Wednesday, May 20, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

हुतात्मा, इंद्रायणी एक्स्प्रेस जानेवारीत १० दिवस रद्द

SOLAPUR MIRROR by SOLAPUR MIRROR
November 27, 2025
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
हुतात्मा, इंद्रायणी एक्स्प्रेस जानेवारीत १० दिवस रद्द
0
SHARES
197
VIEWS

सोलापूर : नववर्षात सोलापूरकरांना रेल्वेने धक्का देण्याचा निर्णय घेतला आहे. सोलापूर-पुणे या अत्यंत महत्वाच्या मार्गावर धावणाऱ्या हुतात्मा आणि इंद्रायणी एक्स्प्रेस या दोन्ही प्रमुख गाड्या तब्बल १० दिवसांसाठी (१५ ते २५ जानेवारी) रद्द करण्यात आल्या आहेत. पुणे विभागातील दौंड-काष्टी दुहेरीकरण कामासाठी घेण्यात येणाऱ्या मोठ्या ट्रैफिक व पॉवर ब्लॉकमुळे हा निर्णय घेण्यात आहे. त्यामुळे नववर्षात पुण्याला जाणाऱ्या हजारो प्रवाशांचे संपूर्ण नियोजन कोलमडणार आहे.

नेहमीची सोलापूरकरांची भरवशाची रेल्वे-जोडणी मानल्या जाणाऱ्या या दोन्ही गाड्या दहा दिवस बंद राहणार असल्याने सोलापूर-पुणे-सोलापूर प्रवास अक्षरशः ठप्प होणार आहे. रोज कामानिमित्त शिक्षणासाठी, उपचारांसाठी किंवा पुण्यातील शासकीय कार्यालयांमध्ये कामानिमित्त जाणारे नागरिक या ब्लॉकमुळे त्रस्त होणार हे निश्चित आहे. ४ ते २५ जानेवारीदरम्यान दौंड-काष्टी विभागात प्रीएनआय आणि एनआय ब्लॉक्स घेण्यात येणार आहेत. २५ जानेवारीला तब्बल ३० तासांचा मेगा ब्लॉक असणार आहे.

  • ‘या’ एक्स्प्रेस गाड्या रद्द
  • सोलापूर-पुणे-सोलापूर हुतात्मा एक्स्प्रेस १५ ते २५ जानेवारी
  • पुणे-सोलापूर-पुणे इंद्रायणी एक्प्रेस १५ ते २५ जानेवारी
  • पुणे-सोलापूर-पुणे डेमू एक्स्प्रेस १५ ते २५ जानेवारी
  • दादर-साईनगर शिर्डी-दादर एक्प्रेस २१ व २२ जानेवारी
  • दादर-साईनगर शिर्डी-दादर २४ व २५ जानेवारी
  • दौंड-निजामाबाद एक्स्प्रेस :
  • २४ जानेवारी
  • निजामाबाद-पुणे एक्स्प्रेस २३ जानेवारी
  • पुणे-हरंगुळ-पुणे एक्स्प्रेस २४ व २५ जानेवारी
  • पनवेल-नांदेड एक्स्प्रेस २४ व २५ जानेवारी
  • नांदेड-पनवेल एक्स्प्रेस २३ व २४ जानेवारी
  • हडपसर-सोलापूर डेमू: २४ व २५ जानेवारी
  • सोलापूर-पुणे डेमू: २४ व २५ जानेवारी
Previous Post

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या शिरपेचात मानाचा तुरा!

Next Post

दुचाकीच्या व्हीआयपी नंबरसाठी सोलापूर आरटीओला मिळाले १९ लाख

Related Posts

मान्सूनपूर्व तयारीला वेग; सर्व यंत्रणांनी सज्ज राहा ; अप्पर जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी यांचे निर्देश
सोलापूर जिल्हा

मान्सूनपूर्व तयारीला वेग; सर्व यंत्रणांनी सज्ज राहा ; अप्पर जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी यांचे निर्देश

May 19, 2026
जिल्ह्यात राजकीय हालचालींना वेग ; १८ जूनला मतदान, २५ जूनपर्यंत निवडणूक प्रक्रिया पूर्ण
सोलापूर जिल्हा

जिल्ह्यात राजकीय हालचालींना वेग ; १८ जूनला मतदान, २५ जूनपर्यंत निवडणूक प्रक्रिया पूर्ण

May 19, 2026
पर्यावरणपूरक संदेश देत महापौरसह उपमहापौर  ई-बाईकवरून महापालिकेत दाखल
सोलापूर जिल्हा

पर्यावरणपूरक संदेश देत महापौरसह उपमहापौर ई-बाईकवरून महापालिकेत दाखल

May 18, 2026
मंद्रूप येथील शेततळ्यात बुडून दोन शाळकरी मुलांचा दुर्दैवी मृत्यू
सोलापूर जिल्हा

मंद्रूप येथील शेततळ्यात बुडून दोन शाळकरी मुलांचा दुर्दैवी मृत्यू

May 18, 2026
राजू शेट्टी यांच्या शक्तीपीठ महामार्गाला माढ्यात तीव्र विरोध ; “एक इंचही जमीन देणार नाही”चा निर्धार
सोलापूर जिल्हा

राजू शेट्टी यांच्या शक्तीपीठ महामार्गाला माढ्यात तीव्र विरोध ; “एक इंचही जमीन देणार नाही”चा निर्धार

May 17, 2026
विजापूर रोड हद्दीत घरफोडी करणाऱ्या ‘मंत्री’ला ४८ तासांत केले गजाआड
क्राईम

विजापूर रोड हद्दीत घरफोडी करणाऱ्या ‘मंत्री’ला ४८ तासांत केले गजाआड

May 17, 2026
Next Post
दुचाकीच्या व्हीआयपी नंबरसाठी सोलापूर आरटीओला मिळाले १९ लाख

दुचाकीच्या व्हीआयपी नंबरसाठी सोलापूर आरटीओला मिळाले १९ लाख

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मान्सूनपूर्व तयारीला वेग; सर्व यंत्रणांनी सज्ज राहा ; अप्पर जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी यांचे निर्देश

मान्सूनपूर्व तयारीला वेग; सर्व यंत्रणांनी सज्ज राहा ; अप्पर जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी यांचे निर्देश

May 19, 2026
जिल्ह्यात राजकीय हालचालींना वेग ; १८ जूनला मतदान, २५ जूनपर्यंत निवडणूक प्रक्रिया पूर्ण

जिल्ह्यात राजकीय हालचालींना वेग ; १८ जूनला मतदान, २५ जूनपर्यंत निवडणूक प्रक्रिया पूर्ण

May 19, 2026
पर्यावरणपूरक संदेश देत महापौरसह उपमहापौर  ई-बाईकवरून महापालिकेत दाखल

पर्यावरणपूरक संदेश देत महापौरसह उपमहापौर ई-बाईकवरून महापालिकेत दाखल

May 18, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025