Saturday, April 11, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

कोठे परिवाराचा सामाजिक कार्याचा वारसा अखंड; महामानव जयंतीनिमित्त शहरात १,००० साड्यांचे वाटप

राजेश भोई by राजेश भोई
April 10, 2026
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
कोठे परिवाराचा सामाजिक कार्याचा वारसा अखंड; महामानव जयंतीनिमित्त शहरात १,००० साड्यांचे वाटप
0
SHARES
3
VIEWS

सोलापूर: महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंतीचे औचित्य साधून आणि माजी महापौर स्व. महेश अण्णा कोठे यांच्या ६२ व्या जयंतीनिमित्त, स्व. विष्णुपंत कोठे मेमोरियल हॉस्पिटल व कोठेज गॅस्ट्रो केअर सेंटरच्या वतीने शहरात मोठ्या उत्साहात सामाजिक उपक्रम राबवण्यात आला. डॉ. सूर्यप्रकाश कोठे यांच्या माध्यमातून महाबोधी बुद्धविहार, सम्राट चौक येथे महाबोधी लेझीम संघाच्या सहकार्याने परिसरातील माता-भगिनींना १००० हून अधिक साड्यांचे वाटप करण्यात आले.​या कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाबोधी लेझीम संघाचे उत्सव अध्यक्ष सुजित शेंडगे यांनी केले.

यावेळी सतीश लोंढे यांनी स्व. विष्णुपंत तात्यासाहेब कोठे आणि स्व. महेश अण्णा कोठे यांच्या राजकीय व सामाजिक कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख करत कोठे परिवाराप्रती कृतज्ञता व्यक्त केली. मंडळाचे संस्थापक शांतकुमार नागटिळक व अमोल गोडसे यांनी कोठे परिवाराच्या या उपक्रमाचे विशेष कौतुक केले.​याप्रसंगी उपस्थित नागरिकांना संबोधित करताना नगरसेवक प्रथमेश कोठे व डॉ. सूर्यप्रकाश कोठे म्हणाले की, “कोठे परिवाराने नेहमीच सामाजिक बांधिलकी जपली आहे. स्व. अण्णांचा आणि तात्यांचा वारसा पुढे चालवताना आम्हाला अभिमान वाटतो.

भविष्यात देखील शहरातील सर्वसामान्यांच्या अडीअडचणीत कोठे परिवार खंबीरपणे पाठीशी उभा राहील.”​या सोहळ्याला उद्योजक वेंकटेश चिल्का, संतोष सोमा, श्री. राजुल, श्याम कुमार गंजी, प्रा. विठ्ठल लोहार, छत्रपती अवशेट्टी, विकी शेंडगे यांच्यासह मंडळाचे पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने महिला व पुरुष उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बिभीषण सिरसट यांनी केले, तर सुजित शेंडगे यांनी आभार मानले. शहरातील विविध भागांतील गरजू महिलांनी या उपक्रमाचा लाभ घेतला.

Previous Post

शिक्षण विभागाचा वेगवान निपटारा; माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांच्या पुढाकाराने ९३८ शिक्षकांना न्याय.

Next Post

“TET पास झाल्यापासूनचा सर्व पगार द्या”, शिक्षणाधिकारीच्या मनमानी कारभारावर न्यायालयांनी ओढली ताशेरे.

Related Posts

वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात खांदेपालट; संजय देशमुख यांच्याकडे नवा पदभार.
सोलापूर जिल्हा

वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात खांदेपालट; संजय देशमुख यांच्याकडे नवा पदभार.

April 11, 2026
चैन स्नॅचिंगचा गुन्हा ४८ तासांत उघड; २ विधीसंघर्षग्रस्त बालकांना अटक
सोलापूर शहर

चैन स्नॅचिंगचा गुन्हा ४८ तासांत उघड; २ विधीसंघर्षग्रस्त बालकांना अटक

April 11, 2026
“न्यायदेवतेच्या दरबारात सोलापूरचा डंका! JMFC परीक्षेत प्रथमेश शिंदे यांचे देदीप्यमान यश; वकील वर्गात आनंदाचे वातावरण.”
सोलापूर जिल्हा

“न्यायदेवतेच्या दरबारात सोलापूरचा डंका! JMFC परीक्षेत प्रथमेश शिंदे यांचे देदीप्यमान यश; वकील वर्गात आनंदाचे वातावरण.”

April 10, 2026
हद्दवाढ भागातील नागरिकांना दिलासा मिळणार; गुंठेवारी विकास आणि मोजणी प्रक्रियेला येणार गती
सोलापूर जिल्हा

हद्दवाढ भागातील नागरिकांना दिलासा मिळणार; गुंठेवारी विकास आणि मोजणी प्रक्रियेला येणार गती

April 10, 2026
‘सुनेत्रा पवार यांचा विजय हीच दादांना खरी श्रद्धांजली’; हेमंत पाटील यांनी व्यक्त केला विश्वास
महाराष्ट्र

‘सुनेत्रा पवार यांचा विजय हीच दादांना खरी श्रद्धांजली’; हेमंत पाटील यांनी व्यक्त केला विश्वास

April 10, 2026
गावात ५ लग्ने ठरवा, सोहळा आम्ही करू; आ. सुभाष देशमुखांच्या संकल्पाला बोरुळची साथ
सोलापूर जिल्हा

गावात ५ लग्ने ठरवा, सोहळा आम्ही करू; आ. सुभाष देशमुखांच्या संकल्पाला बोरुळची साथ

April 10, 2026
Next Post
“TET पास झाल्यापासूनचा सर्व पगार द्या”, शिक्षणाधिकारीच्या मनमानी कारभारावर न्यायालयांनी ओढली ताशेरे.

"TET पास झाल्यापासूनचा सर्व पगार द्या", शिक्षणाधिकारीच्या मनमानी कारभारावर न्यायालयांनी ओढली ताशेरे.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात खांदेपालट; संजय देशमुख यांच्याकडे नवा पदभार.

वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात खांदेपालट; संजय देशमुख यांच्याकडे नवा पदभार.

April 11, 2026
चैन स्नॅचिंगचा गुन्हा ४८ तासांत उघड; २ विधीसंघर्षग्रस्त बालकांना अटक

चैन स्नॅचिंगचा गुन्हा ४८ तासांत उघड; २ विधीसंघर्षग्रस्त बालकांना अटक

April 11, 2026
“न्यायदेवतेच्या दरबारात सोलापूरचा डंका! JMFC परीक्षेत प्रथमेश शिंदे यांचे देदीप्यमान यश; वकील वर्गात आनंदाचे वातावरण.”

“न्यायदेवतेच्या दरबारात सोलापूरचा डंका! JMFC परीक्षेत प्रथमेश शिंदे यांचे देदीप्यमान यश; वकील वर्गात आनंदाचे वातावरण.”

April 10, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025