Monday, February 2, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

मतदान व मतमोजणीच्या दिवशी आठवडा बाजार बंद ठेवण्याचे आदेश

राजेश भोई by राजेश भोई
December 13, 2025
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
मतदान व मतमोजणीच्या दिवशी आठवडा बाजार बंद ठेवण्याचे आदेश
0
SHARES
4
VIEWS

सोलापूर :- मा. राज्य निवडणूक आयोग महाराष्ट्र यांनी राज्यातील २४६ नगरपरिषदा व ४२ नगरपंचायतींमधील सार्वत्रिक निवडणुकांसाठी प्रत्यक्ष निवडणूक कार्यक्रम २०२५ दि. ०४ नोव्हेंबर २०२५ रोजी घोषित केला आहे. निवडणूक कार्यक्रम जाहीर केल्याच्या दिनांकापासून आदर्श आचारसंहिता अंमलात आलेली आहे. मा. राज्य निवडणूक आयोग महाराष्ट्र राज्य यांचेकडील प्राप्त निर्देशानुसार मतदाना दिवशी मतदान केंद्राच्या परिसरात कायदा व सुव्यवस्थेच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने आवश्यक त्या सर्व उपाययोजना करुन मतदान प्रक्रिया निर्भय व निष्पक्ष वातावरणात पार पाडणे आवश्यक असल्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत.

सार्वत्रिक नगरपरिषद , नगरपंचायत निवडणूक २०२५ च्या जाहीर कार्यक्रमानुसार सोलापूर ग्रामीण जिल्ह्यातील मतदान २० डिसेंबर २०२५ व मतमोजनी २१ डिसेंबर २०२५ रोजी असल्याचे जाहीर करण्यात आले आहे यास अनुसरुन सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात मतदाना दिवशी वार शनिवार २० डिसेंबर २०२५ व मतमोजनी दिवशी वार रविवार २१ डिसेंबर २०२५ रोजी नमुद नगरपरिषद / नगरपंचायत हद्दीतील आठवडा बाजार भरविण्यात येत असल्याचे निदर्शनास आले आहे. यामध्ये बार्शी येथील आठवडा बाजार शनिवारी तसेच सांगोला व मोहोळ येथील आठवडा बाजार रविवारी भरविण्यात येतो.

महाराष्ट्र पोलीस अधिनियम, कलम ३७(३) व दि. मार्केट अॅण्ड फेअर अॅक्ट १८६२ मधील कलम ५ (ग) अन्वये प्राप्त अधिकाराचा वापर करुन जिल्हाधिकारी सोलापूर यांनी आदेश दिले आहेत की, सार्वत्रिक नगरपरिषद / नगरपंचायत निवडणूक- २०२५ च्या अनुषंगाने मतदान केंद्राच्या परिसरात सोलापूर ग्रामीण जिल्ह्यातील सार्वजनिक कायदा व सुव्यवस्था राखणेसाठी खालील नगरपरिषद / नगरपंचायत हद्दीतील आठवडा बाजार २० डिसेंबर २०२५ व मतमोजणी २१ डिसेंबर २०२५ रोजी असल्याने सदर आठवडा बाजार भरविण्यास मनाई करण्यात आली आहे.

Previous Post

आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी मतदान यंत्रे, मत मोजणी ठिकाणाची केली पाहणी

Next Post

मतदान व मतमोजणीच्या दिवशी आठवडा बाजार बंद ठेवण्याचे आदेश

Related Posts

रोजगार निर्मितीला गती देणारा अर्थसंकल्प : उद्योजक यतिन शहा..!
सोलापूर जिल्हा

रोजगार निर्मितीला गती देणारा अर्थसंकल्प : उद्योजक यतिन शहा..!

February 1, 2026
सोलापूर महानगरपालिका भाजपाच्या गटनेतेपदी नरेंद्र काळे यांची निवड..!
राजकारण

सोलापूर महानगरपालिका भाजपाच्या गटनेतेपदी नरेंद्र काळे यांची निवड..!

January 31, 2026
जप्त केलेले ‘मॉडिफाय सायलेंसर’ नष्ट; वाहनधारकांना सायलेंसर नेण्यासाठी १० दिवसांची मुदत..
सोलापूर जिल्हा

जप्त केलेले ‘मॉडिफाय सायलेंसर’ नष्ट; वाहनधारकांना सायलेंसर नेण्यासाठी १० दिवसांची मुदत..

January 31, 2026
प्रजासत्ताक दिनी रेल्वे गेट बंद ठेवल्याने आ.सुभाष देशमुख आक्रमक;  DRM कडे केली तक्रार..
सोलापूर जिल्हा

प्रजासत्ताक दिनी रेल्वे गेट बंद ठेवल्याने आ.सुभाष देशमुख आक्रमक; DRM कडे केली तक्रार..

January 30, 2026
दहावी, बारावीच्या परीक्षा कालावधीत दक्षता घेण्याचे आवाहन ; शिक्षणाधिकारी सचिन जगताप
सोलापूर जिल्हा

दहावी, बारावीच्या परीक्षा कालावधीत दक्षता घेण्याचे आवाहन ; शिक्षणाधिकारी सचिन जगताप

January 30, 2026
अजित दादांना मी खूप जवळून पाहिलय जिल्हाधिकारी दिलीप स्वामींनी..!
सोलापूर जिल्हा

अजित दादांना मी खूप जवळून पाहिलय जिल्हाधिकारी दिलीप स्वामींनी..!

January 30, 2026
Next Post
मतदान व मतमोजणीच्या दिवशी आठवडा बाजार बंद ठेवण्याचे आदेश

मतदान व मतमोजणीच्या दिवशी आठवडा बाजार बंद ठेवण्याचे आदेश

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

रोजगार निर्मितीला गती देणारा अर्थसंकल्प : उद्योजक यतिन शहा..!

रोजगार निर्मितीला गती देणारा अर्थसंकल्प : उद्योजक यतिन शहा..!

February 1, 2026
सोलापूर महानगरपालिका भाजपाच्या गटनेतेपदी नरेंद्र काळे यांची निवड..!

सोलापूर महानगरपालिका भाजपाच्या गटनेतेपदी नरेंद्र काळे यांची निवड..!

January 31, 2026
जप्त केलेले ‘मॉडिफाय सायलेंसर’ नष्ट; वाहनधारकांना सायलेंसर नेण्यासाठी १० दिवसांची मुदत..

जप्त केलेले ‘मॉडिफाय सायलेंसर’ नष्ट; वाहनधारकांना सायलेंसर नेण्यासाठी १० दिवसांची मुदत..

January 31, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025