Thursday, April 2, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

लक्षवेधी कामगिरी! मालमत्ता कर विभागाकडून २७९ कोटींची विक्रमी वसुली.

राजेश भोई by राजेश भोई
April 2, 2026
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
लक्षवेधी कामगिरी! मालमत्ता कर विभागाकडून २७९ कोटींची विक्रमी वसुली.
0
SHARES
1
VIEWS

सोलापूर : सोलापूर महापालिका मालमत्ता कर विभागाकडून चालू आर्थिक वर्षात मार्च अखेर सर्व प्रकारच्या वसुलीतून तब्बल २७९ कोटी ३९ लाख २५ हजार ३०० रुपयांचा कर महापालिकेच्या तिजोरीत जमा करण्यात आल्याची माहिती महापालिका उपायुक्त आशिष लोकरे यांनी दिली.विभागाच्या या वसुलीचे महापालिका प्रशासनाकडून कौतुक करण्यात आले. सोलापूर शहर आणि हद्दवाढ भागातील २ लाख ७५ हजार मालमत्तांची महापालिका मालमत्ता कर विभागाकडे नोंद आहे. या विभागाला ३१८ कोटी ४७ लाख रुपयांचे वसुलीचे उद्दिष्ट विभागाला देण्यात आले होते. मालमत्ता कराच्या थकबाकी पोटी विभागाकडून दहा हजार मिळकतदारांना नोटीसा बजावण्यात आल्या होत्या.

     दि. १४ मार्च २०२६ रोजी झालेल्या लोक अदालती नंतर मार्च अखेरपर्यंत थकबाकी मिळकतदारांना त्यांच्या शास्ती आणि दंड यामध्ये ५० टक्के सूट देणारी योजना सुरू करण्यात आली होती. यानंतर गेल्या १७ दिवसात तब्बल ९ हजार ४५३ थकबाकी मिळकतदारांनी १७ कोटी २४ लाख ९९ हजार २४५ रुपयांचा कर महापालिकेच्या कर विभागाकडे जमा केला. यामध्ये आज शेवटच्या ३१ मार्च दिवशी १४०८ मकतदारांनी २ कोटी ८८ लाख ६२ हजार ९८० रुपये कर जमा केल्याचा समावेश आहे. यानुसार आत्तापर्यंत आर्थिक वर्षात गेल्या वर्षभरात १ लाख ३६ हजार ५९२ मिळकतदारांनी १८४ कोटी १२ लाख रुपयांचा कर जमा केला आहे. मालमत्ता कराशिवाय या मीटर, पाणीपट्टी, कर आणि मालमत्ता हस्तांतर फी तसेच इतर या बाबींमधून महापालिकेच्या मालमत्ता कर विभागाने तब्बल २७९ कोटी ३९ लाख २५ हजार ३०० रुपयांचा एकूण कर जमा केला आहे. 

उद्दिष्टानुसार केली ८७.७४ टक्के वसूली
महापालिकेने अंदाजपत्रकात दिलेल्या एकूण ३१८ कोटी ४७ लाख रुपयांच्या उद्दिष्टानुसार ८७.७४ टक्के वसूली तर नंतर सुधारित अंदाजपत्रकाप्रमाणे दिलेल्या ३४० कोटी रुपयांच्या उद्दिष्टानुसार ८२ टक्के वसुली करण्यात आल्याची माहिती महापालिकेच्या मालमत्ता कर विभागाचे अधिक्षक युवराज गाडेकर यांनी दिली

Previous Post

गौडगावच्या दक्षिणमुखी मारुती मंदिरात हनुमान जन्मोत्सव सोहळा संपन्न; ३० हजार भाविकांची मांदियाळी

Next Post

येरमाळा नगरी भक्तीरसात न्हाली! उद्या ‘चुनखडी वेचण्याचा’ मुख्य विधी; लाखो भाविकांची उपस्थिती.

Related Posts

येरमाळा नगरी भक्तीरसात न्हाली! उद्या ‘चुनखडी वेचण्याचा’ मुख्य विधी; लाखो भाविकांची उपस्थिती.
इतिहास व वारसा

येरमाळा नगरी भक्तीरसात न्हाली! उद्या ‘चुनखडी वेचण्याचा’ मुख्य विधी; लाखो भाविकांची उपस्थिती.

April 2, 2026
गौडगावच्या दक्षिणमुखी मारुती मंदिरात हनुमान जन्मोत्सव सोहळा संपन्न; ३० हजार भाविकांची मांदियाळी
सोलापूर जिल्हा

गौडगावच्या दक्षिणमुखी मारुती मंदिरात हनुमान जन्मोत्सव सोहळा संपन्न; ३० हजार भाविकांची मांदियाळी

April 2, 2026
“सोलापूर जिल्ह्यासाठी पालकमंत्र्यांची मोठी भेट; १५ व्या वित्त आयोगातून ८५ कोटी ७० लाखांचा निधी मंजूर!”
सोलापूर जिल्हा

“सोलापूर जिल्ह्यासाठी पालकमंत्र्यांची मोठी भेट; १५ व्या वित्त आयोगातून ८५ कोटी ७० लाखांचा निधी मंजूर!”

April 1, 2026
आमदार जयंत आसगावकर यांच्या दणक्याने शिक्षण विभागाची धावपळ; प्रलंबित देयके आणि ‘शालार्थ आयडी’चे प्रश्न जागेवरच सुटले!
सोलापूर जिल्हा

आमदार जयंत आसगावकर यांच्या दणक्याने शिक्षण विभागाची धावपळ; प्रलंबित देयके आणि ‘शालार्थ आयडी’चे प्रश्न जागेवरच सुटले!

April 1, 2026
“भ्रष्ट अधिकाऱ्यांचे ‘वतन’ जमिनीवर डोळे? मोडनिंबमध्ये शेतकऱ्याची फसवणूक; आता थेट जिल्हाधिकाऱ्यांच्या दारात न्यायनिवाडा!”
सोलापूर जिल्हा

“भ्रष्ट अधिकाऱ्यांचे ‘वतन’ जमिनीवर डोळे? मोडनिंबमध्ये शेतकऱ्याची फसवणूक; आता थेट जिल्हाधिकाऱ्यांच्या दारात न्यायनिवाडा!”

April 1, 2026
३१ मार्चला कोषागार कार्यालयाचा ‘ओव्हरटाईम’; जिल्हाधिकाऱ्यांनी थोपटली अधीक्षक वैभव राऊत यांची पाठ!”
सोलापूर जिल्हा

३१ मार्चला कोषागार कार्यालयाचा ‘ओव्हरटाईम’; जिल्हाधिकाऱ्यांनी थोपटली अधीक्षक वैभव राऊत यांची पाठ!”

April 1, 2026
Next Post
येरमाळा नगरी भक्तीरसात न्हाली! उद्या ‘चुनखडी वेचण्याचा’ मुख्य विधी; लाखो भाविकांची उपस्थिती.

येरमाळा नगरी भक्तीरसात न्हाली! उद्या 'चुनखडी वेचण्याचा' मुख्य विधी; लाखो भाविकांची उपस्थिती.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

येरमाळा नगरी भक्तीरसात न्हाली! उद्या ‘चुनखडी वेचण्याचा’ मुख्य विधी; लाखो भाविकांची उपस्थिती.

येरमाळा नगरी भक्तीरसात न्हाली! उद्या ‘चुनखडी वेचण्याचा’ मुख्य विधी; लाखो भाविकांची उपस्थिती.

April 2, 2026
लक्षवेधी कामगिरी! मालमत्ता कर विभागाकडून २७९ कोटींची विक्रमी वसुली.

लक्षवेधी कामगिरी! मालमत्ता कर विभागाकडून २७९ कोटींची विक्रमी वसुली.

April 2, 2026
गौडगावच्या दक्षिणमुखी मारुती मंदिरात हनुमान जन्मोत्सव सोहळा संपन्न; ३० हजार भाविकांची मांदियाळी

गौडगावच्या दक्षिणमुखी मारुती मंदिरात हनुमान जन्मोत्सव सोहळा संपन्न; ३० हजार भाविकांची मांदियाळी

April 2, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025