Monday, July 27, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

सर्वांना‎ सोबत घेऊन काम‎ करू‎ – महापौर विनायक कोंड्याल

Solapur Mirror by Solapur Mirror
March 1, 2026
in सोलापूर शहर
0
सर्वांना‎ सोबत घेऊन काम‎ करू‎ – महापौर विनायक कोंड्याल
0
SHARES
8
VIEWS

जनसामान्यांच्या‎ प्रश्नांवर‎ प्राधान्याने‎ लक्ष केंद्रित करू-उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर 

सोलापूर : ईच्छा‎ भगवंताची परिवाराच्या वतीने‎ भाजपा नगरसेवक‎ किसन जाधव‎ यांच्या‎ सात रस्ता‎ परिसरातील‎ सोनामाता‎ प्रशाला समोरील‎ संपर्क कार्यालयात नूतन स्वीकृत नगरसेवक‎ तसेच‎ स्थायी‎ समिती‎ सदस्यांचा भव्य सत्कार‎ सोहळा उत्साहात पार पडला.‎ शाल,‎ भगवा‎ फेटा, वृक्ष आणि‎ स्वामी विवेकानंद यांच्या‎ जीवन‎ चरित्रावरील पुस्तक‎ भेट‎ देऊन मान्यवरांचा‎ गौरव करण्यात आला‎ या‎ कार्यक्रमास‎ महापौर‎ विनायक‎ कोंड्याल, उपमहापौर‎ ज्ञानेश्वरी देवकर‎ यांच्यासह‎ माजी‎ महिला‎ व‎ बालकल्याण‎ समिती‎ सभापती, अश्विनी चव्हाण,‎ संगीता जाधव,‎ स्वीकृत‎ नगरसेविका वृषाली‎ चालुक्य, देवकर मावशी, बिजू‎ प्रधाने,‎ सत्यनारायण‎ गुर्रम, विजय चिप्पा, शिवाजी वाघमोडे,‎ सतीश‎ शिरसिल्ला,‎ भरतसिंग बडूरवाले, अक्षय अंजिखाने, श्रीनिवास‎ दायमा, ज्ञानेश्वर म्याकल,‎ अँड. ऋषिकेश‎ मेट्रे, रुद्रेश‎ बोरामणी,‎ विठ्ठल‎ मेट्रे आदी‎ उपस्थित‎ होते.‎

यावेळी किसन‎ जाधव,‎ नगरसेवक‎ दत्तात्रय‎ नडगिरी, माजी परिवहन समिती‎ सदस्य‎ संतोष‎ कदम, युवा नेते‎ चेतन‎ नागेश‎ आण्णा‎ गायकवाड, महेश‎ देवकर, वृक्षमित्र‎ मनोज देवकर, निलेश‎ कांबळे, अरविंद शेरखाने, संतोष गायकवाड‎ (हुडको), अमोल‎ जगताप, रामभाऊ‎ मिस्त्री, किरण‎ शिंदे, हुलगप्पा‎ शासम,‎ उत्कर्ष‎ गायकवाड, यल्लाप्पा शिवापुरी,‎ प्रथमेश पवार, ऋषी येवले, बिराजदार मावशी, शोभा‎ गायकवाड,‎ मारता‎ असादे,‎ प्रमिला‎ स्वामी, शहाजान‎ शेख, फिरोज‎ पठाण आदींची उपस्थिती लक्षणीय‎ ठरली.‎

सत्कारास‎ उत्तर‎ देताना महापौर‎ विनायक‎ कोंड्याल यांनी सोलापूर शहराच्या‎ सर्वांगीण‎ विकासासाठी सर्व‎ घटकांना सोबत‎ घेऊन पारदर्शक व विकासाभिमुख काम करू, अशी ग्वाही दिली. शहरातील‎ मूलभूत‎ सुविधा, स्वच्छता, पायाभूत विकास‎ आणि‎ जनसामान्यांच्या‎ प्रश्नांवर‎ प्राधान्याने‎ लक्ष‎ केंद्रित‎ केले‎ जाईल,‎ असे‎ मनोगत‎ उपमहापौर‎ ज्ञानेश्वरी देवकर‎ यांनी व्यक्त केले‎ यावेळी उपस्थित नूतन‎ सदस्यांना‎ किसन जाधव‎ यांनी शुभेच्छा‎ दिल्या. या‎ कार्यक्रमामुळे‎ सोलापूरच्या‎ विकासाच्या शिलेदारांना एकत्र आणण्याचा‎ संदेश देत शहरात‎ सकारात्मक राजकीय‎ वातावरण‎ निर्माण‎ झाल्याचे चित्र दिसून आले.‎

Tags: नगरसेवकराजकारणसोलापूरसोलापूर महापालिका
Previous Post

शांभवी कल्याणशेट्टी यांनी नकार ; तर रामप्पा चिवडशेट्टी यांचे नाव आघाडीवर

Next Post

पु .अ. हो .सोलापूर विद्यापीठ मध्ये ड्रोन मॅपिंग कार्यशाळेचे उद्घाटन

Related Posts

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क
सोलापूर जिल्हा

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

July 27, 2026
कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा
सोलापूर जिल्हा

कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा

July 27, 2026
रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन
सोलापूर जिल्हा

रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन

July 27, 2026
गुरुपौर्णिमेनिमित्त होटगी मठात बुधवारी विविध कार्यक्रमाचे आयोजन..
सोलापूर जिल्हा

गुरुपौर्णिमेनिमित्त होटगी मठात बुधवारी विविध कार्यक्रमाचे आयोजन..

July 27, 2026
केगावच्या बिग सी कॉलेजमध्ये ; बायोमेडिकल इंजिनिअरिंगच्या ६३ जागांसाठी प्रवेश सुरु.
सोलापूर जिल्हा

केगावच्या बिग सी कॉलेजमध्ये ; बायोमेडिकल इंजिनिअरिंगच्या ६३ जागांसाठी प्रवेश सुरु.

July 27, 2026
उत्कृष्ट नियोजनाला ; मुख्यमंत्र्यांकडून जिल्हा परिषदेचे कौतुक..
सोलापूर जिल्हा

उत्कृष्ट नियोजनाला ; मुख्यमंत्र्यांकडून जिल्हा परिषदेचे कौतुक..

July 26, 2026
Next Post
पु .अ. हो .सोलापूर विद्यापीठ मध्ये ड्रोन मॅपिंग कार्यशाळेचे उद्घाटन

पु .अ. हो .सोलापूर विद्यापीठ मध्ये ड्रोन मॅपिंग कार्यशाळेचे उद्घाटन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

भीमेची जललाट उजनीकडे; धरण भरण्याची चाहूल, प्रशासन सतर्क

July 27, 2026
कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा

कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा

July 27, 2026
रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन

रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन

July 27, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025