Monday, July 27, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

शहरात पाळणा कार्यक्रम व मिरवणूकी दिवशी वाहतूक मार्गात बदल

Solapur Mirror by Solapur Mirror
February 17, 2026
in इतिहास व वारसा, सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
शहरात पाळणा कार्यक्रम व मिरवणूकी दिवशी वाहतूक मार्गात बदल
0
SHARES
23
VIEWS

पोलीस आयुक्त एम.राजकुमार यांनी काढले आदेश

सोलापूर – श्री शिवजन्मोत्सव मध्यवर्ती महामंडळाकडून बुधवार दि. 18 फेब्रुवारी रोजी मध्यरात्री 12 वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवजन्मोत्सव सोहळ्यानिमित्त पाळणा कार्यक्रम होणार आहे तर शिवजयंती उत्सवानिमित्त गुरुवार दि. 19 फेब्रुवारी रोजी मिरवणूक काढण्यात येणार आहेत त्या पार्श्वभूमीवर शहरातील वाहतूक मार्गात बदल करण्यात आला आहे असे आदेश पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी काढले आहेत.

डाळिंबीआड येथून मुख्य मिरवणुकीची सुरुवात होऊन पुन्हा डाळिंबीआड तर अन्य ठिकाणांहून निघणाऱ्या मिरवणुकांची छत्रपती शिवाजी महाराज चौकात सांगता होते.

हे आहेत मिरवणुकी दिवशी बंद राहणारे मार्ग
डाळिंबआड – शिंदे चौक ते सरस्वती बुक डेपो – नवीपेठ येथील पारसी इस्टेट – मेकॅनिकल चौक – छत्रपती शिवाजी महाराज चौक – तरटी नाका पोलीस चौकी बाळीवेस – टिळक चौक – मधला मारुती – माणिक चौक – कसबा चौकी – खाटीक मज्जिद – दत्त चौक – राजवाडे चौक – जुने विठ्ठल मंदिर – चौपाड यासह डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक – सरस्वती चौक – मेकॅनिक चौक – छत्रपती शिवाजी महाराज चौक वाहतूक बंद राहणार

हे आहेत मिरवणुकी दिवशीचे पर्यायी मार्ग
जुना पुणे नाका ते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौक, रेल्वे स्थानकाकडे जाण्यासाठी, जुना पुणे नाका : हॉटेल ॲम्बेसिडर – निराळे वस्ती – कल्पना कॉर्नर – लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौक – रेल्वे स्थानक – सात रस्ता मार्गे विजापूर रोड विमानतळ व सात रस्त्याकडून हैदराबाद, तुळजापूर व पुण्याकडे जाण्यासाठी : सात रस्ता – रंगभवन चौक सिविल चौक पोटपाडी चौक – विवोको प्रोसेस – शांती चौक – जुना बोरामणी नाका – मार्केट यार्ड मागे पर्यायी मार्गे जाता येणार

हे मार्ग असणार बुधवारी वाहतुकीसाठी बंद
जुना पुणे नाका ते छत्रपती शिवाजी महाराज चौक
सम्राट चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक
निराळे वस्ती ते हॉटेल सुप्रभात छत्रपती शिवाजी महाराज चौक
मेकॅनिक चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक
तरटी नाका चौकी ते छत्रपती शिवाजी महाराज चौक
काळी मज्जिद ते हॉटेल दिलखुश, छत्रपती शिवाजी महाराज चौक

हे आहेत बुधवारी वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग
पुणे रस्त्याने येणाऱ्या वाहनांसाठी : जुना पुणे नाका – अँबेसिडर हॉटेल – निराळे वस्ती – कल्पना कॉर्नर – भैय्या चौकमार्गे
सम्राट चौक – बाळवेस मार्गे थ
तरटी नाका – बाळवेस मार्गे
काळी मज्जिद – शिंदे चौक – दत्त चौक मार्गे
मेकॅनिकी चौक – सरस्वती चौक – लकी चौक – दत्त चौक मार्गे

Previous Post

इंडोनेशिया येथे होणाऱ्या सोलापूरच्या स्केटिंग स्पर्धेसाठी 7 खेळाडूंची निवड..

Next Post

शिवजयंती निमित्त महापालिकेतील रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

Related Posts

कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा
सोलापूर जिल्हा

कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा

July 27, 2026
रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन
सोलापूर जिल्हा

रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन

July 27, 2026
गुरुपौर्णिमेनिमित्त होटगी मठात बुधवारी विविध कार्यक्रमाचे आयोजन..
सोलापूर जिल्हा

गुरुपौर्णिमेनिमित्त होटगी मठात बुधवारी विविध कार्यक्रमाचे आयोजन..

July 27, 2026
केगावच्या बिग सी कॉलेजमध्ये ; बायोमेडिकल इंजिनिअरिंगच्या ६३ जागांसाठी प्रवेश सुरु.
सोलापूर जिल्हा

केगावच्या बिग सी कॉलेजमध्ये ; बायोमेडिकल इंजिनिअरिंगच्या ६३ जागांसाठी प्रवेश सुरु.

July 27, 2026
उत्कृष्ट नियोजनाला ; मुख्यमंत्र्यांकडून जिल्हा परिषदेचे कौतुक..
सोलापूर जिल्हा

उत्कृष्ट नियोजनाला ; मुख्यमंत्र्यांकडून जिल्हा परिषदेचे कौतुक..

July 26, 2026
“करिअरची खात्री, गुणवत्तेची हमी; ए. जी. पाटील इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची वाढती पसंती”
सोलापूर जिल्हा

“करिअरची खात्री, गुणवत्तेची हमी; ए. जी. पाटील इन्स्टिट्यूटमध्ये प्रवेशासाठी विद्यार्थ्यांची वाढती पसंती”

July 26, 2026
Next Post
शिवजयंती निमित्त महापालिकेतील रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

शिवजयंती निमित्त महापालिकेतील रक्तदान शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा

कारगिल वीरांना सोलापूरची मानवंदना; पार्क चौकात तिरंग्याखाली राष्ट्राभिमान जागा

July 27, 2026
रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन

रुग्णसेवेचा नवा अध्याय’: डॉ. तात्याराव लहाने यांच्या हस्ते ‘अलकानंद’ हॉस्पिटलचे उद्घाटन

July 27, 2026
गुरुपौर्णिमेनिमित्त होटगी मठात बुधवारी विविध कार्यक्रमाचे आयोजन..

गुरुपौर्णिमेनिमित्त होटगी मठात बुधवारी विविध कार्यक्रमाचे आयोजन..

July 27, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025