Wednesday, May 20, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

आमदार सुभाषबापू देशमुखांच्या प्रयत्नांना यश; इंगळगीची शाळा आता होणार ‘हायटेक..

SOLAPUR MIRROR by SOLAPUR MIRROR
March 25, 2026
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
आमदार सुभाषबापू देशमुखांच्या प्रयत्नांना यश; इंगळगीची शाळा आता होणार ‘हायटेक..
0
SHARES
29
VIEWS

दक्षिण सोलापूर ; इंगळगी येथील जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी आमदार सुभाष देशमुख यांच्या प्रयत्नातून तब्बल ८ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असून तो निधी प्राप्तही झाला आहे. पुणे येथील कॅम्प एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून हा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे.

या निधीतून शाळेतील पहिली ते सातवीच्या प्रत्येक वर्गासाठी आधुनिक शैक्षणिक सुविधा उपलब्ध होणार आहेत. यामध्ये एलईडी टीव्ही, स्मार्ट बोर्ड, प्रत्येक वर्गासाठी संगणक, शिक्षकांसाठी टेबल-खुर्च्या, तसेच मुख्याध्यापकांसाठी सुसज्ज कार्यालयीन साहित्य देण्यात येणार आहे. याशिवाय शाळेसाठी विशेष एलईडी स्क्रीन बोर्डचीही व्यवस्था करण्यात आली आहे. ही सर्व साहित्य खरेदी संबंधित संस्थेमार्फत पूर्ण करण्यात आली असून येत्या आठवडाभरात शाळेत त्याचे वितरण होणार आहे. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना डिजिटल आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणाची संधी मिळणार असून शाळेच्या शैक्षणिक दर्जात मोठी भर पडणार आहे.]

या उपक्रमाबद्दल इंगळगीचे सरपंच विनोद बनसोडे, उद्योजक शिवानंद हत्तुरे, राहुल वंजारे, सागर धुळवे तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, शिक्षकांनी आमदार सुभाष देशमुख यांचे आभार मानले आहेत. तसेच ग्रामस्थांकडूनही या उपक्रमाचे स्वागत करण्यात येत आहे.

Previous Post

भाजी विक्रेत्यांना मिळणार क्यूआर कोड आधारित ओळखपत्र; नगरसेवक सत्यजित वाघमोडे यांची मागणी

Next Post

साई रिसॉर्ट, ॲडव्हेचर पार्क, पर्यटन केंद्राचे उद्घाटन ..

Related Posts

मान्सूनपूर्व तयारीला वेग; सर्व यंत्रणांनी सज्ज राहा ; अप्पर जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी यांचे निर्देश
सोलापूर जिल्हा

मान्सूनपूर्व तयारीला वेग; सर्व यंत्रणांनी सज्ज राहा ; अप्पर जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी यांचे निर्देश

May 19, 2026
जिल्ह्यात राजकीय हालचालींना वेग ; १८ जूनला मतदान, २५ जूनपर्यंत निवडणूक प्रक्रिया पूर्ण
सोलापूर जिल्हा

जिल्ह्यात राजकीय हालचालींना वेग ; १८ जूनला मतदान, २५ जूनपर्यंत निवडणूक प्रक्रिया पूर्ण

May 19, 2026
पर्यावरणपूरक संदेश देत महापौरसह उपमहापौर  ई-बाईकवरून महापालिकेत दाखल
सोलापूर जिल्हा

पर्यावरणपूरक संदेश देत महापौरसह उपमहापौर ई-बाईकवरून महापालिकेत दाखल

May 18, 2026
मंद्रूप येथील शेततळ्यात बुडून दोन शाळकरी मुलांचा दुर्दैवी मृत्यू
सोलापूर जिल्हा

मंद्रूप येथील शेततळ्यात बुडून दोन शाळकरी मुलांचा दुर्दैवी मृत्यू

May 18, 2026
राजू शेट्टी यांच्या शक्तीपीठ महामार्गाला माढ्यात तीव्र विरोध ; “एक इंचही जमीन देणार नाही”चा निर्धार
सोलापूर जिल्हा

राजू शेट्टी यांच्या शक्तीपीठ महामार्गाला माढ्यात तीव्र विरोध ; “एक इंचही जमीन देणार नाही”चा निर्धार

May 17, 2026
विजापूर रोड हद्दीत घरफोडी करणाऱ्या ‘मंत्री’ला ४८ तासांत केले गजाआड
क्राईम

विजापूर रोड हद्दीत घरफोडी करणाऱ्या ‘मंत्री’ला ४८ तासांत केले गजाआड

May 17, 2026
Next Post
साई रिसॉर्ट, ॲडव्हेचर पार्क, पर्यटन केंद्राचे उद्घाटन ..

साई रिसॉर्ट, ॲडव्हेचर पार्क, पर्यटन केंद्राचे उद्घाटन ..

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मान्सूनपूर्व तयारीला वेग; सर्व यंत्रणांनी सज्ज राहा ; अप्पर जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी यांचे निर्देश

मान्सूनपूर्व तयारीला वेग; सर्व यंत्रणांनी सज्ज राहा ; अप्पर जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी यांचे निर्देश

May 19, 2026
जिल्ह्यात राजकीय हालचालींना वेग ; १८ जूनला मतदान, २५ जूनपर्यंत निवडणूक प्रक्रिया पूर्ण

जिल्ह्यात राजकीय हालचालींना वेग ; १८ जूनला मतदान, २५ जूनपर्यंत निवडणूक प्रक्रिया पूर्ण

May 19, 2026
पर्यावरणपूरक संदेश देत महापौरसह उपमहापौर  ई-बाईकवरून महापालिकेत दाखल

पर्यावरणपूरक संदेश देत महापौरसह उपमहापौर ई-बाईकवरून महापालिकेत दाखल

May 18, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025