ एप्रिल रोजी झेडपीची पहिली सर्वसाधारण सभा

२२ एप्रिल रोजी झेडपीची पहिली सर्वसाधारण सभा

March 30, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025