Tuesday, March 31, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

कुक्कुटपालन प्रशिक्षणासाठी प्रवेश घेण्याचे आवाहन

राजेश भोई by राजेश भोई
November 4, 2025
in सोलापूर जिल्हा
0
कुक्कुटपालन प्रशिक्षणासाठी प्रवेश घेण्याचे आवाहन
0
SHARES
12
VIEWS

सोलापूर:- सोलापूर जिल्ह्यातील सर्व पशुपालक शेतकरी, व सुशिक्षित बेरोजगरांना कळविण्यात येते की, पशुसंवर्धन विभाग,जिल्हा परिषद सोलापूरच्या वतीने सघन कुक्कुट विकास गट, नेहरू नगर सोलापूर येथे 05 दिवसाचे कुक्कुटपालन प्रशिक्षण आयोजित केले असून, दि.24 नोव्हेंबर 2025 ते 28 नोव्हेंबर 2025 प्रशिक्षणाचा कालावधी आहे.

तरी इच्छूक व्यक्तींनी दि. 06 नोव्हेंबर 2025 ते दि.21 नोव्हेंबर 2025 या कालावधीत प्रवेश अर्ज करावेत, विहित कालावधीनंतर अर्ज स्विकारले जाणार नाही. सदर प्रशिक्षणासाठी शैक्षणिक पात्रता किमान 7 वी पास असणे अपेक्षित आहे. प्रशिक्षणासाठी प्रवेश फी सर्व प्रवर्गासाठी 200/- रुपये आकारण्यात येईल, सोबत शाळा सोडल्याचा दाखला, जातीचा दाखला, आधार कार्ड व फोटो इ. कागदपत्रे आवश्यक आहेत. तरी सर्व सुशिक्षित बेरोजगार तरूणांनी, व शेतकऱ्यांनी या सुवर्णंधीचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी ,जि.प. डॉ. व्हि.डी. येवले, यांनी केले आहे.
सदर प्रशिक्षणासाठी पशुधन विकास अधिकारी डॉ. एस.एम. बोधनकर यांच्याशी सधन कुक्कुट विकास गट नेहरू नगर ,बी.पी.एङ कालेज जवळ विजापूर रोड येथे संपर्क साधावा.

Previous Post

शालेय विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी जीवन कौशल्ये महत्वाची :शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे

Next Post

पशुसंवर्धन विभागाच्या वैयक्तिक लाभ योजनांसाठी अर्ज करण्याचे आवाहन

Related Posts

लगान चित्रपटाचे पटकथाकार कुमार दवे यांचे शुक्रवार 3 एप्रिल रोजी व्याख्यान
सोलापूर जिल्हा

लगान चित्रपटाचे पटकथाकार कुमार दवे यांचे शुक्रवार 3 एप्रिल रोजी व्याख्यान

March 31, 2026
जुना देगांव नाका परिसरातुन राहत्या घरी गांजाची लागवड करणाऱ्याला अटक
सोलापूर जिल्हा

जुना देगांव नाका परिसरातुन राहत्या घरी गांजाची लागवड करणाऱ्याला अटक

March 31, 2026
२२ एप्रिल रोजी झेडपीची पहिली सर्वसाधारण सभा
सोलापूर जिल्हा

२२ एप्रिल रोजी झेडपीची पहिली सर्वसाधारण सभा

March 30, 2026
“पुरुषांना अनेक पर्याय, मग महिलांनी काय करायचे?” – स्वीकृत नगरसेवक मनीष केत यांचा महापालिकेत सवाल.
सोलापूर जिल्हा

“पुरुषांना अनेक पर्याय, मग महिलांनी काय करायचे?” – स्वीकृत नगरसेवक मनीष केत यांचा महापालिकेत सवाल.

March 30, 2026
कोल्हापूरची अमृता पुजारी डबल महाराष्ट्र केसरी
सोलापूर जिल्हा

कोल्हापूरची अमृता पुजारी डबल महाराष्ट्र केसरी

March 30, 2026
मोहोळमध्ये एसीबीचा मोठा ‘सापळा’; १० हजारांची लाच घेताना तलाठी सुदर्शन जाधव रंगेहाथ अटक!
सोलापूर जिल्हा

मोहोळमध्ये एसीबीचा मोठा ‘सापळा’; १० हजारांची लाच घेताना तलाठी सुदर्शन जाधव रंगेहाथ अटक!

March 29, 2026
Next Post
पशुसंवर्धन विभागाच्या वैयक्तिक लाभ योजनांसाठी अर्ज करण्याचे आवाहन

पशुसंवर्धन विभागाच्या वैयक्तिक लाभ योजनांसाठी अर्ज करण्याचे आवाहन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

लगान चित्रपटाचे पटकथाकार कुमार दवे यांचे शुक्रवार 3 एप्रिल रोजी व्याख्यान

लगान चित्रपटाचे पटकथाकार कुमार दवे यांचे शुक्रवार 3 एप्रिल रोजी व्याख्यान

March 31, 2026
जुना देगांव नाका परिसरातुन राहत्या घरी गांजाची लागवड करणाऱ्याला अटक

जुना देगांव नाका परिसरातुन राहत्या घरी गांजाची लागवड करणाऱ्याला अटक

March 31, 2026
२२ एप्रिल रोजी झेडपीची पहिली सर्वसाधारण सभा

२२ एप्रिल रोजी झेडपीची पहिली सर्वसाधारण सभा

March 30, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025