सोलापूरः लोकमंगल फाउंडेशनचे प्रमुख मनीष देशमुख आणि सहकाऱ्यांनी पाकणी, शिवणी, तिन्हे, नंदूर, तेलगाव, डोणगाव, पाथरी, हत्तूर, वडकबाळ, मनगोळी, वांगणी, होनमुर्गी, औराद, राजूर, बोळकवठे यासह विविध गावांत मदत पोहोचविण्यात आली. यामध्ये जीवनाश्यक वस्तू, संसारोपयोगी साहित्याचा समावेश आहे. यावेळी राम जाधव, विशाल जाधव, सुनील गुंड, महेश देवकर, विशाल गायकवाड, दीपक जमादार, उत्तम शिंदे, अप्पासाहेब मोटे, अतुल गायकवाड, आदी उपस्थित होते.








