Tuesday, March 31, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

निकृष्ट रस्ता दुरुस्तीविरोधात निलेश संगेपाग यांचा अन्नत्याग आंदोलन दुसऱ्या दिवशीही सुरू.

राजेश भोई by राजेश भोई
February 13, 2026
in सोलापूर जिल्हा
0
निकृष्ट रस्ता दुरुस्तीविरोधात निलेश संगेपाग यांचा अन्नत्याग आंदोलन दुसऱ्या दिवशीही सुरू.
0
SHARES
97
VIEWS

प्रभाग १५ आणि शहरामधील नागरिकांचा प्रचंड वाढता पाठिंबा

सोलापूर ; प्रभाग क्र. १५ मधील कोणापुरे चाळ परिसरात पाईपलाईन कामानंतर करण्यात आलेल्या कथित निकृष्ट रस्ता दुरुस्तीविरोधात सुरू असलेले निलेश श्रीनिवास संगेपाग यांचे अन्नत्याग आंदोलन आज दुसऱ्या दिवशीही सुरू राहिले. प्रशासनाकडून अद्याप ठोस निर्णय न झाल्याने आंदोलन तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला आहे. सदर परिसरात पाईपलाईन काम पूर्ण झाल्यानंतर रस्ता पूर्ववत करताना संपूर्ण रुंदीमध्ये “Like to Like” पद्धतीने डांबरीकरण न करता अत्यल्प जाडीचे नियमबाह्य अर्धा ते एक इंच काँक्रीट टाकण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. परिणामी रस्त्यावर धूळ उडणे, खड्डे निर्माण होणे व वाहतुकीस अडथळे निर्माण होत आहे.

या संदर्भात संगेपाग यांनी यापूर्वी महानगरपालिका प्रशासनाकडे नागरिकांच्या पाठिंब्यासह लेखी निवेदने देऊन संबंधित कंत्राटदारावर व जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई व दर्जेदार डांबरीकरणाची मागणी केली होती. मात्र समाधानकारक प्रतिसाद न मिळाल्याने त्यांनी १२ फेब्रुवारीपासून शांततामय अन्नत्याग आंदोलनास सुरुवात केली आहे. आंदोलनाच्या पहिल्या दिवशी पासून परिसरातील शेकडो नागरिकांनी आंदोलन स्थळी भेट देत लेखी पाठिंबा नोंदविला. “हा लढा केवळ एका व्यक्तीचा नसून संपूर्ण परिसराच्या सुरक्षिततेचा आहे,” अशी प्रतिक्रिया काही नागरिकांनी व्यक्त केली.

दरम्यान, प्रशासनाने तातडीने जबाबदार व्यक्तींवर आणि अधिकाऱ्यांवर योग्य ती कारवाई करावी, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशारा निलेश संगेपाग यांनी दिला आहे. आंदोलन स्थळी श्रीकांत वाघमारे, जुबेर हिरापुरे, मल्लिकार्जुन पिलगेरी, आकाश गायकवाड, सुचित्रा वाघमारे, यांच्यासह अनेक जन सोबत उपस्थित राहत आहेत.

Tags: देवेंद्र फडणवीसनगरसेवकसोलापूरसोलापूर महापालिका
Previous Post

सोलापूरच्या अर्थकारणाला पाठिंबा देणारे प्रदर्शन :डॉक्टर ओंबासे

Next Post

अक्कलकोट रोडवरील स्मशानभूमीचा होणार कायापालट; महापौर आणि आयुक्तांकडून प्रत्यक्ष पाहणी​

Related Posts

२२ एप्रिल रोजी झेडपीची पहिली सर्वसाधारण सभा
सोलापूर जिल्हा

२२ एप्रिल रोजी झेडपीची पहिली सर्वसाधारण सभा

March 30, 2026
“पुरुषांना अनेक पर्याय, मग महिलांनी काय करायचे?” – स्वीकृत नगरसेवक मनीष केत यांचा महापालिकेत सवाल.
सोलापूर जिल्हा

“पुरुषांना अनेक पर्याय, मग महिलांनी काय करायचे?” – स्वीकृत नगरसेवक मनीष केत यांचा महापालिकेत सवाल.

March 30, 2026
कोल्हापूरची अमृता पुजारी डबल महाराष्ट्र केसरी
सोलापूर जिल्हा

कोल्हापूरची अमृता पुजारी डबल महाराष्ट्र केसरी

March 30, 2026
मोहोळमध्ये एसीबीचा मोठा ‘सापळा’; १० हजारांची लाच घेताना तलाठी सुदर्शन जाधव रंगेहाथ अटक!
सोलापूर जिल्हा

मोहोळमध्ये एसीबीचा मोठा ‘सापळा’; १० हजारांची लाच घेताना तलाठी सुदर्शन जाधव रंगेहाथ अटक!

March 29, 2026
सोलापूरच्या औद्योगिक वसाहतींमध्ये विकासकामांसाठी ५६ कोटींचा निधी मंजूर
सोलापूर जिल्हा

सोलापूरच्या औद्योगिक वसाहतींमध्ये विकासकामांसाठी ५६ कोटींचा निधी मंजूर

March 29, 2026
महात्मा बसवेश्वर जन्मोत्सव महामंडळ अध्यक्षपदी केंगनाळकर तर विजय कुलथे कार्याध्यक्ष
सोलापूर जिल्हा

महात्मा बसवेश्वर जन्मोत्सव महामंडळ अध्यक्षपदी केंगनाळकर तर विजय कुलथे कार्याध्यक्ष

March 29, 2026
Next Post
अक्कलकोट रोडवरील स्मशानभूमीचा होणार कायापालट; महापौर आणि आयुक्तांकडून प्रत्यक्ष पाहणी​

अक्कलकोट रोडवरील स्मशानभूमीचा होणार कायापालट; महापौर आणि आयुक्तांकडून प्रत्यक्ष पाहणी​

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

२२ एप्रिल रोजी झेडपीची पहिली सर्वसाधारण सभा

२२ एप्रिल रोजी झेडपीची पहिली सर्वसाधारण सभा

March 30, 2026
“पुरुषांना अनेक पर्याय, मग महिलांनी काय करायचे?” – स्वीकृत नगरसेवक मनीष केत यांचा महापालिकेत सवाल.

“पुरुषांना अनेक पर्याय, मग महिलांनी काय करायचे?” – स्वीकृत नगरसेवक मनीष केत यांचा महापालिकेत सवाल.

March 30, 2026
कोल्हापूरची अमृता पुजारी डबल महाराष्ट्र केसरी

कोल्हापूरची अमृता पुजारी डबल महाराष्ट्र केसरी

March 30, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025