Thursday, June 4, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

शिक्षण विभागाचा वेगवान निपटारा; माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांच्या पुढाकाराने ९३८ शिक्षकांना न्याय.

SOLAPUR MIRROR by SOLAPUR MIRROR
April 10, 2026
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
शिक्षण विभागाचा वेगवान निपटारा; माध्यमिक शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांच्या पुढाकाराने ९३८ शिक्षकांना न्याय.
0
SHARES
30
VIEWS

ऐन अडचणीच्या काळात शिक्षकांना आर्थिक आधार; जिल्हा परिषदेकडून वैद्यकीय बिलांची ७ कोटींची ‘दिवाळी’

सोलापूर : गेल्या अनेक महिन्यांपासून वैद्यकीय बिलांच्या प्रतीक्षेत असलेल्या सोलापूर जिल्ह्यातील शिक्षकांसाठी मोठा दिलासा मिळाला आहे. जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने माध्यमिक व उच्च माध्यमिक ९३८ शिक्षकांच्या प्रलंबित वैद्यकीय देयकांसाठी सुमारे ७ कोटी रुपयांचा निधी थेट त्यांच्या बँक खात्यावर जमा केला आहे. यामुळे ऐन अडचणीच्या काळात किंवा आर्थिक नियोजनाच्या वेळी शिक्षकांना मोठा आर्थिक आधार मिळाला आहे. दरम्यान, जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शिक्षण विभागातील जिल्ह्यातील शिक्षकांचे गंभीर आजार आणि शस्त्रक्रियांची अनेक वैद्यकीय बिले मंजुरीसाठी प्रलंबित होती. या प्रकरणांची फाइल शिक्षण विभाग आणि वित्त विभागाकडे प्रलंबित असल्याने शिक्षकांमध्ये चिंतेचे वातावरण होते.

मात्र, शिक्षण उपसंचालक गणपत मोरे, (माध्यमिक) शिक्षणाधिकारी सचिन जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणांचा वेगवान निपटारा करण्यात आला. त्रुटी असलेल्या प्रकरणांची पूर्तता करून घेऊन ९३८ शिक्षकांना न्याय देण्यात आला आहे. मान्यताप्राप्त शाळेतील पूर्णवेळ कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबांना वैद्यकीय बिले मिळतात. बिल मंजूर करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे शिक्षण विभागाकडे सादर करावी लागतात. आजारातून बरे झाल्यापासून (डिस्चार्ज) ६ महिन्यांच्या आत प्रस्ताव सादर करणे आवश्यक असते. कॅशलेस सुविधेची मागणी प्रलंबित असली, तरी सध्या वैद्यकीय प्रतिपूर्ती पद्धत लागू आहे.

शिक्षण विभागातील माध्यमिक व उच्च माध्यमिकच्या शिक्षकांच्या वैद्यकीय बिलाचा प्रश्न मार्गी लागला आहे. ९३८ शिक्षकांच्या खात्यावर थेट ७कोटी रुपयांची रक्कम जमा झाली आहे. भविष्यातही वैद्यकीय बिलपूर्तीची प्रकरणे प्रलंबित राहणार नाहीत, यासाठी आम्ही काळजी घेऊ.
लक्ष्मण वालवाड, अधीक्षक, वेतन पथक, सोलापूर

Tags: अधीक्षकजिल्हा परिषदेमाध्यमिक शिक्षणाधिकारीलक्ष्मण वालवाडवेतन पथकवैद्यकीय बिलासचिन जगताप
Previous Post

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त बालकांसाठी मोफत हृदय तपासणी व शस्त्रक्रियाचे आयोजन..

Next Post

कोठे परिवाराचा सामाजिक कार्याचा वारसा अखंड; महामानव जयंतीनिमित्त शहरात १,००० साड्यांचे वाटप

Related Posts

प्राथमिक शिक्षकांच्या प्रश्नांवर शिक्षण विभागाला धारेवर..
सोलापूर जिल्हा

प्राथमिक शिक्षकांच्या प्रश्नांवर शिक्षण विभागाला धारेवर..

June 3, 2026
रात्रीच्या पावसाने सोलापूरकरांना दिलासा ;पुढील चार दिवस हलक्या सरींचा अंदाज
सोलापूर जिल्हा

रात्रीच्या पावसाने सोलापूरकरांना दिलासा ;पुढील चार दिवस हलक्या सरींचा अंदाज

June 3, 2026
सोलापूरकरांची ‘तिरुपती वारी’ अजूनही प्रतीक्षेत!
सोलापूर जिल्हा

सोलापूरकरांची ‘तिरुपती वारी’ अजूनही प्रतीक्षेत!

June 3, 2026
विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी सात उमेदवार रिंगणात; राजकीय रंगत वाढली
सोलापूर जिल्हा

विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी सात उमेदवार रिंगणात; राजकीय रंगत वाढली

June 2, 2026
१२ गावांच्या प्रॉपर्टी कार्ड मोहिमेला वेग
सोलापूर जिल्हा

१२ गावांच्या प्रॉपर्टी कार्ड मोहिमेला वेग

June 2, 2026
आरोग्य सेवेचा नवा आधार; दीपक जमादार यांच्या नेतृत्वाखाली परिसरातील नागरिकांना मिळणार मोठा दिलासा
सोलापूर जिल्हा

आरोग्य सेवेचा नवा आधार; दीपक जमादार यांच्या नेतृत्वाखाली परिसरातील नागरिकांना मिळणार मोठा दिलासा

June 2, 2026
Next Post
कोठे परिवाराचा सामाजिक कार्याचा वारसा अखंड; महामानव जयंतीनिमित्त शहरात १,००० साड्यांचे वाटप

कोठे परिवाराचा सामाजिक कार्याचा वारसा अखंड; महामानव जयंतीनिमित्त शहरात १,००० साड्यांचे वाटप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

प्राथमिक शिक्षकांच्या प्रश्नांवर शिक्षण विभागाला धारेवर..

प्राथमिक शिक्षकांच्या प्रश्नांवर शिक्षण विभागाला धारेवर..

June 3, 2026
रात्रीच्या पावसाने सोलापूरकरांना दिलासा ;पुढील चार दिवस हलक्या सरींचा अंदाज

रात्रीच्या पावसाने सोलापूरकरांना दिलासा ;पुढील चार दिवस हलक्या सरींचा अंदाज

June 3, 2026
सोलापूरकरांची ‘तिरुपती वारी’ अजूनही प्रतीक्षेत!

सोलापूरकरांची ‘तिरुपती वारी’ अजूनही प्रतीक्षेत!

June 3, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025