Wednesday, May 20, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

सत्ता मिळाली पण माणुसकीही जपली! आमदार सचिन कल्याणशेट्टींच्या ‘त्या’ कृतीने सोलापूर जिल्हा परिषदेत जिंकली सर्वांची मने.

SOLAPUR MIRROR by SOLAPUR MIRROR
March 18, 2026
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
सत्ता मिळाली पण माणुसकीही जपली! आमदार सचिन कल्याणशेट्टींच्या ‘त्या’ कृतीने सोलापूर जिल्हा परिषदेत जिंकली सर्वांची मने.
0
SHARES
894
VIEWS

सोलापूर ; सोलापूर जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीचा सोहळा पार पडताना केवळ सत्तास्थापनेपुरता मर्यादित न राहता एक वेगळाच “खुर्चीचा किस्सा” चर्चेचा विषय ठरला. पालकमंत्री जयकुमार गोरे आणि सचिन कल्याणशेट्टी यशवंतराव सभागृहात दाखल होताच सर्वजण बसले; मात्र नूतन उपाध्यक्ष इंद्रजीत पवार हे मागे उभे असल्याचे कल्याणशेट्टी यांच्या लक्षात आले. त्यांनी तत्काळ स्वतः उठून आपली खुर्ची उपाध्यक्षांना दिली. त्यानंतर राम सातपुते यांनीही पुढाकार घेत स्वतःची खुर्ची देत साध्या खुर्चीवर स्थान घेतले.

आ.सचिन कल्याणशेट्टी यांची बारकाई कायम राहिली. भाषणादरम्यान त्यांनी युवा नेते मनीष देशमुख उभे असल्याचे पाहताच तातडीने त्यांच्यासाठी खुर्चीची व्यवस्था करण्याच्या सूचना दिल्या. जिल्हा सरचिटणीस विकास वाघमारे यांनी कर्मचाऱ्यांकडून खुर्ची मागवून देशमुख यांना बसण्याची सोय केली. मात्र ज्येष्ठ नेते शहाजी पवार यांच्यासाठी खुर्ची उपलब्ध नसल्याचे पाहून कल्याणशेट्टी यांना खंत वाटल्याचेही दिसून आले. या संपूर्ण प्रसंगाने सत्तेच्या गदारोळातही मानवी संवेदनशीलता आणि साधेपणाचे दर्शन घडवत “खुर्चीचा किस्सा” सोलापूर झेडपीच्या सभागृहात विशेष ठरला. सभागृहात सुरुवातीला माजी आमदार राजन पाटील आणि दीपक साळुंखे शेवटच्या खुर्चीवर बसले होते. “पुन्हा कोपऱ्यात जाऊ नये म्हणून खुर्ची सरकत सरकत बाहेर निघू,” अशी हलकीफुलकी टिप्पणी करत राजन पाटील यांनी वातावरणात हशा पिकवला.

दरम्यान, याप्रसंगी आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी दाखवलेल्या संवेदनशीलतेमुळे सभागृहातील सर्वांचीच मने जिंकली. जिल्हा परिषदेत प्रथमच पूर्ण बहुमतासह भारतीय जनता पक्ष सत्तेत आला असून पक्षाचा पहिला अध्यक्ष आणि उपाध्यक्ष निवडला गेला. या ऐतिहासिक क्षणी पालक

Tags: “खुर्चीचा किस्सा”आमदार सचिन कल्याणशेट्टींदेवेंद्र फडणवीस
Previous Post

जिल्हा परिषदेच्या इतिहासात पहिल्यांदाच एका पक्षाला मोठे बहुमत ; पालकमंत्री जयकुमार गोरे

Next Post

मानवतेची ‘गुढी’! सोलापुरात ३५० दुर्धर आजारग्रस्त महिलांना ‘आई प्रतिष्ठान’चा मदतीचा हात.

Related Posts

मान्सूनपूर्व तयारीला वेग; सर्व यंत्रणांनी सज्ज राहा ; अप्पर जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी यांचे निर्देश
सोलापूर जिल्हा

मान्सूनपूर्व तयारीला वेग; सर्व यंत्रणांनी सज्ज राहा ; अप्पर जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी यांचे निर्देश

May 19, 2026
जिल्ह्यात राजकीय हालचालींना वेग ; १८ जूनला मतदान, २५ जूनपर्यंत निवडणूक प्रक्रिया पूर्ण
सोलापूर जिल्हा

जिल्ह्यात राजकीय हालचालींना वेग ; १८ जूनला मतदान, २५ जूनपर्यंत निवडणूक प्रक्रिया पूर्ण

May 19, 2026
पर्यावरणपूरक संदेश देत महापौरसह उपमहापौर  ई-बाईकवरून महापालिकेत दाखल
सोलापूर जिल्हा

पर्यावरणपूरक संदेश देत महापौरसह उपमहापौर ई-बाईकवरून महापालिकेत दाखल

May 18, 2026
मंद्रूप येथील शेततळ्यात बुडून दोन शाळकरी मुलांचा दुर्दैवी मृत्यू
सोलापूर जिल्हा

मंद्रूप येथील शेततळ्यात बुडून दोन शाळकरी मुलांचा दुर्दैवी मृत्यू

May 18, 2026
राजू शेट्टी यांच्या शक्तीपीठ महामार्गाला माढ्यात तीव्र विरोध ; “एक इंचही जमीन देणार नाही”चा निर्धार
सोलापूर जिल्हा

राजू शेट्टी यांच्या शक्तीपीठ महामार्गाला माढ्यात तीव्र विरोध ; “एक इंचही जमीन देणार नाही”चा निर्धार

May 17, 2026
विजापूर रोड हद्दीत घरफोडी करणाऱ्या ‘मंत्री’ला ४८ तासांत केले गजाआड
क्राईम

विजापूर रोड हद्दीत घरफोडी करणाऱ्या ‘मंत्री’ला ४८ तासांत केले गजाआड

May 17, 2026
Next Post
मानवतेची ‘गुढी’! सोलापुरात ३५० दुर्धर आजारग्रस्त महिलांना ‘आई प्रतिष्ठान’चा मदतीचा हात.

मानवतेची 'गुढी'! सोलापुरात ३५० दुर्धर आजारग्रस्त महिलांना 'आई प्रतिष्ठान'चा मदतीचा हात.

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मान्सूनपूर्व तयारीला वेग; सर्व यंत्रणांनी सज्ज राहा ; अप्पर जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी यांचे निर्देश

मान्सूनपूर्व तयारीला वेग; सर्व यंत्रणांनी सज्ज राहा ; अप्पर जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी यांचे निर्देश

May 19, 2026
जिल्ह्यात राजकीय हालचालींना वेग ; १८ जूनला मतदान, २५ जूनपर्यंत निवडणूक प्रक्रिया पूर्ण

जिल्ह्यात राजकीय हालचालींना वेग ; १८ जूनला मतदान, २५ जूनपर्यंत निवडणूक प्रक्रिया पूर्ण

May 19, 2026
पर्यावरणपूरक संदेश देत महापौरसह उपमहापौर  ई-बाईकवरून महापालिकेत दाखल

पर्यावरणपूरक संदेश देत महापौरसह उपमहापौर ई-बाईकवरून महापालिकेत दाखल

May 18, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025