Monday, July 27, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

गवळी वस्ती तालीम संघातर्फे शिवजयंतीनिमित्त कीर्तन सोहळा !

Solapur Mirror by Solapur Mirror
February 18, 2026
in Uncategorized
0
गवळी वस्ती तालीम संघातर्फे शिवजयंतीनिमित्त कीर्तन सोहळा !
0
SHARES
13
VIEWS

सोलापूर- छत्रपती शिवाजी महाराज शिवाचा अवतार होते.राजमाता जिजाऊंनी शिवाजी महाराजांना घडविले. त्याच संस्काराची शिदोरी घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी आई आणि रयतेसाठी स्वराज्य निर्माण केले.आईच्या दुधाची पर्वा फक्त आणि फक्त शिवाजी महाराजांनीच केली. छत्रपती शिवाजी महाराज स्त्री नाचवणारे नव्हते तर स्त्री वाचवणारे राजे होते.शिवरायांनी धर्माचे रक्षण केले,असे सांगत हिंदू म्हणून जन्माला आल्याचा अभिमान आणि स्वाभिमान सर्वांना असला पाहिजे,असे विचार राहुरी येथीललोकप्रिय कीर्तनकार कु.शितलताई साबळे – पाटील यांनी मांडले. आई वडिलांशी प्रेमाने वागा,कौटुंबिक नात्याला तडा जाणार नाही याची पुरेपूर काळजी घेण्याबरोबरच नातेसंबंध जपा,हेच आपले संस्कार, संस्कृती आणि संपत्ती असल्याचे शितलताईंनी यावेळी बोलताना सांगितले.

गवळी वस्ती तालीम संघ सार्वजनिक शिवजन्मोत्सव व सांस्कृतिक मंडळाच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने मंगळवारी सायंकाळी दमानी नगर येथील ह.भ.प.आप्पाराव सवाळकर उद्यानात लोकप्रिय कीर्तनकार ह. भ. प. कु. शितललाई साबळे – पाटील यांचा कीर्तन सोहळा अयोजित करण्यात आला होता.यावेळी कीर्तनकार शितलताई साबळे – पाटील यांनी विनोदी कीर्तनाच्या माध्यमातून श्रोत्यांना खळखळून हसवले .कीर्तनातील विनोदी शैली आणि सामाजिक विषयांवरील मांडणीमुळे त्यांच्या कीर्तनाला श्रोत्यांनी भरभरून दाद दिली.

 मुलांवर चांगले संसकृ करा.आईचे उपकार कधीच विसरू नका.आई म्हणजे प्रेमाचा अथांग सागर आणि निःस्वार्थ आशीर्वादाची मूर्ती होय. आई देवाची प्रचिती देते आणि कोणत्याही अपेक्षाशिवाय मुलांवर माया करते. आई वडील हेच खरे दैवत असून त्यांच्या प्रेमाची सर कशालाच येत नाही. प्रत्येक चूक सुधारण्यासाठी आई-वडीलच पाहिजेत. आयुष्य जगण्याची ट्रेनिंग आई-वडील देतात म्हणून तर आयुष्य जगता येते .माणसाला कठीण काळात सकारात्मक राहण्याची आणि यशाच्या दिशेने वाटचाल  करण्याची ऊर्जा आई-वडीलच देतात.आई-वडिलांच्या प्रेम आणि मायेचे उपकार जगातील कोणताही मुलगा किंवा मुलगी फेडू शकत नाही. तरुणपणात आईवडिलांचे एटीएम कार्ड तर म्हातारपणात आईवडिलांचे आधार कार्ड बना असा सल्लाही त्यांनी यावेळी बोलताना दिला.  घराघरातील वातावरण चांगले राहण्यासाठी आई-वडिलांशी प्रेमाने वागा,  मुला-मुलींनी आई-वडिलांची माया जपली पाहिजे.मुलामुलींनी आईवडिलांची मान खाली जाणार नाही ,याची काळजी घेतली पाहिजे. प्रेम,आपुलकी,जिव्हाळा आणि काळजी असेल तरच  नाते टिकते. असे सांगत कीर्तनकार शितलताई साबळे - पाटील यांनी विनोदी उदाहरणे देत अनेकांना खिळवून ठेवले.

Previous Post

सोलापुरात पत्रकारांसाठी मोफत हृदयरोग तपासणी शिबिर..

Next Post

माळशिरस तालुक्यातील महिला ग्रामपंचायत अधिकारी लाच घेताना रंगेहात अटक..

Related Posts

आषाढी वारीसाठी आरोग्य विभाग पूर्णपणे सज्ज!
Uncategorized

आषाढी वारीसाठी आरोग्य विभाग पूर्णपणे सज्ज!

July 19, 2026
सोलापूर बार असोसिएशन निवडणुकीचे बिगुल; अध्यक्षपदासाठी दोन दिग्गज मैदानात
Uncategorized

सोलापूर बार असोसिएशन निवडणुकीचे बिगुल; अध्यक्षपदासाठी दोन दिग्गज मैदानात

July 11, 2026
शहर पोलिस दलातील चार अधिकाऱ्यांना पदोन्नती; नव्या जबाबदाऱ्यांची धुरा
Uncategorized

शहर पोलिस दलातील चार अधिकाऱ्यांना पदोन्नती; नव्या जबाबदाऱ्यांची धुरा

June 24, 2026
‘एकही मत वाया नको’ : राजाभाऊंच्या विजयासाठी शिंदेंचे दूत सोलापुरात सक्रिय
Uncategorized

‘एकही मत वाया नको’ : राजाभाऊंच्या विजयासाठी शिंदेंचे दूत सोलापुरात सक्रिय

June 18, 2026
मतदानात ‘उत्तर सोलापूर’ अव्वल तर ‘पंढरपूर’ संथ; पहिल्या टप्प्यात जिल्ह्यात ११.८५ टक्के मतदान
Uncategorized

मतदानात ‘उत्तर सोलापूर’ अव्वल तर ‘पंढरपूर’ संथ; पहिल्या टप्प्यात जिल्ह्यात ११.८५ टक्के मतदान

June 18, 2026
पोलीस आयुक्तांच्या उपस्थितीत जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांचे स्वागत
Uncategorized

पोलीस आयुक्तांच्या उपस्थितीत जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांचे स्वागत

June 15, 2026
Next Post
माळशिरस तालुक्यातील महिला ग्रामपंचायत अधिकारी लाच घेताना रंगेहात अटक..

माळशिरस तालुक्यातील महिला ग्रामपंचायत अधिकारी लाच घेताना रंगेहात अटक..

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

July 27, 2026
कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा

कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा

July 27, 2026
रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन

रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन

July 27, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025