सत्ता मिळाली पण माणुसकीही जपली! आमदार सचिन कल्याणशेट्टींच्या ‘त्या’ कृतीने सोलापूर जिल्हा परिषदेत जिंकली सर्वांची मने.
सोलापूर ; सोलापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीचा सोहळा पार पडताना केवळ सत्तास्थापनेपुरता मर्यादित न राहता एक वेगळाच “खुर्चीचा किस्सा” चर्चेचा ...



