Tuesday, March 31, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

माता रमाई आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त दिमाखदार मिरवणूक !

राजेश भोई by राजेश भोई
February 8, 2026
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
माता रमाई आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त दिमाखदार मिरवणूक !
0
SHARES
9
VIEWS

सोलापूर : त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर यांच्या जयंती निमित्ताने आज शनिवारी सोलापूर शहरात भव्य आणि दिमाखदार अशी मिरवणूक काढण्यात आली. विविध देखाव्यांद्वारे माता रमाई आणि विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन कार्याचे दर्शन घडविले. सुमारे 35 मंडळांनी या मिरवणुकीत सहभाग नोंदविला. माता रमाई भीमराव आंबेडकर यांची 128 वी जयंती मोठ्या उत्साही वातावरणात सोलापूर शहरात साजरी करण्यात आली. विविध संस्था – संघटनांच्या वतीने अभिवादन करण्यात आले. दरम्यान, या जयंतीनिमित्ताने दिमाखदार अशी मिरवणूक काढण्यात आली. विविध संस्था व मंडळांच्या वतीने आकर्षक व प्रबोधनात्मक सजावट करून तथागत गौतम बुद्ध , डॉ. बाबासाहेब आंबेडकर व त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकर यांच्या प्रतिमांची मिरवणूक काढण्यात आली.

पार्क स्टेडियम जवळील विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास मनोभावे अभिवादन करून या मिरवणुकीस जल्लोषात व उत्साही वातावरणात आज दुपारी 4 .30 वाजता प्रारंभ झाला. गुलालाची मुक्त उधळण करण्यात आली. प्रत्येक मंडळाने माता रमाई यांच्या त्याग, संघर्ष आणि योगदानावर आधारित देखावे साकारले होते. त्यांच्या जीवनातील प्रेरणादायी प्रसंग प्रभावीपणे उभे करण्यात आले. या मिरवणुकीत डॉल्बीच्या तालावर तरुणाई थिरकली. मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी झाले होते. मिरवणूक बघण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा जनसागर लोटला होता. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती उत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांसह महिला व समाज बांधव मोठ्या संख्येने या मिरवणुकीत सहभागी झाले होते.

या मिरवणुकीत वैयक्तिक साम्राज्य, एस. जी. मित्र परिवार, ज्ञानसागर बहुउद्देशीय सामाजिक संस्था, रमाई युथ फाउंडेशन, भीम दर्शन सामाजिक संस्था, मैत्री साम्राज्य सामाजिक संस्था, भीमाई प्रतिष्ठान, बी. के. ग्रुप, विश्वरत्न प्रतिष्ठान, त्यागमूर्ती माता रमाई युवा मंच, भारतीय भीम दल तरुण मंडळ आदी मंडळांचा उत्स्फूर्त सहभाग होता.

Previous Post

प्रिसिजन संगीत महोत्सवात पहिल्या दिवशी सुरांनी मन जिंकले,

Next Post

दक्षिणमध्ये चुरशीने ६० टक्के मतदान

Related Posts

२२ एप्रिल रोजी झेडपीची पहिली सर्वसाधारण सभा
सोलापूर जिल्हा

२२ एप्रिल रोजी झेडपीची पहिली सर्वसाधारण सभा

March 30, 2026
“पुरुषांना अनेक पर्याय, मग महिलांनी काय करायचे?” – स्वीकृत नगरसेवक मनीष केत यांचा महापालिकेत सवाल.
सोलापूर जिल्हा

“पुरुषांना अनेक पर्याय, मग महिलांनी काय करायचे?” – स्वीकृत नगरसेवक मनीष केत यांचा महापालिकेत सवाल.

March 30, 2026
कोल्हापूरची अमृता पुजारी डबल महाराष्ट्र केसरी
सोलापूर जिल्हा

कोल्हापूरची अमृता पुजारी डबल महाराष्ट्र केसरी

March 30, 2026
मोहोळमध्ये एसीबीचा मोठा ‘सापळा’; १० हजारांची लाच घेताना तलाठी सुदर्शन जाधव रंगेहाथ अटक!
सोलापूर जिल्हा

मोहोळमध्ये एसीबीचा मोठा ‘सापळा’; १० हजारांची लाच घेताना तलाठी सुदर्शन जाधव रंगेहाथ अटक!

March 29, 2026
सोलापूरच्या औद्योगिक वसाहतींमध्ये विकासकामांसाठी ५६ कोटींचा निधी मंजूर
सोलापूर जिल्हा

सोलापूरच्या औद्योगिक वसाहतींमध्ये विकासकामांसाठी ५६ कोटींचा निधी मंजूर

March 29, 2026
महात्मा बसवेश्वर जन्मोत्सव महामंडळ अध्यक्षपदी केंगनाळकर तर विजय कुलथे कार्याध्यक्ष
सोलापूर जिल्हा

महात्मा बसवेश्वर जन्मोत्सव महामंडळ अध्यक्षपदी केंगनाळकर तर विजय कुलथे कार्याध्यक्ष

March 29, 2026
Next Post
दक्षिणमध्ये चुरशीने ६० टक्के मतदान

दक्षिणमध्ये चुरशीने ६० टक्के मतदान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

२२ एप्रिल रोजी झेडपीची पहिली सर्वसाधारण सभा

२२ एप्रिल रोजी झेडपीची पहिली सर्वसाधारण सभा

March 30, 2026
“पुरुषांना अनेक पर्याय, मग महिलांनी काय करायचे?” – स्वीकृत नगरसेवक मनीष केत यांचा महापालिकेत सवाल.

“पुरुषांना अनेक पर्याय, मग महिलांनी काय करायचे?” – स्वीकृत नगरसेवक मनीष केत यांचा महापालिकेत सवाल.

March 30, 2026
कोल्हापूरची अमृता पुजारी डबल महाराष्ट्र केसरी

कोल्हापूरची अमृता पुजारी डबल महाराष्ट्र केसरी

March 30, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025