शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांच्याकडून सभापती केदार यांचा सत्कार; जिल्ह्यातील कोणत्याही शिक्षकांची कामे आडता कामा नये..
सोलापूर: सोलापूर जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापती चेतनसिंह केदार यांचा माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांच्या वतीने नुकताच शुभेच्छा सत्कार करण्यात आला. ...



