Tuesday, March 31, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

६२ लाखांच्या फसवणुकीतील आंतरराष्ट्रीय मास्टरमाइंड जेरबंद

राजेश भोई by राजेश भोई
February 13, 2026
in क्राईम, सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
६२ लाखांच्या फसवणुकीतील आंतरराष्ट्रीय मास्टरमाइंड जेरबंद
0
SHARES
23
VIEWS

सोलापूर शहर सायबर पोलीस स्टेशनची मोठी कामगिरी..

सोलापूर : सोलापूर शहर सायबर पोलीस स्टेशनने एका मोठ्या आंतरराष्ट्रीय ऑनलाईन आर्थिक फसवणुकीच्या गुन्ह्याचा पर्दाफाश केला असून, गेल्या ३ वर्षांपासून फरार असलेल्या मुख्य सूत्रधाराला अटक करण्यात यश मिळवले आहे. ग्लेन (अल्बर्ट) पर्सी सिक्क्वेरा असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, त्याला गुजरात येथील सरदार वल्लभभाई पटेल आंतरराष्ट्रीय विमानतळावरून ताब्यात घेण्यात आले आहे.

गुन्ह्याची पार्श्वभूमी आणि मोडस ऑपरेंडी या प्रकरणातील मुख्य आरोपी ग्लेन सिक्क्वेरा हा २०२२ पासून परदेशात (लाओस) वास्तव्यास होता. त्याने तिथे चिनी आणि मलेशियन साथीदारांशी संगनमत करून भारतीय नागरिकांना ऑनलाईन शेअर मार्केटमध्ये १० ते ३०० टक्के इतका अवाढव्य परतावा देण्याचे आमिष दाखवले होते. या आमिषाला बळी पडून एका फिर्यादीची तब्बल ६२,६५,०००/- रुपयांची आर्थिक फसवणूक करण्यात आली होती.तपासात निष्पन्न झाले आहे की, आरोपीने फसवणुकीची रक्कम ‘AL HAREEM HAJIJ UMRAH SERVICES’ आणि ‘BLACKSEED SOLUTIONS AND SERVICE’ यांसारख्या विविध बँक खात्यांमध्ये वर्ग केली होती. त्यानंतर ही रक्कम ‘यूएसडीटी’ (डिजिटल करन्सी) द्वारे क्रिप्टो वॉलेटवर ट्रान्सफर करण्यात आली होती.आरोपी परदेशातून कारवाया करत असल्याने त्याच्याविरुद्ध ‘लुक आऊट नोटीस’ (LOC) जारी करण्यात आली होती. ९ फेब्रुवारी २०२६ रोजी तो भारतात परतत असल्याची माहिती मिळताच, इमिग्रेशन विभागाच्या मदतीने त्याला अहमदाबाद विमानतळावर रोखण्यात आले. सोलापूर सायबर पोलिसांनी तातडीने तिथे पोहोचून त्याला ताब्यात घेतले.

न्यायालयाने त्याला ४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्यात अन्य एक आरोपी तन्वीर याकुब चौगुले (रा. मुंब्रा) याचाही समावेश असून, त्याच्या बँक खात्यांविरुद्ध महाराष्ट्रात एकूण ९२ ऑनलाईन तक्रारी असल्याची माहिती समोर आली आहे.

ही यशस्वी कामगिरी पोलीस आयुक्त श्री एम राजकुमार, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) डॉ. अश्विनी पाटील सो. आणि सहाय्यक पोलीस आयुक्त राजन माने यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीशैल गजा व त्यांच्या पथकाने (पोलीस उपनिरीक्षक नागेश इंगळे, प्रवीण भोपळे व इतर कर्मचारी) पार पाडली आहे.

नागरिकांना आवाहन: सोलापूर शहर पोलिसांच्या वतीने नागरिकांना आवाहन करण्यात येते की, अधिक नफ्याच्या आमिषाला बळी पडू नका. कोणालाही आपले बँक खाते भाड्याने देऊ नका किंवा अनोळखी व्यक्तींना ओटीपी (OTP), पिन शेअर करू नका. फसवणूक झाल्यास त्वरित सायबर पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा.

Tags: आयुक्त एम राजकुमारआरोपीमास्टर माईंडसायबर शाखासोलापूर पोलीस
Previous Post

अक्कलकोट रोडवरील स्मशानभूमीचा होणार कायापालट; महापौर आणि आयुक्तांकडून प्रत्यक्ष पाहणी​

Next Post

जिल्ह्यातील सात पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती..

Related Posts

२२ एप्रिल रोजी झेडपीची पहिली सर्वसाधारण सभा
सोलापूर जिल्हा

२२ एप्रिल रोजी झेडपीची पहिली सर्वसाधारण सभा

March 30, 2026
“पुरुषांना अनेक पर्याय, मग महिलांनी काय करायचे?” – स्वीकृत नगरसेवक मनीष केत यांचा महापालिकेत सवाल.
सोलापूर जिल्हा

“पुरुषांना अनेक पर्याय, मग महिलांनी काय करायचे?” – स्वीकृत नगरसेवक मनीष केत यांचा महापालिकेत सवाल.

March 30, 2026
कोल्हापूरची अमृता पुजारी डबल महाराष्ट्र केसरी
सोलापूर जिल्हा

कोल्हापूरची अमृता पुजारी डबल महाराष्ट्र केसरी

March 30, 2026
मोहोळमध्ये एसीबीचा मोठा ‘सापळा’; १० हजारांची लाच घेताना तलाठी सुदर्शन जाधव रंगेहाथ अटक!
सोलापूर जिल्हा

मोहोळमध्ये एसीबीचा मोठा ‘सापळा’; १० हजारांची लाच घेताना तलाठी सुदर्शन जाधव रंगेहाथ अटक!

March 29, 2026
सोलापूरच्या औद्योगिक वसाहतींमध्ये विकासकामांसाठी ५६ कोटींचा निधी मंजूर
सोलापूर जिल्हा

सोलापूरच्या औद्योगिक वसाहतींमध्ये विकासकामांसाठी ५६ कोटींचा निधी मंजूर

March 29, 2026
महात्मा बसवेश्वर जन्मोत्सव महामंडळ अध्यक्षपदी केंगनाळकर तर विजय कुलथे कार्याध्यक्ष
सोलापूर जिल्हा

महात्मा बसवेश्वर जन्मोत्सव महामंडळ अध्यक्षपदी केंगनाळकर तर विजय कुलथे कार्याध्यक्ष

March 29, 2026
Next Post
जिल्ह्यातील सात पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती..

जिल्ह्यातील सात पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पोलीस अधीक्षकांनी दिली माहिती..

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

२२ एप्रिल रोजी झेडपीची पहिली सर्वसाधारण सभा

२२ एप्रिल रोजी झेडपीची पहिली सर्वसाधारण सभा

March 30, 2026
“पुरुषांना अनेक पर्याय, मग महिलांनी काय करायचे?” – स्वीकृत नगरसेवक मनीष केत यांचा महापालिकेत सवाल.

“पुरुषांना अनेक पर्याय, मग महिलांनी काय करायचे?” – स्वीकृत नगरसेवक मनीष केत यांचा महापालिकेत सवाल.

March 30, 2026
कोल्हापूरची अमृता पुजारी डबल महाराष्ट्र केसरी

कोल्हापूरची अमृता पुजारी डबल महाराष्ट्र केसरी

March 30, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025