लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने सोलापूर जिल्ह्यातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, कोणताही लोकसेवक किंवा लोकसेवकाच्या वतीने किंवा लोकसेवकाकरिता खाजगी इसमाने शासकीय काम करताना लाचेची मागणी केल्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, सोलापूर येथे संपर्क साधावा.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत तुमच्या तक्रारीची तात्काळ दखल घेवून पुढील कार्यवाही करण्यात येईल.

1) संपर्काचा पत्ता – लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, गव्हरमेंट कॉलनी, रंगभवन चौक जवळ, सोलापूर.
2) कार्यालयाचा दूरध्वनी क्रमांक – 0217- 2312668
3) कार्यालयाचा मोबाईल क्रमांक व whatsapp क्रमांक – 9404001064
4) श्री शिरीष सरदेशपांडे,
पोलीस अधीक्षक,
अँटी करप्शन ब्युरो, पुणे.
9823167154
5) श्री अजित पाटील,
अपर पोलीस अधीक्षक,
अँटी करप्शन ब्युरो, पुणे.
9029030530
6) प्रशांत चौगुले,
पोलीस उप अधीक्षक,
अँटीकरप्शन ब्युरो, सोलापूर.
9823225465

7) E मेल address- dyspacbsolapur@gmail.com
dyspacbsolapur@mahapolice.gov.in







