Saturday, December 6, 2025
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

उद्या आणि परवा दोन दिवस दारूची दुकाने राहणार बंद…!

राजेश भोई by राजेश भोई
December 1, 2025
in Uncategorized
0
0
SHARES
0
VIEWS

जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी काढला आदेश

सोलापूर :- मा. राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र यांच्या उपरोक्त आदेशान्वये राज्यातील 246 नगरपरिषदा व 42 नगरपंचायतीच्या (एकूण 288) सदस्य पदासाठी आणि थेट अध्यक्षपदाच्या सार्वत्रिक निवडणूकीचा कार्यक्रम जाहिर केलेला आहे. सदरील निवडणूकीच्या जाहिर झालेल्या कार्यक्रमानुसार, सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट, अकलुज, बार्शी, दुधनी, मैंदर्गी, करमाळा, कुडुवाडी, मंगळवेढा, मोहोळ, पंढरपूर, सांगोला नगरपरिषद व 01 अनगर नगरपंचायत सदस्यपदांच्या सार्वत्रिक निवडणूकीसाठी दि. 02 डिसेंबर, 2025 रोजी मतदान व दि. 03 डिसेंबर, 2025 रोजी मतमोजणी होणार आहे

सदर निवडणूक खुल्या, मुक्त व निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी तसेच संबंधित नगरपरिषदा / नगरपंचायत निर्वाचन क्षेत्रामध्ये सार्वजनिक शांतता व कायदा व सुव्यवस्था अवाधीत राहण्यासाठी जिल्हाधिकारी, कुमार आशिर्वाद (भा.प्र.से.) यांनी ,महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम, 1949 चे कलम 142 (1) अन्वये प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करुन सोलापूर जिल्ह्यात निवडणूक असलेल्या संबंधित नगरपरिषदा / नगरपंचायत निर्वाचन क्षेत्रातील सर्व देशी /विदेशी किरकोळ मद्य विक्री व ताडी विक्री अनुज्ञप्ती (नमुना एफएल-2. एफएल-3, एफएल-4 (क्लब अनुज्ञप्ती), एफएल/बीआर-2, सीएल-2, सीएल-3., सीएल/एफएल/टिओडी-3, टिडी-1 इ.) खालील प्रमाणे बंद ठेवण्याचे आदेश देत आहे.

कोरडे दिवस बंद कार्यक्षेत्र बंदचा कालावधी – दि.1 डिसेंबर 2025 (मतदान दिवशीच्या आधीचा दिवस) -अनुज्ञप्ती बंद ठेवण्याचे क्षेत्र- सोलापूर जिल्हयातील नगरपरिषद क्षेत्र अक्कलकोट, अकलुज, बार्शी, दुधनी, मैंदर्गी, करमाळा, कुर्डूवाडी , मोहोळ, पंढरपूर, सांगोला नगरपरिषद व 01 अनगर नगरपंचायत. – बंदचा कालावधी – संपूर्ण दिवस

कोरडे दिवस बंद कार्यक्षेत्र बंदचा कालावधी – दिनांक 02 डिसेंबर 2025 . (मतदानाचा दिवस) संबंधीत निर्वाचन क्षेत्र- अनुज्ञप्ती बंद ठेवण्याचे क्षेत्र- सोलापूर जिल्हयातील नगरपरिषद क्षेत्र अक्कलकोट, अकलुज, बार्शी, दुधनी, मैंदर्गी, करमाळा, कुर्डूवाडी, मोहोळ, पंढरपूर, सांगोला नगरपरिषद व 01 अनगर नगरपंचायत – बंदचा कालावधी – संपूर्ण दिवस

कोरडे दिवस बंद कार्यक्षेत्र बंदचा कालावधी – दिनांक 03 डिसेंबर 2025 (मतमोजणीचा दिवस) संबंधीत निर्वाचन – अनुज्ञप्ती बंद ठेवण्याचे क्षेत्र- सोलापूर जिल्हयातील नगरपरिषद क्षेत्र अक्कलकोट, अकलुज, बार्शी, दुधनी, मैंदर्गी, करमाळा, कुर्डूवाडी, मोहोळ, पंढरपूर, सांगोला नगरपरिषद व 01 अनगर नगरपंचायत- बंदचा कालावधी- संपूर्ण दिवस

ज्या निर्वाचन क्षेत्रातील निवडणूक बिनविरोध होईल तेथे उपरोक्त आदेश लागू राहणार नाहीत. सदर आदेशाची अंमलबजावणी काटेकोरपणे करावयाची असून त्यात कसूर झाल्यास संबंधित अनुज्ञप्तीधारकां विरुध्द कायदेशीर कारवाई करण्यात येईल. तसेच महाराष्ट्र दारुबंदी कायदा, 1949 चे कलम 54 व 56 मधील तरतुदीनुसार अनुज्ञप्ती कायमस्वरुपी रद्द करण्यात येईल, याची नोंद घ्यावी. असे आदेश जिल्हाधिकारी, कुमार आशीर्वाद यांनी दिले आहेत.

Previous Post

सार्वत्रिक निवडणुकीच्या मतदानासाठी उद्या सुट्टी जाहीर..!

Next Post

उपजिल्हा निवडणूक अधिकारी किरण सुरवसे यांनी स्वीकारला पदभार..

Related Posts

महात्मा फुले जन आरोग्य योजना : सर्वसामान्यांसाठी मोफत व गुणवत्तापूर्ण उपचारांची हमी
Uncategorized

महात्मा फुले जन आरोग्य योजना : सर्वसामान्यांसाठी मोफत व गुणवत्तापूर्ण उपचारांची हमी

December 5, 2025

विठ्ठल ढेपे यांची वेतन व भविष्य निर्वाह पथकाच्या निधी अधीक्षकपदी नियुक्ती

December 3, 2025

गांधी फोरमच्या प्रदेशाध्यक्षपदी सातलिंग शटगार यांची निवड!

December 3, 2025

तत्कालीन माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांच्या अडचणी वाढणार; एसआयटीकडून वैयक्तिक मान्यतेची तपासणी

December 3, 2025

महापालिका आरोग्य विभागातील एक्स-रे टेक्निशियन गुरुप्रसाद इनामदार निलंबित

December 3, 2025

अक्कलकोट स्वामी समर्थ मंदिरात श्री दत्त जयंती सोहळा; उद्या श्रींची पालखी मिरवणूक‎

December 3, 2025
Next Post

उपजिल्हा निवडणूक अधिकारी किरण सुरवसे यांनी स्वीकारला पदभार..

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025