Wednesday, April 1, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

रुक्मिणी मिनी शॉपिंग मॉलचे पालकमंत्री गोरे यांच्या हस्ते उद्घाटन..

राजेश भोई by राजेश भोई
November 7, 2025
in सोलापूर शहर
0
रुक्मिणी मिनी शॉपिंग मॉलचे पालकमंत्री गोरे यांच्या हस्ते उद्घाटन..
0
SHARES
30
VIEWS

सोलापूर : सोलापूर जिल्हा उमेद स्वयंसहाय्यता गट उत्पादनांचे पॅकेजिंग व ब्रॅण्डिंग करणाऱ्या रुक्मिणी मिनी शॉपिंग मॉल व उपहारगृहाचे सोलापूर येथे आज उद्घाटन पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माजी मंत्री आमदार सुभाष देशमुख, सोलापूर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जगंम, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी’ संदीप कोहिनकर यांच्यासह इतर मान्यवर व उमेद स्वयंसहाय्यता बचत गटातील महिला- भगिनी आणि नागरिक उपस्थित होते.

“महिला बचत गटांच्या हातातून तयार होणाऱ्या गुणवत्तापूर्ण उत्पादनांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे, हे या मिनी शॉपिंग मॉलचे उद्दिष्ट आहे. यातून त्यांच्या परिश्रमाला योग्य सन्मान मिळेल आणि त्यांची आर्थिक उन्नती होते.” एकंदरीत हि एक सामाजिक आणि आर्थिक चळवळ बनली आहे. याला राज्यभरातील नागरिकांकडून उत्तम प्रतिसाद मिळत असून, या निमित्ताने ग्रामीण महिलांच्या चेहऱ्यावर आत्मविश्वास आणि आनंद दिसत आहे.ग्रामीण भागातील महिलांच्या कौशल्याला आणि उद्योजकतेला प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाने (उमेद) एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे.उमेदच्या माध्यमातून हजारो महिला स्वयंसहायता गटांनी (बचत गट) तयार केलेल्या उत्पादनांसाठी एक हक्काची बाजारपेठ उपलब्ध झाली आहे.

याचा मुख्य उद्देश ग्रामीण महिलांना त्यांच्या कष्टाचे योग्य मोल मिळवून देणे आणि त्यांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवणे हा आहे.अनेकदा चांगल्या वस्तू बनवूनही योग्य बाजारपेठ मिळत नसल्याने महिलांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो. हीच अडचण ओळखून ‘उमेद’ने हा उपक्रम हाती घेतला आहे, ज्यामुळे महिलांना मध्यस्थांशिवाय थेट ग्राहकांपर्यंत पोहोचता येत आहे. या रुक्मिणी शॉपिंग मॉल व उपहारगृहात महिलांनी हाताने बनवलेले फराळाचे पदार्थ, सुकामेवा विविध प्रकारचे मसाले, याशिवाय,खवय्यांसाठी जेवण सुद्धा उपलब्ध आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वात संपूर्ण महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यात मोठे उमेद मॉल उभे करण्याचा संकल्प केला आहे.

Previous Post

संसाराची विस्कटलेली घडी बसवण्यासाठी शिक्षणअधिकारी सचिन जगताप यांनी दाखवली माणुसकी..!

Next Post

होम मैदानावर मोठ्या उत्साहात सामूहिक वंदे मातरम् गायन उपक्रम संपन्न

Related Posts

लगान चित्रपटाचे पटकथाकार कुमार दवे यांचे शुक्रवार 3 एप्रिल रोजी व्याख्यान
सोलापूर जिल्हा

लगान चित्रपटाचे पटकथाकार कुमार दवे यांचे शुक्रवार 3 एप्रिल रोजी व्याख्यान

March 31, 2026
जुना देगांव नाका परिसरातुन राहत्या घरी गांजाची लागवड करणाऱ्याला अटक
सोलापूर जिल्हा

जुना देगांव नाका परिसरातुन राहत्या घरी गांजाची लागवड करणाऱ्याला अटक

March 31, 2026
२२ एप्रिल रोजी झेडपीची पहिली सर्वसाधारण सभा
सोलापूर जिल्हा

२२ एप्रिल रोजी झेडपीची पहिली सर्वसाधारण सभा

March 30, 2026
“पुरुषांना अनेक पर्याय, मग महिलांनी काय करायचे?” – स्वीकृत नगरसेवक मनीष केत यांचा महापालिकेत सवाल.
सोलापूर जिल्हा

“पुरुषांना अनेक पर्याय, मग महिलांनी काय करायचे?” – स्वीकृत नगरसेवक मनीष केत यांचा महापालिकेत सवाल.

March 30, 2026
कोल्हापूरची अमृता पुजारी डबल महाराष्ट्र केसरी
सोलापूर जिल्हा

कोल्हापूरची अमृता पुजारी डबल महाराष्ट्र केसरी

March 30, 2026
मोहोळमध्ये एसीबीचा मोठा ‘सापळा’; १० हजारांची लाच घेताना तलाठी सुदर्शन जाधव रंगेहाथ अटक!
सोलापूर जिल्हा

मोहोळमध्ये एसीबीचा मोठा ‘सापळा’; १० हजारांची लाच घेताना तलाठी सुदर्शन जाधव रंगेहाथ अटक!

March 29, 2026
Next Post
होम मैदानावर मोठ्या उत्साहात सामूहिक वंदे मातरम् गायन उपक्रम संपन्न

होम मैदानावर मोठ्या उत्साहात सामूहिक वंदे मातरम् गायन उपक्रम संपन्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

लगान चित्रपटाचे पटकथाकार कुमार दवे यांचे शुक्रवार 3 एप्रिल रोजी व्याख्यान

लगान चित्रपटाचे पटकथाकार कुमार दवे यांचे शुक्रवार 3 एप्रिल रोजी व्याख्यान

March 31, 2026
जुना देगांव नाका परिसरातुन राहत्या घरी गांजाची लागवड करणाऱ्याला अटक

जुना देगांव नाका परिसरातुन राहत्या घरी गांजाची लागवड करणाऱ्याला अटक

March 31, 2026
२२ एप्रिल रोजी झेडपीची पहिली सर्वसाधारण सभा

२२ एप्रिल रोजी झेडपीची पहिली सर्वसाधारण सभा

March 30, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025