Tuesday, March 31, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

मोहोळ च्या विकासासाठी निधी ची कमतरता भासू देणार नाही : देवेंद्र फडणवीस

राजेश भोई by राजेश भोई
December 17, 2025
in राजकारण, सोलापूर जिल्हा
0
मोहोळ च्या विकासासाठी निधी ची कमतरता भासू देणार नाही : देवेंद्र फडणवीस
0
SHARES
60
VIEWS

भाजपा युवनेते सोमेश क्षीरसागर यांनी घेतली मुख्यमंत्री फडणवीस यांची भेट

मोहोळ : मोहोळ चे माजी आमदार राजन पाटील यांच्या भाजपा प्रवेशामुळे पाटील- क्षीरसागर राजकीय संघर्ष आत्ता संपला आहे. मोहोळ नगरपरिषद निवडणूक ही माजी आमदार राजन पाटील यांच्या नेतृत्वाखाली व भाजपा ज्येष्ठ नेते नागनाथ क्षीरसागर मार्गदर्शनाखाली तसेच सर्व ज्येष्ठ नेतेमंडळी असे आम्ही सगळे लढलो आहोत.

पाटील यांच्या नेतृत्वात मार्गदर्शनाने नक्कीच या निवडणुकीत पक्षाला चांगले यश मिळेल असा आशावाद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे व्यक्त करीत माजी आमदार यशवंत माने यांच्या कार्यकाळात जेवढा विकासनिधी मोहोळ शहराला व तालुक्याला दिला होता.त्याही पेक्षा अधिकचा निधी आपण आम्हाला द्यावा अशी आग्रही मागणी राज्याचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली असून त्यांनी मोहोळ च्या विकासासाठी निधीची कसलीही कमतरता भासू देणार नाही.असा शब्द दिला असल्याची माहिती भाजपाचे सोमेश क्षीरसागर यांनी माध्यमांना दिली.भाजपाचे सोमेश क्षीरसागर यांनी नागपूर येथे हिवाळी अधिवेशनास उपस्थित राहून मुख्यमंत्री .देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.

आणि मोहोळ विधानसभा मतदारसंघातील अनेक विषयांवर व मोहोळ नगरपरिषद निवडणूकी बाबत मुख्यमंत्र्यांशी सविस्तर चर्चा केली.त्यांनी पुढे सांगितले की,पाटील-क्षीरसागर हा मागील ३० वर्षांचा राजकीय संघर्ष संपल्याने मोहोळ शहरातील नागरिकांमध्ये आनंदाचे व उत्साहाचे वातावरण  झाले आहे. त्यामुळे येणाऱ्या सर्वच निवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टी विजयी होईल.जरी आमदार आपल्या विचारांचा नसला तरी भविष्यात होणाऱ्या सर्वच निवडणुकांमध्ये आपली सरशी होईल त्यामुळे मोहोळ शहरासह मतदार संघात विकास निधी मोठ्या प्रमाणात द्यावा.

अशी आग्रही मागणी केली आहे.तर त्या मागणीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सकारात्मकता दर्शवित मोहोळ साठी विकास निधीची कमतरता भासू देणार नाही.असे आश्वस्त केले असल्याचे ही सोमेश क्षीरसागर यांनी सांगितले.

Tags: देवेंद्र फडणवीससोमेश पाटील
Previous Post

उपजिल्हाधिकारी पासून ते महसूल कर्मचारी गेले संपावर…

Next Post

अखेर क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे यांनी दिला राजीनामा..!

Related Posts

२२ एप्रिल रोजी झेडपीची पहिली सर्वसाधारण सभा
सोलापूर जिल्हा

२२ एप्रिल रोजी झेडपीची पहिली सर्वसाधारण सभा

March 30, 2026
“पुरुषांना अनेक पर्याय, मग महिलांनी काय करायचे?” – स्वीकृत नगरसेवक मनीष केत यांचा महापालिकेत सवाल.
सोलापूर जिल्हा

“पुरुषांना अनेक पर्याय, मग महिलांनी काय करायचे?” – स्वीकृत नगरसेवक मनीष केत यांचा महापालिकेत सवाल.

March 30, 2026
कोल्हापूरची अमृता पुजारी डबल महाराष्ट्र केसरी
सोलापूर जिल्हा

कोल्हापूरची अमृता पुजारी डबल महाराष्ट्र केसरी

March 30, 2026
मोहोळमध्ये एसीबीचा मोठा ‘सापळा’; १० हजारांची लाच घेताना तलाठी सुदर्शन जाधव रंगेहाथ अटक!
सोलापूर जिल्हा

मोहोळमध्ये एसीबीचा मोठा ‘सापळा’; १० हजारांची लाच घेताना तलाठी सुदर्शन जाधव रंगेहाथ अटक!

March 29, 2026
सोलापूरच्या औद्योगिक वसाहतींमध्ये विकासकामांसाठी ५६ कोटींचा निधी मंजूर
सोलापूर जिल्हा

सोलापूरच्या औद्योगिक वसाहतींमध्ये विकासकामांसाठी ५६ कोटींचा निधी मंजूर

March 29, 2026
महात्मा बसवेश्वर जन्मोत्सव महामंडळ अध्यक्षपदी केंगनाळकर तर विजय कुलथे कार्याध्यक्ष
सोलापूर जिल्हा

महात्मा बसवेश्वर जन्मोत्सव महामंडळ अध्यक्षपदी केंगनाळकर तर विजय कुलथे कार्याध्यक्ष

March 29, 2026
Next Post
अखेर क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे यांनी दिला राजीनामा..!

अखेर क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे यांनी दिला राजीनामा..!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

२२ एप्रिल रोजी झेडपीची पहिली सर्वसाधारण सभा

२२ एप्रिल रोजी झेडपीची पहिली सर्वसाधारण सभा

March 30, 2026
“पुरुषांना अनेक पर्याय, मग महिलांनी काय करायचे?” – स्वीकृत नगरसेवक मनीष केत यांचा महापालिकेत सवाल.

“पुरुषांना अनेक पर्याय, मग महिलांनी काय करायचे?” – स्वीकृत नगरसेवक मनीष केत यांचा महापालिकेत सवाल.

March 30, 2026
कोल्हापूरची अमृता पुजारी डबल महाराष्ट्र केसरी

कोल्हापूरची अमृता पुजारी डबल महाराष्ट्र केसरी

March 30, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025