सोलापूर : अखेर सोलापूर-मुंबई या विमानाचे प्रवासी तिकीट बुकींग सेवाचा आरंभ आजपासून झाल आहे. आताच्या स्थितीत सध्याचा इकॉनॉमी दर ५०३५ रुपये इतका तर बिझनेस क्लास तिकीट दर ८५०० इतका दाखवत आहे.१५ ऑक्टोंबरला सकाळी दुपारी १२ वाजता मुंबईच्या साताकु झ विमानतळावरुन सोलापूरसाठी पहिले विमान उड्डाण करेल. सोलापूराला आल्यानंतर लगेचच ते मुंबईसाठी रवाना होईल.

सध्याच्या स्थितीत मुंबई-बंगलोर या प्रवासी विमान सेवेबाबत फारसा उल्लेख नाही.सध्या स्थितीत हे विमान आठवड्यात मंगळवार, बुधवार, शुक्रवार आणि शनिवारी अशी सेवा देणार आहे. १५ ऑक्टोंबरला सोलापूरात याच विमानान उद्घाटन सोहळ्यासाठी नेते मंळी आणि अधिकारी येणार आहेत. पहिल बुकींग फुल्ल झाले आहे.








