Tuesday, March 31, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

आदिला नदी परिसरातील ब्ल्यू , रेड लाईनला रहिवाशांचा विरोध

राजेश भोई by राजेश भोई
March 4, 2026
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
आदिला नदी परिसरातील ब्ल्यू , रेड लाईनला रहिवाशांचा विरोध
0
SHARES
6
VIEWS

दोन्ही साईडची सुमारे चार हजार घरे बाधित होणार …

सोलापूर : सगळीकडे आदिला नदीच्या नावाची चर्चा चालू आहे. आदिल नदीचा नदी असा उल्लेख केला जातो. ती नदी नसून रेकॉर्ड मध्ये ओढा आहे,व याचा उल्लेख गेल्या शतका पासून टिपी नकाशात आहे. हा ओढा फक्त पावसावळ्यातच तोही खूप पाऊस झाला तर तलावातून वाहुन आलेल्या पावसाच्या पाण्यामुळे वाहतो. इतर वेळेस तो कोरडाच असतो. ब्ल्यू लाईन आणि रेड लाईनला आमचा विरोध आहे.

दोन्ही साईडची सुमारे चार हजार घरे बाधित होणार आहेत, अशी माहिती प्रशांत गोडसे यांनी पत्रकार परिषदेत दिली. या रेखांकनामुळे गंगाई सपाटे गृहनिर्माण सोसायटी , सहा कमानीपासूनची घरे तसेच सुमारे बाराशे प्लॉट आणि इतर तीन ते चार हजार घरे बाधित होणार आहेत. बाजारभावाप्रमाणे नुकसान भरपाई, मोबदला द्यावा लागणार आहे अशी भूमिका येथील रहिवाशांनी मांडली. सोलापुरात गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये काही भागात पाणी साचले याला नक्की जबाबदार कोण?

विशेषतः वसंत विहार, यश नगर भागात जे पाणी साचले त्याला कारण हिप्परगा तलावावातून आलेले ओव्हरफ्लोचे पाणी असून, हा पूर एक दृष्टीने मानवी चुकीचा परिणाम आहे. गेल्यावर्षी खूप पाऊस झाला, हिप्परगा तलाव भरून व ओव्हरफ्लो होणार याची माहिती पाटबंधारे खात्यास आधीच महापालिका प्रशासनास दिली होती. ते आता जवाबदारी न घेता आपत्ती व्यवस्थापन च्या नावाखाली शहरात “डीपी प्लॅन तयार करून कायद्याची तशी कोणतीही तरतूद नसताना, नाले प्रस्तावित करून संकेत स्थळावर प्रसारित केले आहेत. आता त्यांचे या अदिला नाल्यास पाटबंधारे खात्याकडून नदीचे स्वरूप देण्याचे प्रयत्न चालू आहेत.नाला म्हणून ब्रिटिशांचा काळापासून १९१७, १९८८, २००५ टीपी नकाशात आहे. शिवाय १९७६, १९९९, २०२४ च्या डीपी नकाशात देखील नदी नाहीं, त्यामुळेच त्याच्या परिसरात परवानग्या दिल्या गेल्या आहेत.

दरम्यान, ब्लूलाइन व रेड लाईन अश्या पद्धतीचा रेषेचा उल्लेख करून शहराच्या विकासास खीळ घालण्याचा प्रयत्न आहे. या लाईन दरम्यान कोणतेही विकास कामे होणार नाहीत. आदिला नाला परिसरातील अनेक घरे व प्लॉट्स बाधित होतील यात हजारो लोकांचे नुकसान होणार आहे. यापैकी काहींनी बँके कडूनकर्ज काढून घरे व प्लॉट घेतलेली आहेत. त्यांचे तर अतोनात नुकसान होणार आहे. या प्लॉट्स व बांधकामाना महानगरपालिकेने रीतसर परवाने दिलेले आहेत व त्यानुसार लाखो रूपये खर्च करून जागेचे विकासक व काही ठिकाणी सामान्य नागरिकांनी घरांचे बांधकाम देखील केले आहे.

बांधकाम परवानगी देताना महापालिकेकडून डेव्हलपमेंट फंड व इतर कर घेण्यात आले आहेत.बाधित होणार यांना नुकसान भरपाई देण्यास महानगरपालिका जबाबदार राहील व एवढी मोठी रक्कम महापालिकेस देणे शक्य होणार नाहीं. महानगरपालिकेस कर व इतर रूपाने मिळत असलेले उत्पन्न बुडणार आहे.या पत्रकार परिषदेस तानाजी माने, सुदेश देशमुख, संकेत थोबडे, मदनलाल दुरुगकर आदी उपस्थित होते.

Previous Post

उद्योजक गणेश कोळी यांचा आज भव्य नागरी सत्कार सोहळा; विविध क्षेत्रांतील मान्यवरांची उपस्थिती​

Next Post

महापालिकेच्या तिजोरीच्या चाव्या ‘चाकोते’ घराण्याकडे; भाजपच्या दिग्गजांनी पुन्हा सिद्ध केली आपली ‘पॉवर’!

Related Posts

२२ एप्रिल रोजी झेडपीची पहिली सर्वसाधारण सभा
सोलापूर जिल्हा

२२ एप्रिल रोजी झेडपीची पहिली सर्वसाधारण सभा

March 30, 2026
“पुरुषांना अनेक पर्याय, मग महिलांनी काय करायचे?” – स्वीकृत नगरसेवक मनीष केत यांचा महापालिकेत सवाल.
सोलापूर जिल्हा

“पुरुषांना अनेक पर्याय, मग महिलांनी काय करायचे?” – स्वीकृत नगरसेवक मनीष केत यांचा महापालिकेत सवाल.

March 30, 2026
कोल्हापूरची अमृता पुजारी डबल महाराष्ट्र केसरी
सोलापूर जिल्हा

कोल्हापूरची अमृता पुजारी डबल महाराष्ट्र केसरी

March 30, 2026
मोहोळमध्ये एसीबीचा मोठा ‘सापळा’; १० हजारांची लाच घेताना तलाठी सुदर्शन जाधव रंगेहाथ अटक!
सोलापूर जिल्हा

मोहोळमध्ये एसीबीचा मोठा ‘सापळा’; १० हजारांची लाच घेताना तलाठी सुदर्शन जाधव रंगेहाथ अटक!

March 29, 2026
सोलापूरच्या औद्योगिक वसाहतींमध्ये विकासकामांसाठी ५६ कोटींचा निधी मंजूर
सोलापूर जिल्हा

सोलापूरच्या औद्योगिक वसाहतींमध्ये विकासकामांसाठी ५६ कोटींचा निधी मंजूर

March 29, 2026
महात्मा बसवेश्वर जन्मोत्सव महामंडळ अध्यक्षपदी केंगनाळकर तर विजय कुलथे कार्याध्यक्ष
सोलापूर जिल्हा

महात्मा बसवेश्वर जन्मोत्सव महामंडळ अध्यक्षपदी केंगनाळकर तर विजय कुलथे कार्याध्यक्ष

March 29, 2026
Next Post
महापालिकेच्या तिजोरीच्या चाव्या ‘चाकोते’ घराण्याकडे; भाजपच्या दिग्गजांनी पुन्हा सिद्ध केली आपली ‘पॉवर’!

महापालिकेच्या तिजोरीच्या चाव्या 'चाकोते' घराण्याकडे; भाजपच्या दिग्गजांनी पुन्हा सिद्ध केली आपली 'पॉवर'!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

२२ एप्रिल रोजी झेडपीची पहिली सर्वसाधारण सभा

२२ एप्रिल रोजी झेडपीची पहिली सर्वसाधारण सभा

March 30, 2026
“पुरुषांना अनेक पर्याय, मग महिलांनी काय करायचे?” – स्वीकृत नगरसेवक मनीष केत यांचा महापालिकेत सवाल.

“पुरुषांना अनेक पर्याय, मग महिलांनी काय करायचे?” – स्वीकृत नगरसेवक मनीष केत यांचा महापालिकेत सवाल.

March 30, 2026
कोल्हापूरची अमृता पुजारी डबल महाराष्ट्र केसरी

कोल्हापूरची अमृता पुजारी डबल महाराष्ट्र केसरी

March 30, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025