Tuesday, March 31, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

माळशिरस तालुक्यातील महिला ग्रामपंचायत अधिकारी लाच घेताना रंगेहात अटक..

राजेश भोई by राजेश भोई
February 18, 2026
in क्राईम, सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
माळशिरस तालुक्यातील महिला ग्रामपंचायत अधिकारी लाच घेताना रंगेहात अटक..
0
SHARES
485
VIEWS

सोलापूर: शासकीय कामाचा मोबदला देण्यासाठी कंत्राटदाराकडून लाचेची मागणी करून त्यातील पहिला हप्ता स्वीकारणाऱ्या एका महिला ग्रामपंचायत अधिकाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) सापळा रचून रंगेहात पकडले आहे.

या कारवाईमुळे सोलापूर जिल्ह्याच्या महसूल आणि ग्रामपंचायत विभागात मोठी खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी लोकसेवक श्रीमती पूजा बाबासाहेब लोंढे (वय ३८ वर्षे) या माळशिरस तालुक्यातील मोरोची ग्रामपंचायत येथे ग्रामपंचायत अधिकारी (वर्ग ३) म्हणून कार्यरत आहेत. तक्रारदार हे एक नोंदणीकृत कंत्राटदार (ठेकेदार) असून त्यांनी मोरोची ग्रामपंचायत अंतर्गत काही विकासकामे पूर्ण केली होती. या कामांचे आधीचे थकीत बिल काढण्यासाठी आणि सध्या सुरू असलेल्या कामांचे प्रलंबित बिल मंजूर करण्यासाठी श्रीमती पूजा लोंढे यांनी तक्रारदाराकडे एकूण बिलाच्या ५ टक्के प्रमाणे लाचेची मागणी केली होती.

ही एकूण लाचेची रक्कम ४६,५०० रुपये इतकी ठरली होती. एसीबीचा सापळा आणि कारवाई तक्रारदाराने या लाचेच्या मागणीबाबत सोलापूर येथील लाच लुचपात प्रतिबंधक कार्यालयाकडे तक्रार नोंदवली होती. या तक्रारीची शहनिशा करण्यासाठी १० फेब्रुवारी २०२६ रोजी पडताळणी करण्यात आली, ज्यामध्ये लाचेची मागणी झाल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर आज, १८ फेब्रुवारी २०२६ रोजी सापळा रचण्याचे नियोजन करण्यात आले.लाचेच्या एकूण रकमेपैकी पहिला हप्ता म्हणून २६,५०० रुपये स्वीकारण्याचे आरोपीने मान्य केले होते. माळशिरस तालुक्यातील दहगाव-गुरसाळे रोड परिसरात हा सापळा लावला होता.

यावेळी तक्रारदाराकडून २६,५०० रुपयांची लाच स्वीकारताना एसीबीच्या पथकाने पूजा लोंढे यांना पंचांसमक्ष रंगेहात पकडले.गुन्हा दाखल करण्याची प्रक्रियाया प्रकरणी श्रीमती पूजा बाबासाहेब लोंढे यांच्याविरुद्ध नातेपुते पोलीस ठाणे, सोलापूर ग्रामीण येथे ‘भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम, कलम ७’ अन्वये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

ही कारवाई पुणे एसीबीचे पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, अप्पर पोलीस अधीक्षक अजित पाटील आणि सोलापूर एसीबीचे पोलीस उपअधीक्षक प्रशांत चौगुले, पोलीस निरीक्षक रवींद्र लांभाते, शैलेश चंद्रकांत पवार, पोलीस हवालदार सलीम मुल्ला, स्वामीराव जाधव, महिला पोलीस शिपाई प्रियांका गायकवाड आणि चालक राहुल गायकवाड. यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.

नागरिकांना आवाहन” : कोणत्याही शासकीय कामासाठी लोकसेवक किंवा त्यांच्या वतीने कोणीही खासगी व्यक्ती (एजेंट) कायदेशीर फी व्यतिरिक्त लाचेची मागणी करत असेल, तर नागरिकांनी घाबरून न जाता तातडीने लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, सोलापूर यांच्याशी संपर्क साधावा,” असे आवाहन पोलीस उपअधीक्षक श प्रशांत चौगुले यांनी केले आहे.

संपर्क माहिती: पत्ता: पोलीस उपअधीक्षक, अँटी करप्शन ब्युरो, श्री छत्रपती शिवाजी महाराज रंगभवन चौक, सोलापूर.

टोल फ्री क्रमांक: १०६४

व्हॉट्सॲप क्रमांक: ९४०४००९०६४ *

वेबसाइट: www.acbmaharashtra.gov.in

Tags: ACBCrime ACB
Previous Post

गवळी वस्ती तालीम संघातर्फे शिवजयंतीनिमित्त कीर्तन सोहळा !

Next Post

उद्या सोलापूर शहरात ट्रायडे : चोरीने दारू विकल्यास परवाना रद्द होणार..

Related Posts

२२ एप्रिल रोजी झेडपीची पहिली सर्वसाधारण सभा
सोलापूर जिल्हा

२२ एप्रिल रोजी झेडपीची पहिली सर्वसाधारण सभा

March 30, 2026
“पुरुषांना अनेक पर्याय, मग महिलांनी काय करायचे?” – स्वीकृत नगरसेवक मनीष केत यांचा महापालिकेत सवाल.
सोलापूर जिल्हा

“पुरुषांना अनेक पर्याय, मग महिलांनी काय करायचे?” – स्वीकृत नगरसेवक मनीष केत यांचा महापालिकेत सवाल.

March 30, 2026
कोल्हापूरची अमृता पुजारी डबल महाराष्ट्र केसरी
सोलापूर जिल्हा

कोल्हापूरची अमृता पुजारी डबल महाराष्ट्र केसरी

March 30, 2026
मोहोळमध्ये एसीबीचा मोठा ‘सापळा’; १० हजारांची लाच घेताना तलाठी सुदर्शन जाधव रंगेहाथ अटक!
सोलापूर जिल्हा

मोहोळमध्ये एसीबीचा मोठा ‘सापळा’; १० हजारांची लाच घेताना तलाठी सुदर्शन जाधव रंगेहाथ अटक!

March 29, 2026
सोलापूरच्या औद्योगिक वसाहतींमध्ये विकासकामांसाठी ५६ कोटींचा निधी मंजूर
सोलापूर जिल्हा

सोलापूरच्या औद्योगिक वसाहतींमध्ये विकासकामांसाठी ५६ कोटींचा निधी मंजूर

March 29, 2026
महात्मा बसवेश्वर जन्मोत्सव महामंडळ अध्यक्षपदी केंगनाळकर तर विजय कुलथे कार्याध्यक्ष
सोलापूर जिल्हा

महात्मा बसवेश्वर जन्मोत्सव महामंडळ अध्यक्षपदी केंगनाळकर तर विजय कुलथे कार्याध्यक्ष

March 29, 2026
Next Post
उद्या सोलापूर शहरात ट्रायडे : चोरीने दारू विकल्यास परवाना रद्द होणार..

उद्या सोलापूर शहरात ट्रायडे : चोरीने दारू विकल्यास परवाना रद्द होणार..

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

२२ एप्रिल रोजी झेडपीची पहिली सर्वसाधारण सभा

२२ एप्रिल रोजी झेडपीची पहिली सर्वसाधारण सभा

March 30, 2026
“पुरुषांना अनेक पर्याय, मग महिलांनी काय करायचे?” – स्वीकृत नगरसेवक मनीष केत यांचा महापालिकेत सवाल.

“पुरुषांना अनेक पर्याय, मग महिलांनी काय करायचे?” – स्वीकृत नगरसेवक मनीष केत यांचा महापालिकेत सवाल.

March 30, 2026
कोल्हापूरची अमृता पुजारी डबल महाराष्ट्र केसरी

कोल्हापूरची अमृता पुजारी डबल महाराष्ट्र केसरी

March 30, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025