Tuesday, March 31, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

शांभवी कल्याणशेट्टी यांनी नकार ; तर रामप्पा चिवडशेट्टी यांचे नाव आघाडीवर

राजेश भोई by राजेश भोई
March 1, 2026
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
शांभवी कल्याणशेट्टी यांनी नकार ; तर रामप्पा चिवडशेट्टी यांचे नाव आघाडीवर
0
SHARES
54
VIEWS

पालकमंत्री जयकुमार गोरे सोलापुरात; अध्यक्षपदाच्या अंतिम निर्णयाची शक्यता

सोलापूर, भारतीय जनता पक्षकडून सोलापूर जिल्हा परिषद अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीबाबत अद्यापही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. अध्यक्षपदासाठी आघाडीवर असलेल्या शांभवी कल्याणशेट्टी यांनी आपण इच्छुक नसल्याचे स्पष्ट केल्यानंतर स्पर्धा अधिकच रंगली आहे. जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या शर्यतीत अक्कलकोट व दक्षिण सोलापूर तालुक्यांत विभागलेल्या वळसंग जिल्हा परिषद गटातील सदस्य रामप्पा चिवडशेट्टी यांचे नाव आता पुढे येत आहे.

पालकमंत्री जयकुमार गोरे सोलापूर दौऱ्यावर असून, संबंधित तालुक्यांतील भाजप लोकप्रतिनिधींसोबत होणाऱ्या बैठकीत जिल्हा परिषदेच्या आगामी पदाधिकाऱ्यांबाबत अंतिम शिक्कामोर्तब होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.भाजपकडे ज्या विधानसभा मतदारसंघात आमदार नाहीत, अशा तालुक्याला पुढील अडीच वर्षांसाठी अध्यक्षपद देण्याचे धोरण अवलंबले जाऊ शकते, अशी चर्चा पक्षवर्तुळात सुरू आहे. दरम्यान, आ. सुभाष देशमुख यांची नाराजी दूर करून त्यांचे आणि आ. सचिन कल्याणशेट्टी यांच्यात समन्वय साधण्यासाठी भाजपकडे रामप्पा चिवडशेट्टी यांच्या रूपाने अध्यक्षपदाचा सक्षम पर्याय असल्याचा दावा राजकीय तज्ज्ञांकडून केला जात आहे. सोलापूर जिल्हा परिषद अध्यक्षपदाचा निर्णय आता कोणाच्या पारड्यात पडतो, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे

आमदारकी-मंत्रीपदाच्या चर्चेमुळे सावध भूमिका
आगामी विधान परिषद निवडणुका तसेच राज्यपाल कोट्यातून आमदारकीच्या शक्यतांबाबत जिल्ह्यातील काही तालुकास्तरीय नेत्यांना आश्वासने देण्यात आल्याची चर्चा आहे. तसेच सरकारच्या उत्तरार्धात जिल्ह्यातील भाजप आमदाराला मंत्रीपद मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष व सभापती पदांसाठी इच्छुक असलेल्या नेत्यांनी सध्या सावध भूमिका घेतल्याचे दिसून येते. नेत्यांची आमदारकी किंवा संभाव्य मंत्रीपद हेच जिल्हा परिषदेतील भावी पदाधिकाऱ्यांसाठी अडसर ठरत असल्याची चर्चा भाजपच्या गोटात रंगली आहे.

Previous Post

रुक्मिणी जत्रेत पालकमंत्र्यांनी जागवली महिलांमध्ये उमेद हक्काचा मॉल आणि गावात कार्यालय देणार

Next Post

सर्वांना‎ सोबत घेऊन काम‎ करू‎ – महापौर विनायक कोंड्याल

Related Posts

२२ एप्रिल रोजी झेडपीची पहिली सर्वसाधारण सभा
सोलापूर जिल्हा

२२ एप्रिल रोजी झेडपीची पहिली सर्वसाधारण सभा

March 30, 2026
“पुरुषांना अनेक पर्याय, मग महिलांनी काय करायचे?” – स्वीकृत नगरसेवक मनीष केत यांचा महापालिकेत सवाल.
सोलापूर जिल्हा

“पुरुषांना अनेक पर्याय, मग महिलांनी काय करायचे?” – स्वीकृत नगरसेवक मनीष केत यांचा महापालिकेत सवाल.

March 30, 2026
कोल्हापूरची अमृता पुजारी डबल महाराष्ट्र केसरी
सोलापूर जिल्हा

कोल्हापूरची अमृता पुजारी डबल महाराष्ट्र केसरी

March 30, 2026
मोहोळमध्ये एसीबीचा मोठा ‘सापळा’; १० हजारांची लाच घेताना तलाठी सुदर्शन जाधव रंगेहाथ अटक!
सोलापूर जिल्हा

मोहोळमध्ये एसीबीचा मोठा ‘सापळा’; १० हजारांची लाच घेताना तलाठी सुदर्शन जाधव रंगेहाथ अटक!

March 29, 2026
सोलापूरच्या औद्योगिक वसाहतींमध्ये विकासकामांसाठी ५६ कोटींचा निधी मंजूर
सोलापूर जिल्हा

सोलापूरच्या औद्योगिक वसाहतींमध्ये विकासकामांसाठी ५६ कोटींचा निधी मंजूर

March 29, 2026
महात्मा बसवेश्वर जन्मोत्सव महामंडळ अध्यक्षपदी केंगनाळकर तर विजय कुलथे कार्याध्यक्ष
सोलापूर जिल्हा

महात्मा बसवेश्वर जन्मोत्सव महामंडळ अध्यक्षपदी केंगनाळकर तर विजय कुलथे कार्याध्यक्ष

March 29, 2026
Next Post
सर्वांना‎ सोबत घेऊन काम‎ करू‎ – महापौर विनायक कोंड्याल

सर्वांना‎ सोबत घेऊन काम‎ करू‎ – महापौर विनायक कोंड्याल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

२२ एप्रिल रोजी झेडपीची पहिली सर्वसाधारण सभा

२२ एप्रिल रोजी झेडपीची पहिली सर्वसाधारण सभा

March 30, 2026
“पुरुषांना अनेक पर्याय, मग महिलांनी काय करायचे?” – स्वीकृत नगरसेवक मनीष केत यांचा महापालिकेत सवाल.

“पुरुषांना अनेक पर्याय, मग महिलांनी काय करायचे?” – स्वीकृत नगरसेवक मनीष केत यांचा महापालिकेत सवाल.

March 30, 2026
कोल्हापूरची अमृता पुजारी डबल महाराष्ट्र केसरी

कोल्हापूरची अमृता पुजारी डबल महाराष्ट्र केसरी

March 30, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025