Wednesday, April 1, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात २०० खाटांचे सुपरस्पेशालिटी रुग्णालय उभारण्यात येणार; केंद्राने मागविला प्रस्ताव

राजेश भोई by राजेश भोई
November 13, 2025
in सोलापूर शहर
0
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात २०० खाटांचे सुपरस्पेशालिटी रुग्णालय उभारण्यात येणार; केंद्राने मागविला प्रस्ताव
0
SHARES
28
VIEWS

सोलापूर : येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज शासकीय सर्वोपचार रुग्णालयात (सिव्हिल) २०० खाटांचे सुपरस्पेशालिटी रुग्णालयाची उभारणी करण्यात येणार आहे. याबाबतचा प्रस्ताव केंद्र सरकारच्या आरोग्य मंत्रालयाने डॉ. वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून मागवला आहे. प्रधानमंत्री स्वास्थ्य सुरक्षा योजनेच्या अंतर्गत यासाठी निधी उपलब्ध होणार आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने देशभरातील विविध वैद्यकीय महाविद्यालयांच्या अधिकाऱ्यांशी संवाद साधला. बहुतांश वैद्यकीय महाविद्यालयांतील उपचार सुविधा आणि तंत्रज्ञानाचे आधुनिकीकरण झाले नसल्याची बाब त्यातून पुढे आली. वैद्यकीय महाविद्यालय आणि संलग्नीत रुग्णालयात येणारा गरजू रुग्ण हा आर्थिक दुर्बल असल्याने याच रुग्णालयांवर अवलंबून असतो. तसेच, केंद्राच्या आरोग्य योजनांचा लाभार्थीदेखील या रुग्णालयात उपचार घेतो. त्यामुळे या संस्थांमध्ये सुपरस्पेशालिटी रुग्णालयाचे युनिट सुरू करण्याची गरज समोर आली. त्यानुसार केंद्राने प्रस्ताव मागवला आहे. या प्रस्तावात मूलभूत सुविधा, मनुष्यबळ आणि अत्याधुनिक यंत्रसामुग्रीची मागणी केली आहे.

५६ एकर उपलब्धता : सोलापुरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि सिव्हिल रुग्णालय मिळून सुमारे ५६ एकर इतकी विस्तीर्ण जागा उपलब्ध आहे. त्यामुळे नवीन सुपरस्पेशालिटी रुग्णालयाची सहा मजली इमारत सिव्हिलच्या आवारात उभारण्याचा प्रस्ताव महाविद्यालयाने केंद्राकडे पाठवला आहे.

काही महिन्यापूर्वी केंद्र शासनाने व्हीडीओ कॉन्फरन्स घेऊन देशातील विविध वैद्यकीय महाविद्यालयांकडून अत्याधुनीकीकरणाबाबत प्रस्ताव मागवले होते. त्यानुसार हा प्रस्ताव पाठवला आहे.

  • डॉ. ऋत्विक जयकर, अधिष्ठाता, डॉ. वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सोलापूर

Previous Post

शरद पवार गटाला दिलासा; निवडणूक आयोगाने ‘तुतारी’ सदृश ‘पिपाणी’ चिन्ह वगळले

Next Post

१६ नोव्हेंबरला लोकमंगलचा ४६ सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळा पार पडणार

Related Posts

लगान चित्रपटाचे पटकथाकार कुमार दवे यांचे शुक्रवार 3 एप्रिल रोजी व्याख्यान
सोलापूर जिल्हा

लगान चित्रपटाचे पटकथाकार कुमार दवे यांचे शुक्रवार 3 एप्रिल रोजी व्याख्यान

March 31, 2026
जुना देगांव नाका परिसरातुन राहत्या घरी गांजाची लागवड करणाऱ्याला अटक
सोलापूर जिल्हा

जुना देगांव नाका परिसरातुन राहत्या घरी गांजाची लागवड करणाऱ्याला अटक

March 31, 2026
२२ एप्रिल रोजी झेडपीची पहिली सर्वसाधारण सभा
सोलापूर जिल्हा

२२ एप्रिल रोजी झेडपीची पहिली सर्वसाधारण सभा

March 30, 2026
“पुरुषांना अनेक पर्याय, मग महिलांनी काय करायचे?” – स्वीकृत नगरसेवक मनीष केत यांचा महापालिकेत सवाल.
सोलापूर जिल्हा

“पुरुषांना अनेक पर्याय, मग महिलांनी काय करायचे?” – स्वीकृत नगरसेवक मनीष केत यांचा महापालिकेत सवाल.

March 30, 2026
कोल्हापूरची अमृता पुजारी डबल महाराष्ट्र केसरी
सोलापूर जिल्हा

कोल्हापूरची अमृता पुजारी डबल महाराष्ट्र केसरी

March 30, 2026
मोहोळमध्ये एसीबीचा मोठा ‘सापळा’; १० हजारांची लाच घेताना तलाठी सुदर्शन जाधव रंगेहाथ अटक!
सोलापूर जिल्हा

मोहोळमध्ये एसीबीचा मोठा ‘सापळा’; १० हजारांची लाच घेताना तलाठी सुदर्शन जाधव रंगेहाथ अटक!

March 29, 2026
Next Post
१६ नोव्हेंबरला लोकमंगलचा ४६ सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळा पार पडणार

१६ नोव्हेंबरला लोकमंगलचा ४६ सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळा पार पडणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

लगान चित्रपटाचे पटकथाकार कुमार दवे यांचे शुक्रवार 3 एप्रिल रोजी व्याख्यान

लगान चित्रपटाचे पटकथाकार कुमार दवे यांचे शुक्रवार 3 एप्रिल रोजी व्याख्यान

March 31, 2026
जुना देगांव नाका परिसरातुन राहत्या घरी गांजाची लागवड करणाऱ्याला अटक

जुना देगांव नाका परिसरातुन राहत्या घरी गांजाची लागवड करणाऱ्याला अटक

March 31, 2026
२२ एप्रिल रोजी झेडपीची पहिली सर्वसाधारण सभा

२२ एप्रिल रोजी झेडपीची पहिली सर्वसाधारण सभा

March 30, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025