Solapur Mirror

Solapur Mirror

बाहुबली, धानम्मा देवी मंदिरात चोरी करणाऱ्या दोघांना अटक..

बाहुबली, धानम्मा देवी मंदिरात चोरी करणाऱ्या दोघांना अटक..

सोलापूर : विजापूर रोडवरील दानम्मा देवी तसेच बाहुबली मंदिरात चोरी करणाऱ्या दोघा सराईत गुन्हेगारांना शहर गुन्हे शाखेच्या पथकाने गुन्हा घडल्यापासून...

मित्राच्या घरातून पाच लाखाची रोकड चोरी करणाऱ्या दोन शाळकरी मुलांना अटक…

मित्राच्या घरातून पाच लाखाची रोकड चोरी करणाऱ्या दोन शाळकरी मुलांना अटक…

सोलापूर : पंधरा दिवसाच्या कालावधीत टप्प्याटप्प्याने मित्राच्या घरातील कपाटातून तब्बल पाच लाख रुपयांची रोकड चोरून मौज मजा करणाऱ्या दोन अल्पवयीन...

सोलापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने नागरिकांना आवाहन

सोलापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने नागरिकांना आवाहन

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने सोलापूर जिल्ह्यातील सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येते की, कोणताही लोकसेवक किंवा लोकसेवकाच्या वतीने किंवा लोकसेवकाकरिता खाजगी...

आयडियल स्कूलच्या विद्यार्थिनींची वेटलिफ्टिंग स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी

आयडियल स्कूलच्या विद्यार्थिनींची वेटलिफ्टिंग स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी

सोलापूर : छत्रपती शिवाजी नाईट कॉलेज येथ े झालेल्या शालेय शहर वेटलिफ्टिंग स्पर्धे त आयडियल इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थिनींनी उल्लेखनीय...

सोलापूर विद्यापीठाच्या ‘उन्मेष सृजनरंग’ युवा महोत्सवाचा सांगोल्यात थाटात प्रारंभ!

सोलापूर विद्यापीठाच्या ‘उन्मेष सृजनरंग’ युवा महोत्सवाचा सांगोल्यात थाटात प्रारंभ!

55 महाविद्यालयांतील 1200 हून अधिक विद्यार्थी कलाकारांचा सहभाग सांगोला, - युवा महोत्सव म्हणजे तरुणाईचा जल्लोष असतो. या जल्लोषातून विद्यार्थी कलाकार आपली...

पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या निर्देशानुसार. सार्वजनिक बांधकाम विभागाची तत्परतेने कार्यवाही..

पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या निर्देशानुसार. सार्वजनिक बांधकाम विभागाची तत्परतेने कार्यवाही..

सोलापूर, : करमाळा–आळजापुर–जामखेड राज्य मार्गावरील सीना नदीवरील पुलाचा भरावा २९ सप्टेंबर रोजी आलेल्या अतिवृष्टीमुळे वाहून गेल्याने या मार्गावरील वाहतूक पूर्णतः...

शेतकऱ्यांना गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार व मनेरगा योजनेतून मदत करणार – जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद

शेतकऱ्यांना गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार व मनेरगा योजनेतून मदत करणार – जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद

सोलापूर , जिल्ह्यात सप्टेंबर 2025 या महिन्याच्या अखेरीस झालेल्या अतिवृष्टी व पूर परिस्थितीमुळे शेती पिकांचे घरांचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान...

सर्वोच्च न्यायालयात CJI गवई यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न; वकिलाने बूट फेकण्याचा प्रयत्न केला

सर्वोच्च न्यायालयात CJI गवई यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न; वकिलाने बूट फेकण्याचा प्रयत्न केला

मुंबई : सोमवारी सर्वोच्च न्यायालयात सरन्यायाधीश (CJI) बीआर गवई यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न एका वकिलाने केला, जेव्हा सरन्यायाधीशांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठ...

राज ठाकरे-उद्धव ठाकरे मातोश्रीवर भेटले; तीन महिन्यांतील दुसरी भेट

राज ठाकरे-उद्धव ठाकरे मातोश्रीवर भेटले; तीन महिन्यांतील दुसरी भेट

महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी हालचाल निर्माण करणारी घटना घडली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे अचानक ‘मातोश्री’वर दाखल झाले....

‘लाडक्या बहिणीं’चे वाढले टेंशन

‘लाडक्या बहिणीं’चे वाढले टेंशन

सोलापूर : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ सुरू ठेवण्यासाठी ई-केवायसी करावे, असे पत्र शासनाने काढले आहे. मात्र, पोर्टलवरील तांत्रिक त्रुटीमुळे...

Page 141 of 144 1 140 141 142 144

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.