Monday, July 27, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

पशुसंवर्धन विभागाच्या वैयक्तिक लाभ योजनांसाठी अर्ज करण्याचे आवाहन

Solapur Mirror by Solapur Mirror
November 4, 2025
in सोलापूर जिल्हा
0
पशुसंवर्धन विभागाच्या वैयक्तिक लाभ योजनांसाठी अर्ज करण्याचे आवाहन
0
SHARES
104
VIEWS

सोलापूर : सन २०२५-२०२६ या आर्थिक वर्षासाठी जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत पशुसंवर्धन विभाग, जिल्हा परिषद सोलापूरमार्फत वैयक्तिक लाभाच्या योजना राबविण्यात येत आहेत. या योजनांचा लाभ घेण्यासाठी पात्र लाभार्थ्यांनी दि. २ डिसेंबर २०२५ पर्यंत अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा उपायुक्त, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय, डॉ. व्ही. डी. येवले यांनी केले आहे. या योजनेंतर्गत दुभत्या जनावरांसाठी खाद्य उपलब्धतेसाठी सुधारणा कार्यक्रम (वैरण व पशुखाद्य विकास कार्यक्रम) राबविण्यात येणार आहे. अर्ज सादर करण्यासाठी गुगल फॉर्म लिंक https://forms.gle/Qaxh23CEBJG7083Q7 तसेच QR कोड उपलब्ध असून, सदर लिंक दि. ३ नोव्हेंबर २०२५ पासून पंचायत समितीतील पशुधन विकास अधिकारी (विस्तार) तसेच सर्व पशुवैद्यकीय दवाखान्यांमध्ये आणि जिल्हा परिषद सोलापूरच्या संकेतस्थळावर (www.zpsolapur) उपलब्ध आहे.

या योजनांचा लाभ घेण्यासाठी इच्छुक पात्र लाभार्थ्यांनी विहित मुदतीत अर्ज सादर करावा, असे आवाहन अध्यक्ष, कृषी, पशुसंवर्धन व दुग्धशाळा समिती, जिल्हा परिषद सोलापूर तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम, उपाध्यक्ष, कृषी, पशुसंवर्धन व दुग्धशाळा समिती, जिल्हा परिषद सोलापूर, संदीप कोहिणकर, तसेच जिल्हा उपायुक्त, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय, डॉ. व्ही. डी. येवले यांनी संयुक्तपणे केले आहे

Previous Post

कुक्कुटपालन प्रशिक्षणासाठी प्रवेश घेण्याचे आवाहन

Next Post

सोलापूर-पुणे विमान सेवा लवकरच सुरू होणार..

Related Posts

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग
सोलापूर जिल्हा

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग

July 27, 2026
कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या
सोलापूर जिल्हा

कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या

July 27, 2026
भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क
सोलापूर जिल्हा

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

July 27, 2026
कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा
सोलापूर जिल्हा

कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा

July 27, 2026
रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन
सोलापूर जिल्हा

रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन

July 27, 2026
गुरुपौर्णिमेनिमित्त होटगी मठात बुधवारी विविध कार्यक्रमाचे आयोजन..
सोलापूर जिल्हा

गुरुपौर्णिमेनिमित्त होटगी मठात बुधवारी विविध कार्यक्रमाचे आयोजन..

July 27, 2026
Next Post
सोलापूर-पुणे विमान सेवा लवकरच सुरू होणार..

सोलापूर-पुणे विमान सेवा लवकरच सुरू होणार..

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग

July 27, 2026
कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या

कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या

July 27, 2026
भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

July 27, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025