Monday, July 27, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

अक्कलकोट स्वामी समर्थ मंदिरात श्री दत्त जयंती सोहळा; उद्या श्रींची पालखी मिरवणूक‎

Solapur Mirror by Solapur Mirror
December 3, 2025
in Uncategorized
0
0
SHARES
0
VIEWS

अक्कलकोट : येथील श्री वटवृक्ष स्वामी समर्थ महाराज मंदिरात सालाबादाप्रमाणे यंदाही श्री दत्त जयंती उत्सव मोठ्या भक्तिभावाने व अपार श्रद्धेने साजरा करण्यात येत आहे. दत्त अवतारी श्री वटवृक्ष स्वामी समर्थांच्या वटवृक्ष मंदिरातील दत्त जयंती उत्सवास अनन्य साधारण असे महत्व आहे.

श्री दत्त जयंती उत्सव गुरुवार दि. ०४ डिसेंबर रोजी मंदिरात साजरा होत आहे. त्यानिमित्ताने श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरात स्वामींच्या दर्शनाकरीता प्रचंड गर्दी होणार आहे. परगावाहून भांडुप, घाटकोपर, मुंबई, तळेहिप्परगा, भातंबरे, कोल्हापूर, सातारा, खर्डी, गांवखडी येथून दिंडी व पालखी सोबत पायी चालत येणाऱ्या सर्व स्वामी भक्तांची निवासाची व भोजन प्रसादाची सोय मैंदर्गी- गाणगापूर रस्त्यावरील देवस्थानच्या भक्त निवास येथे करण्यात आली. या दिवशी सर्व स्वामी भक्तांचे दर्शन सुलभतेने होणे करीता स्वामी भक्तांचे नित्यनियमाने होणारे अभिषेक होणार आहे. जे स्वामी भक्त अभिषेकाची पावती करतील. त्यांना स्वामींचा अंगारा प्रसाद मिळेल.

शुक्रवार दि. ०५ डिसेंबर रोजी पहाटे ४ वाजता श्रींची काकड आरती व सकाळी ११:३० वाजता महानैवेद्य आरती पुरोहित मोहनराव पूजारी, मंदार महाराज पुजारी यांच्या हस्ते मंदिर समितीचे चेअरमन महेश इंगळे, प्रथमेश इंगळे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडणार आहे. यानंतर मंदिर परिसरात प्रसाद वाटप करण्यात येईल. देवस्थानच्या मैंदर्गी- गाणगापूर रोडवरील भक्त निवास भोजन कक्ष येथे सर्व स्वामी परगावाहून भांडुप, घाटकोपर, मुंबई, तळेहिप्परगा, भातंबरे, कोल्हापूर, सातारा, खर्डी, गांवखडी येथून दिंडी व पालखी सोबत पायी चालत येणाऱ्या सर्व स्वामी भक्तांची निवासाची व भोजन प्रसादाची सोय मैंदर्गी- गाणगापूर रस्त्यावरील देवस्थानच्या भक्त निवास येथे करण्यात आली आहे. दत्तजयंती दिवशी पहाटे ४ वाजता पुरोहित मोहनराव पुजारी, मंदार महाराज पुजारी यांच्या हस्ते श्रींची काकड आरती व सकाळी ११:३० वाजता नैवेद्य आरती मंदिर समितीचे चेअरमन महेश इंगळे, प्रथमेश इंगळे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडणार आहे. भोजन महाप्रसाद दुपारी १२ ते ३ या वेळेत देण्यात येणार आहे. सायंकाळी ५ ते रात्री ९:३० या वेळेत शहरातून श्रींचा पालखी सोहळा मिरवणुक भजन, दिंड्या व वाद्यासह पार पडणार आहे. श्रींची पालखी मिरवणूक रात्री ९:३० वाजता मंदिरात आल्यानंतर देवस्थानच्या वतीने शिरा प्रसाद वाटप होवून श्री दत्त जयंती उत्सवाचा सांगता समारंभ होईल. मंदिरात नित्य नियमाने दर गुरुवारी मंदिर परिसरातच संपन्न होणार जास्तीत- जास्त भाविकांनी दत्त जन्म सोहळा, पालखी सोहळ्यास उपस्थित राहुन श्रींच्या दर्शनाचा, पालखी सोहळा दर्शनाचा व महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन मंदिर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन महेश इंगळे यांनी केले आहे. मंदिरात ०४ डिसेंबर रोजी दुपारी ४ ते ५ :३० या वेळेत देवस्थानच्या विश्वस्त उज्वलाताई सरदेशमुख यांच्या अधिपत्त्या खाली येथील सत्संग महिला भजनी मंडळाचे दत्त जन्म आख्यान, वाचन व भजन करुन सायंकाळी ६ वाजता अनेक स्वामी भक्तांच्या उपस्थितीत गुलाल पुष्प वाहून श्री दत्त जन्म सोहळा व पाळणा कार्यक्रम देवस्थानच्या ज्योतिबा मंडपात होईल. यावेळी उपस्थित सर्व स्वामी भक्तांना देवस्थानच्या वतीने सुंठवडा प्रसाद वाटप करण्यात येईल. यानंतर मंदिरात नित्य नियमाने होणारी शेजारती व दर गुरुवारी मंदिर परिसरातच संपन्न होणारा श्रींचा पालखी सोहळा पार पडणार.

Previous Post

देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्याला आयोगाचे प्रत्युत्तर; म्हणाले, नेत्यांना काय वाटते यापेक्षा कायदा काय सांगतो हे महत्त्वाचे

Next Post

महापालिका आरोग्य विभागातील एक्स-रे टेक्निशियन गुरुप्रसाद इनामदार निलंबित

Related Posts

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग
सोलापूर जिल्हा

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग

July 27, 2026
कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या
सोलापूर जिल्हा

कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या

July 27, 2026
भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क
सोलापूर जिल्हा

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

July 27, 2026
कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा
सोलापूर जिल्हा

कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा

July 27, 2026
रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन
सोलापूर जिल्हा

रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन

July 27, 2026
गुरुपौर्णिमेनिमित्त होटगी मठात बुधवारी विविध कार्यक्रमाचे आयोजन..
सोलापूर जिल्हा

गुरुपौर्णिमेनिमित्त होटगी मठात बुधवारी विविध कार्यक्रमाचे आयोजन..

July 27, 2026
Next Post

महापालिका आरोग्य विभागातील एक्स-रे टेक्निशियन गुरुप्रसाद इनामदार निलंबित

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग

उजनी ९३.८७% भरले; आजपासून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग

July 27, 2026
कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या

कर्जबाजारीपणाचा बळी; रानमसलेतील शेतकऱ्याची आत्महत्या

July 27, 2026
भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

July 27, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025