Wednesday, April 1, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

हत्तुरे वस्ती येथे नियोजित श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराचे भूमिपूजन संपन्न.

राजेश भोई by राजेश भोई
November 17, 2025
in सोलापूर शहर
0
हत्तुरे वस्ती येथे नियोजित श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराचे भूमिपूजन संपन्न.
0
SHARES
14
VIEWS

सोलापूर – मजरेवाडी परिसरातील हत्तुरे वस्ती येथील मल्लिकार्जुन नगरात नियोजित श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराचे कार्तिक महिन्याचे औचित्य साधून उत्पत्ती एकादशीनिमित्त दि. 15 नोव्हेंबर शनिवारी सकाळी 11 वाजता श्री विठ्ठल रुक्मिणी चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष विजयकुमार हत्तुरे व सुविद्य पत्नी विद्या हत्तुरे या दांपत्याच्या शुभहस्ते मंत्रोच्चारांसह भूमिपूजनाची पारंपारिक पूजा करण्यात आली.

यावेळी या भूमिपूजन सोहळ्याचे अध्यक्षस्थान वारकरी संप्रदायाचे ह भ प निवृत्ती ताकमोगे महाराज यांनी भूषवले. ताकमोगे महाराज म्हणाले हत्तुरे वस्तीचे संस्थापक कैलासवासी सिद्रामप्पा हत्तुरे यांचे स्वप्न त्यांचे नातू विजयकुमार हत्तुरे यांनी पूर्ण केले. या पंचक्रोशीतील भाविकांना व वारकरी संप्रदायातील सेवेकरी यांना साक्षात पांडुरंगाचे दर्शन होणार आहे. हत्तुरे यांचे कौतुक करून त्यांना आशीर्वाद दिले.याप्रसंगी नागेश इनामदार भटजी,वारकरी मंडळाचे शहराध्यक्ष शहराध्यक्ष ह भ प संजय पवार महाराज,आप्पा माने महाराज,अच्युत मोफरे महाराज, जाधव महाराज, राऊत महाराज,अनिल देठे,बाळू कवडे, दीपक हरवाळकर, संत सेना महाराज संप्रदायाचे ह भ प रामलू कोंडूर,पांडुरंग चौधरी सर, सदगुरु परिवाराचे राजू कोल्हे, माजी नगरसेवक दत्ता ताकमोगे, काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते प्रा. काकासाहेब कुलकर्णी, राधाकृष्ण पाटील, प्रा. संजय बनसोडे,रायगोंडा बिराजदार ,मंदिराचे मूर्तिकार सगर, अन्य मान्यवर उपस्थित होते.

यावेळी कुंभारी गाव तंटामुक्त चे उपाध्यक्ष संजय चाबुकस्वार, चंद्रकांत कळकेळी,मजरेवाडी चे स्वामी,राजशेखर हत्तुरे,नागेश हत्तुरे,रवी बडवणे,पंचप्पा शिंदगी,प्रसाद चोरगी,लोणी, गणेश धोकटे,ओंकार हत्तुरे,इराप्पा पटणे,सिद्धार्थ हत्तुरे, संदेश हत्तुरे,रवी बनसोडे, बबलेश्वर, भूषण,नकाते, फुंडीपल्ले,सोलापुरे, बिराजदार,भैरू कांबळे, माळी,सिद्धाराम सालीमठ, रमेश जेऊरे, बजरंग तल्ले, शुभम हरकारे, योगीनाथ कापसे, राम मोरे, किरण राठोड, चंदू ख्याड, आदी ची प्रमुख उपस्थिती होती. या भूमिपूजन सोहळ्यामुळे हत्तुरे वस्ती, मजरेवाडी परिसरातील भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Previous Post

शालेय जीवनापासून समाज सुधारण्याचे कार्य झाले पाहिजे – राज्यपाल हरीभाऊ बागडे

Next Post

पुनःश्च आरक्षण सोडत; पहा… कोणते प्रभाग झाले ओबीसी अन् सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित

Related Posts

लगान चित्रपटाचे पटकथाकार कुमार दवे यांचे शुक्रवार 3 एप्रिल रोजी व्याख्यान
सोलापूर जिल्हा

लगान चित्रपटाचे पटकथाकार कुमार दवे यांचे शुक्रवार 3 एप्रिल रोजी व्याख्यान

March 31, 2026
जुना देगांव नाका परिसरातुन राहत्या घरी गांजाची लागवड करणाऱ्याला अटक
सोलापूर जिल्हा

जुना देगांव नाका परिसरातुन राहत्या घरी गांजाची लागवड करणाऱ्याला अटक

March 31, 2026
२२ एप्रिल रोजी झेडपीची पहिली सर्वसाधारण सभा
सोलापूर जिल्हा

२२ एप्रिल रोजी झेडपीची पहिली सर्वसाधारण सभा

March 30, 2026
“पुरुषांना अनेक पर्याय, मग महिलांनी काय करायचे?” – स्वीकृत नगरसेवक मनीष केत यांचा महापालिकेत सवाल.
सोलापूर जिल्हा

“पुरुषांना अनेक पर्याय, मग महिलांनी काय करायचे?” – स्वीकृत नगरसेवक मनीष केत यांचा महापालिकेत सवाल.

March 30, 2026
कोल्हापूरची अमृता पुजारी डबल महाराष्ट्र केसरी
सोलापूर जिल्हा

कोल्हापूरची अमृता पुजारी डबल महाराष्ट्र केसरी

March 30, 2026
मोहोळमध्ये एसीबीचा मोठा ‘सापळा’; १० हजारांची लाच घेताना तलाठी सुदर्शन जाधव रंगेहाथ अटक!
सोलापूर जिल्हा

मोहोळमध्ये एसीबीचा मोठा ‘सापळा’; १० हजारांची लाच घेताना तलाठी सुदर्शन जाधव रंगेहाथ अटक!

March 29, 2026
Next Post
पुनःश्च आरक्षण सोडत; पहा… कोणते प्रभाग झाले ओबीसी अन् सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित

पुनःश्च आरक्षण सोडत; पहा… कोणते प्रभाग झाले ओबीसी अन् सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

लगान चित्रपटाचे पटकथाकार कुमार दवे यांचे शुक्रवार 3 एप्रिल रोजी व्याख्यान

लगान चित्रपटाचे पटकथाकार कुमार दवे यांचे शुक्रवार 3 एप्रिल रोजी व्याख्यान

March 31, 2026
जुना देगांव नाका परिसरातुन राहत्या घरी गांजाची लागवड करणाऱ्याला अटक

जुना देगांव नाका परिसरातुन राहत्या घरी गांजाची लागवड करणाऱ्याला अटक

March 31, 2026
२२ एप्रिल रोजी झेडपीची पहिली सर्वसाधारण सभा

२२ एप्रिल रोजी झेडपीची पहिली सर्वसाधारण सभा

March 30, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025