Monday, July 27, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

५ दिवसांच्या कार्यआठवड्यासाठी बँक कर्मचाऱ्यांचा ऑल इंडिया बँक संप

Solapur Mirror by Solapur Mirror
January 27, 2026
in Uncategorized
0
५ दिवसांच्या कार्यआठवड्यासाठी बँक कर्मचाऱ्यांचा ऑल इंडिया बँक संप
0
SHARES
7
VIEWS

27 जानेवारी रोजी देशव्यापी संपाची हाक

सोलापूर : संयुक्त बँक कर्मचारी संघटनांच्या वतीने आज देशभरात ऑल इंडिया बँक संप पुकारण्यात आला. United Forum of Bank Unions (UFBU) च्या नेतृत्वाखाली सार्वजनिक क्षेत्रातील बँक अधिकारी व कर्मचाऱ्यांनी आपल्या दीर्घकाळ प्रलंबित मागण्यांसाठी, विशेषतः ५ दिवसांचा कार्यआठवडा तात्काळ लागू करण्याच्या मागणीसाठी, एकदिवसीय संपात मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला. या संपाला देशभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. महाराष्ट्रामध्ये मुंबई, पुणे, कोल्हापूर, सोलापूर, रत्नागिरी, सांगली, नाशिक व नागपूर येथे बँक अधिकारी व कर्मचाऱ्यांनी एकजुटीने सहभाग घेतला.

बँक कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे की, वाढता कामाचा ताण, तीव्र मनुष्यबळाची कमतरता आणि सतत ढासळणारा काम–जीवन समतोल यामुळे कर्मचाऱ्यांच्या शारीरिक व मानसिक आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहे. परिणामी ग्राहक सेवेच्या गुणवत्तेवर तसेच बँकांच्या एकूण कार्यक्षमतेवरही विपरीत परिणाम होत असल्याचे संघटनांनी स्पष्ट केले. या देशव्यापी संपात AIBOC, AIBEA, BEFI, INBEF, INBOC, NOBW आणि NOBO या सर्व घटक संघटनांनी एकत्रितपणे सहभाग घेत सरकारकडे तातडीने सकारात्मक निर्णय घेण्याची ठाम मागणी केली.

संघटनांच्या मते, ५ दिवसांचा कार्यआठवडा लागू झाल्यास बँक कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढेल, ग्राहक सेवा अधिक दर्जेदार बनेल आणि बँकिंग प्रणाली अधिक सक्षम व कार्यक्षम होईल. सरकारने मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास पुढील काळात अधिक व्यापक व तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.

Previous Post

तृतीयपंथीयास आत्महत्या प्रकरणी प्रियकराचा जामीन फेटाळला

Next Post

महापौर पदासाठी अप्पर जिल्हाधिकारी गणेश नि-हाळी यांची पिठासीन अधिकारी म्हणून नियुक्ती

Related Posts

आषाढी वारीसाठी आरोग्य विभाग पूर्णपणे सज्ज!
Uncategorized

आषाढी वारीसाठी आरोग्य विभाग पूर्णपणे सज्ज!

July 19, 2026
सोलापूर बार असोसिएशन निवडणुकीचे बिगुल; अध्यक्षपदासाठी दोन दिग्गज मैदानात
Uncategorized

सोलापूर बार असोसिएशन निवडणुकीचे बिगुल; अध्यक्षपदासाठी दोन दिग्गज मैदानात

July 11, 2026
शहर पोलिस दलातील चार अधिकाऱ्यांना पदोन्नती; नव्या जबाबदाऱ्यांची धुरा
Uncategorized

शहर पोलिस दलातील चार अधिकाऱ्यांना पदोन्नती; नव्या जबाबदाऱ्यांची धुरा

June 24, 2026
‘एकही मत वाया नको’ : राजाभाऊंच्या विजयासाठी शिंदेंचे दूत सोलापुरात सक्रिय
Uncategorized

‘एकही मत वाया नको’ : राजाभाऊंच्या विजयासाठी शिंदेंचे दूत सोलापुरात सक्रिय

June 18, 2026
मतदानात ‘उत्तर सोलापूर’ अव्वल तर ‘पंढरपूर’ संथ; पहिल्या टप्प्यात जिल्ह्यात ११.८५ टक्के मतदान
Uncategorized

मतदानात ‘उत्तर सोलापूर’ अव्वल तर ‘पंढरपूर’ संथ; पहिल्या टप्प्यात जिल्ह्यात ११.८५ टक्के मतदान

June 18, 2026
पोलीस आयुक्तांच्या उपस्थितीत जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांचे स्वागत
Uncategorized

पोलीस आयुक्तांच्या उपस्थितीत जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांचे स्वागत

June 15, 2026
Next Post
महापौर पदासाठी अप्पर जिल्हाधिकारी गणेश नि-हाळी यांची पिठासीन अधिकारी म्हणून नियुक्ती

महापौर पदासाठी अप्पर जिल्हाधिकारी गणेश नि-हाळी यांची पिठासीन अधिकारी म्हणून नियुक्ती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग

July 27, 2026
कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या

कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या

July 27, 2026
भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

July 27, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025