Wednesday, April 1, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

महावितरणमध्ये अनुकंपा तत्वावर नोकरी मिळवण्यासाठी फसवणूक; ‘सदर बझार’मध्ये गुन्हा नोंद

राजेश भोई by राजेश भोई
March 9, 2026
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
महावितरणमध्ये अनुकंपा तत्वावर नोकरी मिळवण्यासाठी फसवणूक; ‘सदर बझार’मध्ये गुन्हा नोंद
0
SHARES
22
VIEWS

मालमत्ता लपवून शासकीय नोकरीचा प्रयत्न पडला महागात

सोलापूर : घरात कोणीही कमवता नाही, महाराष्ट्रात कोठेही जंगम मालमत्ता नाही अशी खोटी माहिती देऊन पतीची अनुकंपाखाली नोकरी मिळवल्याप्रकरणी महिलेवर सदर बझार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.वैशाली विश्वास जाधव (विद्या नगर, शेळगी रोड सोलापूर) असे गुन्हा दाखल झालेल्या महिलेचे नाव आहे.

वैशाली जाधव यांचे पती विश्वास रामकृष्ण जाधव हे महावितरण कंपनीत वरिष्ठ तंत्रज्ञ म्हणून कार्यरत होते. २३ जानेवारी २०२४ रोजी त्यांचा मृत्यू झाला होता. मृत्यूनंतर त्यांची पत्नी वैशाली विश्वास जाधव यांनी वारसदार असल्याचे सांगून महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी मर्या. चे मुख्य व्यवस्थापक मानव संसाधन विभाग मुख्य कार्यालय मुंबई यांच्याकडे अनुकंपाखाली नोकरीकरिता अर्ज केला होता. अर्जासोबत त्यांनी दोन प्रतिज्ञापत्र दिले होते, त्यावर घरात कोणी कमवता नाही. शासकीय, निमशासकीय व खासगी कंपनीत नोकरीस नाही. शिवाय पतीची महाराष्ट्रात कोठेही स्थावर मालमत्ता नाही असे नमूद केले होते.

मात्र, अशी खोटी माहिती दिल्याची तक्रार मदला भरत पाटील यांनी दिली होती. जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या आदेशानुसार खोटी माहिती दिल्याप्रकरणी वैशाली जाधव यांच्यावर गुन्हा दाखल झाला.

Previous Post

भारतरत्न इंदिरा गांधी अभियांत्रिकी महाविद्यालयात राष्ट्रीय तांत्रिक महोत्सव संपन्न

Next Post

जल महोत्सवानिमित्त महिला दिनी जिल्हयात पाणी गुणवत्ता तपासणा-या महिलांचा सत्कार

Related Posts

लगान चित्रपटाचे पटकथाकार कुमार दवे यांचे शुक्रवार 3 एप्रिल रोजी व्याख्यान
सोलापूर जिल्हा

लगान चित्रपटाचे पटकथाकार कुमार दवे यांचे शुक्रवार 3 एप्रिल रोजी व्याख्यान

March 31, 2026
जुना देगांव नाका परिसरातुन राहत्या घरी गांजाची लागवड करणाऱ्याला अटक
सोलापूर जिल्हा

जुना देगांव नाका परिसरातुन राहत्या घरी गांजाची लागवड करणाऱ्याला अटक

March 31, 2026
२२ एप्रिल रोजी झेडपीची पहिली सर्वसाधारण सभा
सोलापूर जिल्हा

२२ एप्रिल रोजी झेडपीची पहिली सर्वसाधारण सभा

March 30, 2026
“पुरुषांना अनेक पर्याय, मग महिलांनी काय करायचे?” – स्वीकृत नगरसेवक मनीष केत यांचा महापालिकेत सवाल.
सोलापूर जिल्हा

“पुरुषांना अनेक पर्याय, मग महिलांनी काय करायचे?” – स्वीकृत नगरसेवक मनीष केत यांचा महापालिकेत सवाल.

March 30, 2026
कोल्हापूरची अमृता पुजारी डबल महाराष्ट्र केसरी
सोलापूर जिल्हा

कोल्हापूरची अमृता पुजारी डबल महाराष्ट्र केसरी

March 30, 2026
मोहोळमध्ये एसीबीचा मोठा ‘सापळा’; १० हजारांची लाच घेताना तलाठी सुदर्शन जाधव रंगेहाथ अटक!
सोलापूर जिल्हा

मोहोळमध्ये एसीबीचा मोठा ‘सापळा’; १० हजारांची लाच घेताना तलाठी सुदर्शन जाधव रंगेहाथ अटक!

March 29, 2026
Next Post
जल महोत्सवानिमित्त महिला दिनी जिल्हयात पाणी गुणवत्ता तपासणा-या महिलांचा सत्कार

जल महोत्सवानिमित्त महिला दिनी जिल्हयात पाणी गुणवत्ता तपासणा-या महिलांचा सत्कार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

लगान चित्रपटाचे पटकथाकार कुमार दवे यांचे शुक्रवार 3 एप्रिल रोजी व्याख्यान

लगान चित्रपटाचे पटकथाकार कुमार दवे यांचे शुक्रवार 3 एप्रिल रोजी व्याख्यान

March 31, 2026
जुना देगांव नाका परिसरातुन राहत्या घरी गांजाची लागवड करणाऱ्याला अटक

जुना देगांव नाका परिसरातुन राहत्या घरी गांजाची लागवड करणाऱ्याला अटक

March 31, 2026
२२ एप्रिल रोजी झेडपीची पहिली सर्वसाधारण सभा

२२ एप्रिल रोजी झेडपीची पहिली सर्वसाधारण सभा

March 30, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025