Wednesday, April 1, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

महापालिका आरोग्य विभागातील एक्स-रे टेक्निशियन गुरुप्रसाद इनामदार निलंबित

राजेश भोई by राजेश भोई
December 3, 2025
in Uncategorized
0
0
SHARES
10
VIEWS

महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी काढले कारवाईचे आदेश

सोलापूर : महापालिका आरोग्य विभागातील क्ष-किरण तंत्रज्ञ (एक्स-रे टेक्निशियन ) गुरुप्रसाद इनामदार यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी आज कारवाईचे आदेश काढले आहेत.महापालिकेच्या रामवाडी यु.पी.एस.सी. केंद्रामध्ये उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांचे क्ष-किरणयंत्राद्वारे तपासणी करुन त्याचा अहवाल देण्याच्या कामकाजाची जबाबदारी गुरुप्रसाद इनामदार यांच्यावर सोपविण्यात आली होती.

दि.२६ नोव्हेंबर २०२५ रोजी रामवाडी यु.पी.एस.सी. केंद्राकडे एक महिला रुग्ण क्ष-किरण तपासणीसाठी आली असता, क्ष-किरण तंत्रज्ञ गुरुप्रसाद इनामदार यांनी गैरवर्तन केले. तशी लेखी तक्रार केलेली असून, आरोग्य अधिकारी यांनी तक्रारीच्या अनुषंगाने नियंत्रण अधिकारी यांच्या निर्दशनास आणले आहे. ही बाब गंभीर स्वरुपाची व कार्यालयोन शिस्तीस बाधा पोहोचविणारी असून यामुळे जनमाणसांत मनपाची प्रतिमा मलिन झालेली आहे. गैरवर्तनामुळे कार्यालयीन शिस्तीचा तसेच महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) १९७९ नियम ३ (१) मधील (एक ते दोन) च्या तरतुदीचा भंग झालेला आहे. त्यास सर्वस्वी गुरुप्रसाद इनामदार हेच जबाबदार आहे. त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याचे प्रस्तावित असून, शिस्तभंगाची कारवाईस बाधा येऊ नये म्हणून, महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपिल) नियम १९७९ मधील नियम ४ (१) (अ) नुसार त्यांना निलंबनाधिन ठेवणे आवश्यक आहे.

महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम १९७९ च्या नियम ४ (१) (अ) अन्वये प्रदान करण्यात आलेल्या शक्तीचा वापर करुन क्ष-किरण तंत्रज्ञ गुरुप्रसाद इनामदार यांना दि.२ डिसेंबर २०२५ च्या कार्यालयीन वेळेनंतर सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. हा आदेश अंमलात असेपर्यंत गुरुप्रसाद इनामदार यांचे मुख्यालय सोलापूर शहर हे राहील व त्यांनी मनपा उपायुक्त तथा आरोग्य विभाग नियंत्रण अधिकारी यांच्या पूर्व संमतीशिवाय मुख्यालय सोडता कामा नये, असे महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी आदेशात म्हटले आहे.

Previous Post

अक्कलकोट स्वामी समर्थ मंदिरात श्री दत्त जयंती सोहळा; उद्या श्रींची पालखी मिरवणूक‎

Next Post

तत्कालीन माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांच्या अडचणी वाढणार; एसआयटीकडून वैयक्तिक मान्यतेची तपासणी

Related Posts

लगान चित्रपटाचे पटकथाकार कुमार दवे यांचे शुक्रवार 3 एप्रिल रोजी व्याख्यान
सोलापूर जिल्हा

लगान चित्रपटाचे पटकथाकार कुमार दवे यांचे शुक्रवार 3 एप्रिल रोजी व्याख्यान

March 31, 2026
जुना देगांव नाका परिसरातुन राहत्या घरी गांजाची लागवड करणाऱ्याला अटक
सोलापूर जिल्हा

जुना देगांव नाका परिसरातुन राहत्या घरी गांजाची लागवड करणाऱ्याला अटक

March 31, 2026
२२ एप्रिल रोजी झेडपीची पहिली सर्वसाधारण सभा
सोलापूर जिल्हा

२२ एप्रिल रोजी झेडपीची पहिली सर्वसाधारण सभा

March 30, 2026
“पुरुषांना अनेक पर्याय, मग महिलांनी काय करायचे?” – स्वीकृत नगरसेवक मनीष केत यांचा महापालिकेत सवाल.
सोलापूर जिल्हा

“पुरुषांना अनेक पर्याय, मग महिलांनी काय करायचे?” – स्वीकृत नगरसेवक मनीष केत यांचा महापालिकेत सवाल.

March 30, 2026
कोल्हापूरची अमृता पुजारी डबल महाराष्ट्र केसरी
सोलापूर जिल्हा

कोल्हापूरची अमृता पुजारी डबल महाराष्ट्र केसरी

March 30, 2026
मोहोळमध्ये एसीबीचा मोठा ‘सापळा’; १० हजारांची लाच घेताना तलाठी सुदर्शन जाधव रंगेहाथ अटक!
सोलापूर जिल्हा

मोहोळमध्ये एसीबीचा मोठा ‘सापळा’; १० हजारांची लाच घेताना तलाठी सुदर्शन जाधव रंगेहाथ अटक!

March 29, 2026
Next Post

तत्कालीन माध्यमिक शिक्षणाधिकाऱ्यांच्या अडचणी वाढणार; एसआयटीकडून वैयक्तिक मान्यतेची तपासणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

लगान चित्रपटाचे पटकथाकार कुमार दवे यांचे शुक्रवार 3 एप्रिल रोजी व्याख्यान

लगान चित्रपटाचे पटकथाकार कुमार दवे यांचे शुक्रवार 3 एप्रिल रोजी व्याख्यान

March 31, 2026
जुना देगांव नाका परिसरातुन राहत्या घरी गांजाची लागवड करणाऱ्याला अटक

जुना देगांव नाका परिसरातुन राहत्या घरी गांजाची लागवड करणाऱ्याला अटक

March 31, 2026
२२ एप्रिल रोजी झेडपीची पहिली सर्वसाधारण सभा

२२ एप्रिल रोजी झेडपीची पहिली सर्वसाधारण सभा

March 30, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025