Tuesday, March 31, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

साई रिसॉर्ट, ॲडव्हेचर पार्क, पर्यटन केंद्राचे उद्घाटन ..

राजेश भोई by राजेश भोई
March 25, 2026
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
साई रिसॉर्ट, ॲडव्हेचर पार्क, पर्यटन केंद्राचे उद्घाटन ..
0
SHARES
41
VIEWS

सोलापूर : उत्तर सोलापूर तालुक्यातील लोकमंगल साखर कारखान्यासमोर साई रिसॉर्ट, ॲडव्हेचर पार्क व ग्रामीण पर्यटन केंद्राचे उद्घाटन गुरुवार दि. 26 मार्च 2026 रोजी सायंकाळी 6 वाजता पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे, अशी माहिती नागेश कोकरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.

          सोलापूर जिल्ह्यात पर्यटनाला भाव मिळावा तसेच ग्रामीण संस्कृतीचे दर्शन घडावे.नागरिकांना कुटुंबीयांसमवेत विरंगुळा मिळावा या उद्देशातून हे रिसॉर्ट सुरू करण्यात येत आहे.  या ठिकाणी लहान मुलांसाठी ॲडव्हेंचर ऍक्टिव्हिटी, वॉटर ॲक्टिव्हिटीसह इतर ॲक्टिव्हिटी उपलब्ध आहेत. शैक्षणिक, व्यावसायिक कार्यक्रमासाठी हॉलची व राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. उद्घाटन कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून आ. सुनील शेळके, आ. डॉ. धर्मराव आत्राम, माजी आमदार राजन पाटील, पाणीवेस तालीमचे आधारस्तंभ चंद्रकांत वानकरआदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

याप्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिलीपराव माने, आ. विजयकुमार देशमुख, आ. देवेंद्र कोठे, आ. सचिन कल्याणशेट्टी, आ. सुभाष देशमुख, आ. राजू खरे, महापौर विनायक कोंड्याल यांच्यासह आमदार आणि इतर मान्यवरांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. या पत्रकार परिषदेस आतिशराव बचुटे , गणेश बचुटे, कालिदास शिंदे आदी उपस्थित होते.

Previous Post

आमदार सुभाषबापू देशमुखांच्या प्रयत्नांना यश; इंगळगीची शाळा आता होणार ‘हायटेक..

Next Post

डि.के. मागासवर्गीय बहुउद्देशीय संस्थेतर्फे 1 मे रोजी सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा

Related Posts

२२ एप्रिल रोजी झेडपीची पहिली सर्वसाधारण सभा
सोलापूर जिल्हा

२२ एप्रिल रोजी झेडपीची पहिली सर्वसाधारण सभा

March 30, 2026
“पुरुषांना अनेक पर्याय, मग महिलांनी काय करायचे?” – स्वीकृत नगरसेवक मनीष केत यांचा महापालिकेत सवाल.
सोलापूर जिल्हा

“पुरुषांना अनेक पर्याय, मग महिलांनी काय करायचे?” – स्वीकृत नगरसेवक मनीष केत यांचा महापालिकेत सवाल.

March 30, 2026
कोल्हापूरची अमृता पुजारी डबल महाराष्ट्र केसरी
सोलापूर जिल्हा

कोल्हापूरची अमृता पुजारी डबल महाराष्ट्र केसरी

March 30, 2026
मोहोळमध्ये एसीबीचा मोठा ‘सापळा’; १० हजारांची लाच घेताना तलाठी सुदर्शन जाधव रंगेहाथ अटक!
सोलापूर जिल्हा

मोहोळमध्ये एसीबीचा मोठा ‘सापळा’; १० हजारांची लाच घेताना तलाठी सुदर्शन जाधव रंगेहाथ अटक!

March 29, 2026
सोलापूरच्या औद्योगिक वसाहतींमध्ये विकासकामांसाठी ५६ कोटींचा निधी मंजूर
सोलापूर जिल्हा

सोलापूरच्या औद्योगिक वसाहतींमध्ये विकासकामांसाठी ५६ कोटींचा निधी मंजूर

March 29, 2026
महात्मा बसवेश्वर जन्मोत्सव महामंडळ अध्यक्षपदी केंगनाळकर तर विजय कुलथे कार्याध्यक्ष
सोलापूर जिल्हा

महात्मा बसवेश्वर जन्मोत्सव महामंडळ अध्यक्षपदी केंगनाळकर तर विजय कुलथे कार्याध्यक्ष

March 29, 2026
Next Post
डि.के. मागासवर्गीय बहुउद्देशीय संस्थेतर्फे 1 मे रोजी सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा

डि.के. मागासवर्गीय बहुउद्देशीय संस्थेतर्फे 1 मे रोजी सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

२२ एप्रिल रोजी झेडपीची पहिली सर्वसाधारण सभा

२२ एप्रिल रोजी झेडपीची पहिली सर्वसाधारण सभा

March 30, 2026
“पुरुषांना अनेक पर्याय, मग महिलांनी काय करायचे?” – स्वीकृत नगरसेवक मनीष केत यांचा महापालिकेत सवाल.

“पुरुषांना अनेक पर्याय, मग महिलांनी काय करायचे?” – स्वीकृत नगरसेवक मनीष केत यांचा महापालिकेत सवाल.

March 30, 2026
कोल्हापूरची अमृता पुजारी डबल महाराष्ट्र केसरी

कोल्हापूरची अमृता पुजारी डबल महाराष्ट्र केसरी

March 30, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025