Wednesday, April 1, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

“हमारा शौचालय, हमारा भविष्य” या अभियानची जिल्ह्यात विशेष मोहिम ; सिईओ कुलदीप जंगम

राजेश भोई by राजेश भोई
November 20, 2025
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
“हमारा शौचालय, हमारा भविष्य” या अभियानची जिल्ह्यात विशेष मोहिम ; सिईओ कुलदीप जंगम
0
SHARES
9
VIEWS

सोलापूर – केंद्र व राज्य शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार जागतिक शौचालय दिनानिमित्त सोलापूर जिल्हा परिषदेच्या स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) विभागामार्फत जिल्ह्यात “हमारा शौचालय, हमारा भविष्य” ही विशेष मोहिम दि. 19 नोव्हेंबर पासून सुरू करण्यात आली आहे. ही मोहीम दि. 19 नोव्हेंबर 2025 ते दि. 10 डिसेंबर 2025 मानवी हक्क दिनापर्यंत पर्यंत राबविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम यांनी दिली आहे.शौचालये ही केवळ सोयीची नव्हे तर आरोग्य, प्रतिष्ठा व सुरक्षिततेची हमी देणारी मूलभूत गरज आहे. या मोहिमे अंतर्गत जिल्ह्यातील सर्व गावातील वैयक्तिक शौचालये व सामुदायिक शौचालयांची तपासणी, दुरुस्ती, देखभाल व सुशोभीकरणावर विशेष लक्ष देण्याचे सुचना केल्या आहेत. अपूर्ण किंवा दुरुस्तीची गरज असलेली सार्वजनिक शौचालये यांची नोंद घेऊन त्यांची दुरुस्ती करून घेणेत यावी.या कालावधीत शाळा, ग्रामसभा, स्वयंसहाय्य गट, युवक मंडळे, निवृत्त सैनिक, सामाजिक कार्यकर्ते यांचा सहभाग घेऊन स्वच्छता, आरोग्य, सुरक्षित मलनिस्सारण व स्वच्छतेबाबत जनजागृती करणेत सुचना दिले आहेत.

ग्रामस्थांना त्यांच्या वैयक्तिक व सार्वजनिक शौचालयांची रंगरंगोटी, सुशोभीकरण आणि नियमित देखभाल करण्यासाठी सूचना देणेत यावेत. जिल्हा स्तरावर उत्तम देखभाल व सुशोभीकरण करणाऱ्या वैयक्तिक शौचालये व सामुदायिक शौचालये करणारे ग्रामपंचायतीना प्रोत्साहित करणेत येणार आहे. तसेच सार्वजनिक शौचालय उत्कृष्ट काम करणारे ग्रामपंचायती चे सरपंच व पंचायत अधिकारी यांचा विशेष गौरव दिनाक 10 डिसेंबर 2025 रोजी करणेत येणार आहे. गटविकास अधिकारी यांना लेखी पत्र काढून या सुचना दिलेले आहेत. तालुक्यातील सर्व ना दुरुस्त सार्वजनिक शौचालयाची माहिती तालुका स्तरावर संकलित करणेत यावी. ग्रामपंचायत स्तरावर १५ वा वित्त आयोग मध्ये दुरुस्ती साठी राखून ठेवलेला निधी सार्वजनिक शौचालय दुरुस्ती साठी वेळेत खर्च करणेत येणार आहे. या अभियानात कुठल्याही परिस्थिती हलगर्जीपणा होणार नाही याची दक्षता घेणेत यावी. अशाही सुचना सिईओ जंगम यांनी दिले आहेत. जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायती, तालुकास्तरीय अधिकाऱ्यांना मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे सूचना तालुका स्तरावरून करणे बाबत सुचना दिले आहेत.
चौकट

मोहिम हालगर्जी पणा करणारे कर्मचारी यांचे वर कारवाई – सिईओ कुलदीप जंगम
मुख्यमंत्री समृध्द पंचायराज अभियानाची तपासणी करताना सार्वजनिक शौचालय दुरुस्ती मोहिमेची दखल घेणेत येणार आहे. गुणांकन देताना याचा विचार केला जाईल. नवीन बांधून बंद असलेली शौचालये सुरू करा. वीजेची व्यवस्था करा. ज्या ग्रामपंचायती हालगर्जी पणा करतील त्यांचे वर कारवाई करा. तसे अधिकार गटविकास अधिकारी यांना दिले आहेत. अशाही स्पष्ट सुचना सिईओ कुलदीप जंगम यांनी दिले आहेत.सर्व ग्रामपंचायतींनी या अभियानात सहभागी व्हावे. असे आवाहन ग्रामपंचायत विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी सुर्यकांत भुजबळ यांनी केले आहे.

ग्रामपंचायतीचे १५ वा वित्त आयोग निधीतून दुरुस्ती – प्रकल्प संचालक अमोल जाधव
जिल्हातील मोठ्या प्रमाणावर ग्रामपंचायतींनी १५ वा वित्त आयोगाचे आराखड्यात दुरुस्ती साठी तरतुद केली आहे. तरतुद करूनही खर्च न करणारे ग्रामपंचायतींचा आढावा सिईओ यांचे अध्यक्षतेखाली जिल्हा स्तरावर घेणेत येणार आहे.

Previous Post

सोलापुरातील ज्येष्ठ पत्रकार एजाजहुसेन मुजावर यांचे निधन

Next Post

आयकर अधिकाऱ्यांकडून दुसऱ्या दिवशीही झाडाझडती..!

Related Posts

लगान चित्रपटाचे पटकथाकार कुमार दवे यांचे शुक्रवार 3 एप्रिल रोजी व्याख्यान
सोलापूर जिल्हा

लगान चित्रपटाचे पटकथाकार कुमार दवे यांचे शुक्रवार 3 एप्रिल रोजी व्याख्यान

March 31, 2026
जुना देगांव नाका परिसरातुन राहत्या घरी गांजाची लागवड करणाऱ्याला अटक
सोलापूर जिल्हा

जुना देगांव नाका परिसरातुन राहत्या घरी गांजाची लागवड करणाऱ्याला अटक

March 31, 2026
२२ एप्रिल रोजी झेडपीची पहिली सर्वसाधारण सभा
सोलापूर जिल्हा

२२ एप्रिल रोजी झेडपीची पहिली सर्वसाधारण सभा

March 30, 2026
“पुरुषांना अनेक पर्याय, मग महिलांनी काय करायचे?” – स्वीकृत नगरसेवक मनीष केत यांचा महापालिकेत सवाल.
सोलापूर जिल्हा

“पुरुषांना अनेक पर्याय, मग महिलांनी काय करायचे?” – स्वीकृत नगरसेवक मनीष केत यांचा महापालिकेत सवाल.

March 30, 2026
कोल्हापूरची अमृता पुजारी डबल महाराष्ट्र केसरी
सोलापूर जिल्हा

कोल्हापूरची अमृता पुजारी डबल महाराष्ट्र केसरी

March 30, 2026
मोहोळमध्ये एसीबीचा मोठा ‘सापळा’; १० हजारांची लाच घेताना तलाठी सुदर्शन जाधव रंगेहाथ अटक!
सोलापूर जिल्हा

मोहोळमध्ये एसीबीचा मोठा ‘सापळा’; १० हजारांची लाच घेताना तलाठी सुदर्शन जाधव रंगेहाथ अटक!

March 29, 2026
Next Post
आयकर अधिकाऱ्यांकडून दुसऱ्या दिवशीही झाडाझडती..!

आयकर अधिकाऱ्यांकडून दुसऱ्या दिवशीही झाडाझडती..!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

लगान चित्रपटाचे पटकथाकार कुमार दवे यांचे शुक्रवार 3 एप्रिल रोजी व्याख्यान

लगान चित्रपटाचे पटकथाकार कुमार दवे यांचे शुक्रवार 3 एप्रिल रोजी व्याख्यान

March 31, 2026
जुना देगांव नाका परिसरातुन राहत्या घरी गांजाची लागवड करणाऱ्याला अटक

जुना देगांव नाका परिसरातुन राहत्या घरी गांजाची लागवड करणाऱ्याला अटक

March 31, 2026
२२ एप्रिल रोजी झेडपीची पहिली सर्वसाधारण सभा

२२ एप्रिल रोजी झेडपीची पहिली सर्वसाधारण सभा

March 30, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025