Wednesday, April 1, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

राजकारण आणि पत्रकारिता पुस्तकाचे रविवारी प्रकाशन

राजेश भोई by राजेश भोई
November 25, 2025
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
राजकारण आणि पत्रकारिता पुस्तकाचे रविवारी प्रकाशन
0
SHARES
12
VIEWS

सोलापूर – डॉ. रवींद्र चिंचोलकर लिखित ‘राजकारण आणि पत्रकारिता’ या पुस्तकाचे प्रकाशन रविवार दिनांक 30 नोव्हेंबर 2025 रोजी सकाळी साडेदहा वाजता हिराचंद नेमचंद वाचनालयाच्या ॲम्फी थिएटर येथे आयोजित करण्यात आले आहे .या प्रकाशन सोहळ्यास भारताचे माजी गृहमंत्री सुशीलकुमारजी शिंदे, महाराष्ट्राचे माजी सहकार मंत्री व दक्षिण सोलापूरचे विदयमान आमदार सुभाषबापू देशमुख हे प्रमुख पाहुणे आहेत. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विदयापीठाचे माजी कुलगुरू प्रा . सुधीर गव्हाणे प्रमुख वक्ते तर हिराचंद नेमचंद वाचनालयाचे अध्यक्ष प्रा .श्रीकांत येळेगावकर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असणार आहेत . राजकीय विश्लेषक राजा माने, श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे, डिजिटल मिडिया पत्रकार असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष विजयकुमार बाबर , महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष अभिषेक अदेप्पा यांची उपस्थिती राहणार आहे .

या सोहळ्यास विद्यार्थी , नागरिक , ग्रंथप्रेमी, राजकीय क्षेत्रातील कार्यकर्ते यांनी उपस्थित रहावे असे आवाहन प्रकाशक शशिकांत पिंपळापुरे तसेच अ.भा. मराठी पत्रकार परिषदेचे जिल्हाध्यक्ष पी.पी. कुलकर्णी यांनी केले आहे.

पत्रकारिताच्या क्षेत्रात मागील पस्तीस वर्षे कार्य केलेले व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विदयापीठाच्या मास कम्युनिकेशन विभागाचे प्रमुख म्हणून कार्य केलेले डॉ. रवींद्र चिंचोलकर यांनी या पुस्तकाचे लेखन केले आहे. छत्रपती संभाजीनगर येथील विदया बुक्स पब्लिशर्स ने हे पुस्तक प्रकाशित केले आहे .राजकारण आणि पत्रकारिता या क्षेत्रातील परस्पर संबंध, या दोन्ही क्षेत्रांचा परस्परांवर होणारा परिणाम, राजकारणाचे माध्यमीकरण,भारतातील विविध राजकीय पक्षांची विचारसरणी व कामगिरी,निवडणूक आयोगाची भूमिका आणि कार्य तसेच राजकीय जनसंपर्क इत्यादी बाबत या पुस्तकात प्रकाश टाकण्यात आला आहे .राज्यशास्त्र व पत्रकारिता अभ्यासक्रमाचे विदयार्थी यांन नवीन शैक्षणिक धोरण 2020 नुसार उपयुक्त ठरेल तसेच राजकीय क्षेत्रातील व्यक्ती,अभ्यासक यांनाही उपयुक्त ठरेल अशा रितीने पुस्तकाचे लेखन केलेले आहे .

Previous Post

आयटी पार्कच्या 50 एकर जमिनीवर १५ मजली इमारती शक्य; जिल्हाधिकाऱ्यांचे स्पष्टीकरण

Next Post

महेश गादेकरांनी साकारलेल्या पेंटिंगवर धर्मेंद्र यांनी दिली होती दाद..!

Related Posts

लगान चित्रपटाचे पटकथाकार कुमार दवे यांचे शुक्रवार 3 एप्रिल रोजी व्याख्यान
सोलापूर जिल्हा

लगान चित्रपटाचे पटकथाकार कुमार दवे यांचे शुक्रवार 3 एप्रिल रोजी व्याख्यान

March 31, 2026
जुना देगांव नाका परिसरातुन राहत्या घरी गांजाची लागवड करणाऱ्याला अटक
सोलापूर जिल्हा

जुना देगांव नाका परिसरातुन राहत्या घरी गांजाची लागवड करणाऱ्याला अटक

March 31, 2026
२२ एप्रिल रोजी झेडपीची पहिली सर्वसाधारण सभा
सोलापूर जिल्हा

२२ एप्रिल रोजी झेडपीची पहिली सर्वसाधारण सभा

March 30, 2026
“पुरुषांना अनेक पर्याय, मग महिलांनी काय करायचे?” – स्वीकृत नगरसेवक मनीष केत यांचा महापालिकेत सवाल.
सोलापूर जिल्हा

“पुरुषांना अनेक पर्याय, मग महिलांनी काय करायचे?” – स्वीकृत नगरसेवक मनीष केत यांचा महापालिकेत सवाल.

March 30, 2026
कोल्हापूरची अमृता पुजारी डबल महाराष्ट्र केसरी
सोलापूर जिल्हा

कोल्हापूरची अमृता पुजारी डबल महाराष्ट्र केसरी

March 30, 2026
मोहोळमध्ये एसीबीचा मोठा ‘सापळा’; १० हजारांची लाच घेताना तलाठी सुदर्शन जाधव रंगेहाथ अटक!
सोलापूर जिल्हा

मोहोळमध्ये एसीबीचा मोठा ‘सापळा’; १० हजारांची लाच घेताना तलाठी सुदर्शन जाधव रंगेहाथ अटक!

March 29, 2026
Next Post
महेश गादेकरांनी साकारलेल्या पेंटिंगवर धर्मेंद्र यांनी दिली होती दाद..!

महेश गादेकरांनी साकारलेल्या पेंटिंगवर धर्मेंद्र यांनी दिली होती दाद..!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

लगान चित्रपटाचे पटकथाकार कुमार दवे यांचे शुक्रवार 3 एप्रिल रोजी व्याख्यान

लगान चित्रपटाचे पटकथाकार कुमार दवे यांचे शुक्रवार 3 एप्रिल रोजी व्याख्यान

March 31, 2026
जुना देगांव नाका परिसरातुन राहत्या घरी गांजाची लागवड करणाऱ्याला अटक

जुना देगांव नाका परिसरातुन राहत्या घरी गांजाची लागवड करणाऱ्याला अटक

March 31, 2026
२२ एप्रिल रोजी झेडपीची पहिली सर्वसाधारण सभा

२२ एप्रिल रोजी झेडपीची पहिली सर्वसाधारण सभा

March 30, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025