Tuesday, March 31, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

घरफोडी करणा-या विजापुर नाका गुन्हे प्रकटीकरण पथकाची दमदार कामगिरी

राजेश भोई by राजेश भोई
February 13, 2026
in क्राईम, सोलापूर शहर
0
घरफोडी करणा-या विजापुर नाका गुन्हे प्रकटीकरण पथकाची दमदार कामगिरी
0
SHARES
25
VIEWS

सोलापूर, अंत्रोळीकर नगरातील घर फोडून १४ लाखांचे सोन्याचे दागिने लंपास करणाऱ्या एका चोरट्यास अटक करून त्याच्याकडून चोरलेले सर्व दागिने हस्तगत केल्याची माहिती पोलीस आयुक्त एम. राज कुमार यांनी पत्रकार परिषदेत दिली. अंकित ऊर्फ अंकुश लक्ष्मण वाल्मीकी (वय ३४, रा. जुना बाजार खडकी, पुणे सध्या रा. अंबिकानगर, पारशी विहिरीजवळ, सोलापूर) यास अटक करण्यात आली. वाल्मीकी याने एका अल्पवयीन मुलासह अंत्रोळीकर नगरातून घरातून सोन्याचे दागिने लंपास केले होते. याप्रकरणी रवी प्रकाश दौलताबाद (नाय ४४) यांनी विजापूर नाका पोलिसातफिर्याद दिली होती. रवी आणि त्यांच्या आई असे दोघे हैदराबाद येथे लग्नकार्यासाठी गेले होते. तेव्हापासून ते तेथेच राहत होते. ते ४ फेब्रुवारी रोजी दुपारी अंत्रोळीकर नगर येथील घरी आल्यानंतर त्यांच्या घरातील साहित्य अस्ताव्यस्त पडलेले त्यांना दिसून आले. त्यांना बेडरूममधील कपाटात ठेवलेले १८.५ तोळ्याचे अंदाजे १४ लाख रुपये किमतीचे दागिने चोरीला गेले होते.

पोलिसांनी अंत्रोळीकर नगर परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करून तांत्रिक माहितीच्या आधारे आरोपी वाल्मीकी व त्याच्या अल्पवयीन मुलाला ताब्यात घेऊन या चोरीचा शोध लावावा. पोलिसांनी या दोघांकडून चोरीस गेलेले सुमारे १४ लाखांचे दागिने हस्तगत केले आहेत.

ही कारवाई पोलीस आयुक्त एम. राज कुमार, पोलीस उपायुक्त विजय कबाडे, सहायक पोलीस आयुक्त दिलीप पवार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक दादासाहेब गायकवाड, सुशांत वराळे, सहायक पोलीस निरीक्षक शीतलकुमार गायकवाड, सहायक फौजदार आप्पा पवार, पोलीस अंमलदार सचिन हार, अजय परदेशी, गणेश शिर्के, लक्ष्मीकांत फुटाणे, समाधान मारकड आदींनी केली.

Previous Post

कुडल संगम येथे रविवारी संगम आरती..

Next Post

कासाळगंगा नदीच्या पुनर्जीवनामुळे सांगोला, पंढरपूर व माळशिरस तालुक्यातील 23 गावे झाली हिरवीगार

Related Posts

२२ एप्रिल रोजी झेडपीची पहिली सर्वसाधारण सभा
सोलापूर जिल्हा

२२ एप्रिल रोजी झेडपीची पहिली सर्वसाधारण सभा

March 30, 2026
“पुरुषांना अनेक पर्याय, मग महिलांनी काय करायचे?” – स्वीकृत नगरसेवक मनीष केत यांचा महापालिकेत सवाल.
सोलापूर जिल्हा

“पुरुषांना अनेक पर्याय, मग महिलांनी काय करायचे?” – स्वीकृत नगरसेवक मनीष केत यांचा महापालिकेत सवाल.

March 30, 2026
कोल्हापूरची अमृता पुजारी डबल महाराष्ट्र केसरी
सोलापूर जिल्हा

कोल्हापूरची अमृता पुजारी डबल महाराष्ट्र केसरी

March 30, 2026
मोहोळमध्ये एसीबीचा मोठा ‘सापळा’; १० हजारांची लाच घेताना तलाठी सुदर्शन जाधव रंगेहाथ अटक!
सोलापूर जिल्हा

मोहोळमध्ये एसीबीचा मोठा ‘सापळा’; १० हजारांची लाच घेताना तलाठी सुदर्शन जाधव रंगेहाथ अटक!

March 29, 2026
सोलापूरच्या औद्योगिक वसाहतींमध्ये विकासकामांसाठी ५६ कोटींचा निधी मंजूर
सोलापूर जिल्हा

सोलापूरच्या औद्योगिक वसाहतींमध्ये विकासकामांसाठी ५६ कोटींचा निधी मंजूर

March 29, 2026
महात्मा बसवेश्वर जन्मोत्सव महामंडळ अध्यक्षपदी केंगनाळकर तर विजय कुलथे कार्याध्यक्ष
सोलापूर जिल्हा

महात्मा बसवेश्वर जन्मोत्सव महामंडळ अध्यक्षपदी केंगनाळकर तर विजय कुलथे कार्याध्यक्ष

March 29, 2026
Next Post
कासाळगंगा नदीच्या पुनर्जीवनामुळे सांगोला, पंढरपूर व माळशिरस तालुक्यातील 23 गावे झाली हिरवीगार

कासाळगंगा नदीच्या पुनर्जीवनामुळे सांगोला, पंढरपूर व माळशिरस तालुक्यातील 23 गावे झाली हिरवीगार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

२२ एप्रिल रोजी झेडपीची पहिली सर्वसाधारण सभा

२२ एप्रिल रोजी झेडपीची पहिली सर्वसाधारण सभा

March 30, 2026
“पुरुषांना अनेक पर्याय, मग महिलांनी काय करायचे?” – स्वीकृत नगरसेवक मनीष केत यांचा महापालिकेत सवाल.

“पुरुषांना अनेक पर्याय, मग महिलांनी काय करायचे?” – स्वीकृत नगरसेवक मनीष केत यांचा महापालिकेत सवाल.

March 30, 2026
कोल्हापूरची अमृता पुजारी डबल महाराष्ट्र केसरी

कोल्हापूरची अमृता पुजारी डबल महाराष्ट्र केसरी

March 30, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025