Monday, July 27, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

रुपाभवानी जवळ तीन मित्रांचा भीषण अपघात ; तिघांचा जागीच मृत्यू

Solapur Mirror by Solapur Mirror
February 16, 2026
in क्राईम, सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
रुपाभवानी जवळ तीन मित्रांचा भीषण अपघात ; तिघांचा जागीच मृत्यू
0
SHARES
11
VIEWS

सोलापूर; शहरातून एक अत्यंत धक्कादायक आणि दुःखद बातमी येत आहे. मध्यरात्रीच्या वेळी झालेल्या भीषण अपघातात तीन तरुण मित्रांचा जागीच मृत्यू झाला आहे. ही घटना १६ फेब्रुवारी 2026 रोजी पहाटे चार वाजण्याच्या सुमारास घडली. रूपाभवानी मंदिराजवळील सिद्धेश्वर वुमन्स पॉलीटेक्निक कॉलेजसमोरून बर्गमन स्कूटर क्रमांक MH-13-ER-0627 वरून तीन मित्र जात असताना अज्ञात वाहनाने त्यांना मागून जोरदार धडक दिली. अपघात इतका भीषण होता की तिन्ही युवक जागेवरच पडले आणि त्यांची दुचाकी काही अंतरावर फेकली गेली.

  • १. नागेश प्रकाश गवंडी (२७) – रविवार पेठ
  • २. रोहन अशोक कोरे (२३) – श्रीशैल नगर, भवानी पेठ
  • ३. बसवराज सुनील चनशेट्टी (२५) – शेळगी, सोलापूर असे मयत झालेल्या तिन्ही मित्रांचे नाव आहे.

घटनेची माहिती मिळताच जोडभावी पेठ पोलीस ठाण्याचे पोलिस घटनास्थळी दाखल झाले. तिघांना तातडीने श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात (सिव्हिल हॉस्पिटल) दाखल करण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी तिघांचा मृत्यू झाल्याचे घोषित केले. नागेश गवंडी टोल नाक्यावर नोकरी करत होते. त्यांच्या पश्चात आई, बहीण आणि एक भाऊ आहेत. रोहन कोरे फायनान्स क्षेत्रात काम करत होते. त्यांच्या पश्चात आई-वडील, भाऊ आणि एक विवाहित बहीण आहे. बसवराज चनशेट्टी पुण्यातील बजाज फायनान्समध्ये कार्यरत होते. त्यांच्या पश्चात आई-वडील आणि एक भाऊ आहे.या दुर्दैवी अपघातामुळे तीनही कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. नातेवाईक आणि मित्रांनी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये मोठी गर्दी केली होती.

Tags: Crime
Previous Post

ए. जी. पाटील महाविद्यालयात मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा

Next Post

इंडोनेशिया येथे होणाऱ्या सोलापूरच्या स्केटिंग स्पर्धेसाठी 7 खेळाडूंची निवड..

Related Posts

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क
सोलापूर जिल्हा

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

July 27, 2026
कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा
सोलापूर जिल्हा

कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा

July 27, 2026
रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन
सोलापूर जिल्हा

रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन

July 27, 2026
गुरुपौर्णिमेनिमित्त होटगी मठात बुधवारी विविध कार्यक्रमाचे आयोजन..
सोलापूर जिल्हा

गुरुपौर्णिमेनिमित्त होटगी मठात बुधवारी विविध कार्यक्रमाचे आयोजन..

July 27, 2026
केगावच्या बिग सी कॉलेजमध्ये ; बायोमेडिकल इंजिनिअरिंगच्या ६३ जागांसाठी प्रवेश सुरु.
सोलापूर जिल्हा

केगावच्या बिग सी कॉलेजमध्ये ; बायोमेडिकल इंजिनिअरिंगच्या ६३ जागांसाठी प्रवेश सुरु.

July 27, 2026
उत्कृष्ट नियोजनाला ; मुख्यमंत्र्यांकडून जिल्हा परिषदेचे कौतुक..
सोलापूर जिल्हा

उत्कृष्ट नियोजनाला ; मुख्यमंत्र्यांकडून जिल्हा परिषदेचे कौतुक..

July 26, 2026
Next Post
इंडोनेशिया येथे होणाऱ्या सोलापूरच्या स्केटिंग स्पर्धेसाठी 7 खेळाडूंची निवड..

इंडोनेशिया येथे होणाऱ्या सोलापूरच्या स्केटिंग स्पर्धेसाठी 7 खेळाडूंची निवड..

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

July 27, 2026
कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा

कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा

July 27, 2026
रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन

रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन

July 27, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025