Tuesday, March 31, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

ए. जी. पाटील महाविद्यालयात मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा

राजेश भोई by राजेश भोई
February 16, 2026
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
ए. जी. पाटील महाविद्यालयात मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा
0
SHARES
24
VIEWS

सोलापूर : मराठी भाषा ही आपली मातृभाषा असून तिचे जतन संवर्धन व प्रसार करणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. या उद्देशाने विजापूर रोड सैफुल जवळील ए. जी. पाटील पॉलिटेक्निक इन्स्टिट्यूट येथे “मराठी भाषा संवर्धन पंधरवडा” निमित्त विद्यार्थ्यांसाठी सांस्कृतिक कार्यक्रम व काव्यवाचन आयोजित करण्यात आले होते .

कार्यक्रमाची सुरुवात ‘मराठी भाषेचे महत्त्व’ या विषयाच्या प्रास्ताविक भाषणाने करण्यात आली. मराठी भाषेचा इतिहास, तिची समृद्ध परंपरा, संत साहित्य, आधुनिक साहित्य व आजच्या डिजिटल युगातील मराठी भाषेचे ज्ञान यावर प्रकाश टाकण्यात आला. काव्यवाचनात विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला व आपल्या मराठी भाषेवरील प्रभुत्व सादर केले. काही विद्यार्थ्यांनी मराठी साहित्यिक कवी व संत यांच्यावरील काव्यवाचनाद्वारे माहितीपूर्ण सादरीकरण केले. सांस्कृतिक कार्यक्रमात विद्यार्थि व विद्यार्थिनीनी उत्स्फूर्त सहभाग घेतला.

कार्यक्रमाचे संयोजन ग्रंथपाल . एस. व्ही. कस्तुरे यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन विभागातील द्वितीय वर्षातील विद्यार्थिनी साक्षी उप्पीन व राधिका पुजारी यांनी केले. शेवटी कार्यक्रमाचा समारोप प्रा. एल. एस. बिराजदार यांच्या आभार प्रदर्शनाने झाला. तरी सदर कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष स. ए. पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमास संस्थेचे कॅम्पस डायरेक्टर व तंत्रनिकेतनचे प्राचार्य डॉ. एम. ए. चौगुले, उपप्राचार्य एस. के. मोहिते, सर्व विभागप्रमुख, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी त्यांची उपस्थिती होती.

Tags: ए. जी. पाटील
Previous Post

सोलापूर जिल्हा मुख्याध्यापक संघाच्या अध्यक्षपदी तानाजी माने यांची पुनश्च निवड..!

Next Post

रुपाभवानी जवळ तीन मित्रांचा भीषण अपघात ; तिघांचा जागीच मृत्यू

Related Posts

२२ एप्रिल रोजी झेडपीची पहिली सर्वसाधारण सभा
सोलापूर जिल्हा

२२ एप्रिल रोजी झेडपीची पहिली सर्वसाधारण सभा

March 30, 2026
“पुरुषांना अनेक पर्याय, मग महिलांनी काय करायचे?” – स्वीकृत नगरसेवक मनीष केत यांचा महापालिकेत सवाल.
सोलापूर जिल्हा

“पुरुषांना अनेक पर्याय, मग महिलांनी काय करायचे?” – स्वीकृत नगरसेवक मनीष केत यांचा महापालिकेत सवाल.

March 30, 2026
कोल्हापूरची अमृता पुजारी डबल महाराष्ट्र केसरी
सोलापूर जिल्हा

कोल्हापूरची अमृता पुजारी डबल महाराष्ट्र केसरी

March 30, 2026
मोहोळमध्ये एसीबीचा मोठा ‘सापळा’; १० हजारांची लाच घेताना तलाठी सुदर्शन जाधव रंगेहाथ अटक!
सोलापूर जिल्हा

मोहोळमध्ये एसीबीचा मोठा ‘सापळा’; १० हजारांची लाच घेताना तलाठी सुदर्शन जाधव रंगेहाथ अटक!

March 29, 2026
सोलापूरच्या औद्योगिक वसाहतींमध्ये विकासकामांसाठी ५६ कोटींचा निधी मंजूर
सोलापूर जिल्हा

सोलापूरच्या औद्योगिक वसाहतींमध्ये विकासकामांसाठी ५६ कोटींचा निधी मंजूर

March 29, 2026
महात्मा बसवेश्वर जन्मोत्सव महामंडळ अध्यक्षपदी केंगनाळकर तर विजय कुलथे कार्याध्यक्ष
सोलापूर जिल्हा

महात्मा बसवेश्वर जन्मोत्सव महामंडळ अध्यक्षपदी केंगनाळकर तर विजय कुलथे कार्याध्यक्ष

March 29, 2026
Next Post
रुपाभवानी जवळ तीन मित्रांचा भीषण अपघात ; तिघांचा जागीच मृत्यू

रुपाभवानी जवळ तीन मित्रांचा भीषण अपघात ; तिघांचा जागीच मृत्यू

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

२२ एप्रिल रोजी झेडपीची पहिली सर्वसाधारण सभा

२२ एप्रिल रोजी झेडपीची पहिली सर्वसाधारण सभा

March 30, 2026
“पुरुषांना अनेक पर्याय, मग महिलांनी काय करायचे?” – स्वीकृत नगरसेवक मनीष केत यांचा महापालिकेत सवाल.

“पुरुषांना अनेक पर्याय, मग महिलांनी काय करायचे?” – स्वीकृत नगरसेवक मनीष केत यांचा महापालिकेत सवाल.

March 30, 2026
कोल्हापूरची अमृता पुजारी डबल महाराष्ट्र केसरी

कोल्हापूरची अमृता पुजारी डबल महाराष्ट्र केसरी

March 30, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025