Tuesday, March 31, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

दुचाकीच्या व्हीआयपी नंबरसाठी सोलापूर आरटीओला मिळाले १९ लाख

राजेश भोई by राजेश भोई
November 27, 2025
in सोलापूर शहर
0
दुचाकीच्या व्हीआयपी नंबरसाठी सोलापूर आरटीओला मिळाले १९ लाख
0
SHARES
24
VIEWS

सोलापूर : दुचाकींच्या नव्या सीरीजमधील व्हीआयपी नंबरच्या लिलावातून सोलापूर प्रादेशिक परिवहन कार्यालयास 18 लाख 84 हजार रुपयांचा महसूल मिळाला. यातील आठ नंबरसाठी दोनपेक्षा अधिक जणांनी अर्ज केले होते.सोलापूर प्रादेशिक परिवहन विभागाची दुचाकीसाठी इ.झेड् ही नवी सीरिज सुरु झाली आहे. या सीरिजमधील व्हीआयपी नंबरसाठी अर्ज मागवले होते. या सीरिज मधील 229 नंबरमधून आरटीओला तब्बल 18 लाख 84 हजार रुपयांचा महसूल मिळाला आहे. यातील आठ नंबरसाठी दोनपेक्षा अधिक अर्ज आले होते. 1717 नंबरसाठी सर्वात जास्त सात अर्ज आले होते. ज्याची रक्कम अधिक होती त्यांना हा नंबर देण्यात आला.

4141 तसेच 2700 या दोन नंबरसाठी प्रत्येकी तीन अर्ज आले होते, यामधून सर्वात जास्त बोली लावलेल्या नागरिकास हे नंबर देण्यात आले. दुचाकीसाठी व्हिआयपी नंबर घेण्यासाठी सोलापूरकर पैसे खर्च करीत असल्याचे दिसते. याआधी देखील दुचाकीच्या नव्या सीरिजमधील व्हीआयपी नंबर मधून आरटीओला लाखो रुपयांचा महसूल मिळाला आहे.

नव्या सीरिजमधून दुचाकींचे 229 व्हीआयपी नंबर गेले आहेत. ज्यांनी नंबर घेतले आहेत त्यांनी सीरिज संपायच्या आतमध्ये नवीन गाडी घेऊन तो नंबर घेणे बंधनकारक आहे. दुचाकीच्या सीरिजमधील न गेलेला नंबर चारचाकी गाडीसाठी पाहिजे असेल, तर त्यासाठी जादा पैसे मोजावे लागतात. दरवेळी असे अनेक नंबर घेतले जातात. त्यातून पुन्हा आरटीओला जादा महसूल मिळतो. या सीरिज मधूनही पुढे जास्त महसूल मिळण्याची आशा आहे.

Previous Post

हुतात्मा, इंद्रायणी एक्स्प्रेस जानेवारीत १० दिवस रद्द

Next Post

स्थानिक निवडणुकांना कोणताही ब्रेक नाही; मात्र ४० नगरपरिषदा, १७ नगरपंचायतींचा निर्णय अंतिम निर्णयाच्या अधीन

Related Posts

२२ एप्रिल रोजी झेडपीची पहिली सर्वसाधारण सभा
सोलापूर जिल्हा

२२ एप्रिल रोजी झेडपीची पहिली सर्वसाधारण सभा

March 30, 2026
“पुरुषांना अनेक पर्याय, मग महिलांनी काय करायचे?” – स्वीकृत नगरसेवक मनीष केत यांचा महापालिकेत सवाल.
सोलापूर जिल्हा

“पुरुषांना अनेक पर्याय, मग महिलांनी काय करायचे?” – स्वीकृत नगरसेवक मनीष केत यांचा महापालिकेत सवाल.

March 30, 2026
कोल्हापूरची अमृता पुजारी डबल महाराष्ट्र केसरी
सोलापूर जिल्हा

कोल्हापूरची अमृता पुजारी डबल महाराष्ट्र केसरी

March 30, 2026
मोहोळमध्ये एसीबीचा मोठा ‘सापळा’; १० हजारांची लाच घेताना तलाठी सुदर्शन जाधव रंगेहाथ अटक!
सोलापूर जिल्हा

मोहोळमध्ये एसीबीचा मोठा ‘सापळा’; १० हजारांची लाच घेताना तलाठी सुदर्शन जाधव रंगेहाथ अटक!

March 29, 2026
सोलापूरच्या औद्योगिक वसाहतींमध्ये विकासकामांसाठी ५६ कोटींचा निधी मंजूर
सोलापूर जिल्हा

सोलापूरच्या औद्योगिक वसाहतींमध्ये विकासकामांसाठी ५६ कोटींचा निधी मंजूर

March 29, 2026
महात्मा बसवेश्वर जन्मोत्सव महामंडळ अध्यक्षपदी केंगनाळकर तर विजय कुलथे कार्याध्यक्ष
सोलापूर जिल्हा

महात्मा बसवेश्वर जन्मोत्सव महामंडळ अध्यक्षपदी केंगनाळकर तर विजय कुलथे कार्याध्यक्ष

March 29, 2026
Next Post
स्थानिक निवडणुकांना कोणताही ब्रेक नाही; मात्र ४० नगरपरिषदा, १७ नगरपंचायतींचा निर्णय अंतिम निर्णयाच्या अधीन

स्थानिक निवडणुकांना कोणताही ब्रेक नाही; मात्र ४० नगरपरिषदा, १७ नगरपंचायतींचा निर्णय अंतिम निर्णयाच्या अधीन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

२२ एप्रिल रोजी झेडपीची पहिली सर्वसाधारण सभा

२२ एप्रिल रोजी झेडपीची पहिली सर्वसाधारण सभा

March 30, 2026
“पुरुषांना अनेक पर्याय, मग महिलांनी काय करायचे?” – स्वीकृत नगरसेवक मनीष केत यांचा महापालिकेत सवाल.

“पुरुषांना अनेक पर्याय, मग महिलांनी काय करायचे?” – स्वीकृत नगरसेवक मनीष केत यांचा महापालिकेत सवाल.

March 30, 2026
कोल्हापूरची अमृता पुजारी डबल महाराष्ट्र केसरी

कोल्हापूरची अमृता पुजारी डबल महाराष्ट्र केसरी

March 30, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025