Sunday, June 7, 2026
  • Login
Solapur Mirror
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र
No Result
View All Result
Solapur Mirror
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

नॉर्थकोट मैदानावर महिलांसाठी राज्यस्तरीय व्हिजन एक्स्पोचे आयोजन..!

SOLAPUR MIRROR by SOLAPUR MIRROR
April 22, 2026
in सोलापूर जिल्हा, सोलापूर शहर
0
नॉर्थकोट मैदानावर महिलांसाठी राज्यस्तरीय व्हिजन एक्स्पोचे आयोजन..!
0
SHARES
8
VIEWS

सोलापूर :- महिलांचे संघटन आणि महिलांचा आर्थिक विकास या हेतुने सोलापूर जिल्हा सहकार भारतीच्या वतीने राज्यस्तरीय व्हिजन एक्स्पो फॉर वुमेन एम्पावरमेंट या संकल्पनेतून महिलांकडून उत्पादित वस्तुचे प्रदर्शन आणि विक्री नॉर्थकोट मैदानावर दि. 24 ते 26 एप्रिल या दरम्यान आयोजन करण्यात आल्याची माहिती या एक्स्पोच्या स्वागताध्यक्षा सुधा अळ्ळीमोरे यांनी दिली.

कला, स्वाद व संस्कृतीचा अनोखा संगम या व्हिजन एक्स्पोच्या माध्यमातून अनुभवायला येणार आहे. महिलांना सक्षम करण्यासाठी एक पाऊल या धर्तीवर या व्हिजन एक्स्पोचे आयोजन करण्यात आले असून महिलांकडून उत्पादित वस्तुला व्यासपीठ मिळावे म्हणून या प्रदर्शनातील स्टॉल मोफत उपलब्ध करून देण्यात आले आहे. या मध्ये महिलांनी मोठ्यासंख्येने सहभागी व्हावे असे आवाहनही यावेळी स्वागताध्यक्ष सुधा अळ्ळीमोरे यांनी केले.

  • दि. 24 एप्रिल रोजी या व्हिजन एक्स्पोचे उदघाटन आ.चित्रा वाघ यांच्या हस्ते होणार असून यावेळी महापौर विनायक कोंड्याल, दि. 26 एप्रिल रोजी याचा समारोप पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते होणार आहे. सकाळी 11 ते रात्री 9 या वेळेत हे प्रदर्शन होणार आहे. महिलांसाठी असणार्‍या साड्या, ड्रेस, विविध प्रकारचे आभुषणे, पर्स पासून ते सर्वच वस्तु तसेच खाद्य पदार्थ असा या व्हिजन एक्स्पो मध्ये सहभाग असणार आहे. तसेच महिलांसाठी परिसंवादाचेही यामध्ये आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्यातील विविध जिल्ह्यातील महिलांकडून यामध्ये स्टॉल्स लावण्यात येणार आहे. याचा लाभ सोलापूरकरांनी घ्यावा.

  • बिना संस्कार नही सहकार, बिना सहकार नही उद्धार हे ब्रीद घेवून काम करणार्‍या सोलापूर जिल्हा सहकार भारतीच्या वतीने महिलांना सक्षम करण्याचा या व्हिजन एक्स्पोच्या माध्यमातून प्रयत्न होणार आहे. नॉर्थकोट मैदानावर जवळपास 100 पेक्षा अधिक स्टॉल्स महिलांना मोफत उपलब्ध होणार आहेत. सहकार भारतीचे विभाग प्रमुख संतोष गायकवाड, कार्यकारणी सदस्य सुर्यकांत पाटील, सोलापूर जिल्हा अध्यक्ष किरण करकमकर, महामंत्री यशवंत बुर्‍हाडे, कार्यक्रम प्रमुख प्राची धामणगांवकर, सुजाता इनामदार,डॉ. जयंत शेळगीकर, अर्चना कुलकर्णी, श्रृती पवार, हनुमंत कोळी, आरती पानगांवकर,कुमुद अंकाराम यांच्यासह सहकार भारतीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते या व्हिजन एक्स्पोच्या यशस्वीतेसाठी काम करीत आहेत.
  ते पुढे म्हणाले, “अध्यक्ष व उपाध्यक्षांसाठी मंजूर बजेटनुसार महिंद्रा कंपनीची एक्सयूव्ही घेण्याचे आधीच ठरले आहे. एक्सयूव्हीत बसण्याची संधी मिळणंही माझ्यासाठी मोठी गोष्ट आहे. त्यामुळे कोणत्याही गाडीसाठी मी हट्ट धरलेला नाही. या स्पष्टीकरणानंतर वाहनप्रकरणी सुरू असलेल्या चर्चांना विराम मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

Previous Post

‘शेतकऱ्याचा मुलगा म्हणून गाडीचा मोह नाही’; दीपक वैद्यांनी थांबवले वाहन वादाचे राजकारण

Next Post

भीमा नदी कोरडी, सोलापूरची तहान; उजनीतून पाणी सोडण्याचा प्रस्ताव अद्याप मंजुरीच्या प्रतीक्षेत

Related Posts

मुळेगाव तांड्यावर पोलिसांचा धडक छापा; ७.४७ लाखांचा हातभट्टी साहित्याचा नाश
सोलापूर जिल्हा

मुळेगाव तांड्यावर पोलिसांचा धडक छापा; ७.४७ लाखांचा हातभट्टी साहित्याचा नाश

June 6, 2026
बॅगच्या क्षेत्रातील नामांकित ब्रँड ‘अक्षय बॅग’; सोलापूरकरांसाठी दर्जेदार उत्पादनांची पर्वणी
सोलापूर जिल्हा

बॅगच्या क्षेत्रातील नामांकित ब्रँड ‘अक्षय बॅग’; सोलापूरकरांसाठी दर्जेदार उत्पादनांची पर्वणी

June 6, 2026
‘लोकनाथ’ मीडिया चषक २०२६ ची ट्रॉफी अनावरण
सोलापूर जिल्हा

‘लोकनाथ’ मीडिया चषक २०२६ ची ट्रॉफी अनावरण

June 6, 2026
पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते जिल्हा परिषदेत शिवस्वराज्य दिन उत्साहात..
सोलापूर शहर

पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते जिल्हा परिषदेत शिवस्वराज्य दिन उत्साहात..

June 6, 2026
सोलापूरात शिवराज्याभिषेक दिन शिवरायांच्या जयघोषात निनादले सोलापूर..
सोलापूर जिल्हा

सोलापूरात शिवराज्याभिषेक दिन शिवरायांच्या जयघोषात निनादले सोलापूर..

June 6, 2026
गोकुळ कारखान्याविरोधातील शेतकऱ्यांचा लढा तीव्र; १२ व्या दिवशीही ठिय्या आंदोलन कायम
सोलापूर जिल्हा

गोकुळ कारखान्याविरोधातील शेतकऱ्यांचा लढा तीव्र; १२ व्या दिवशीही ठिय्या आंदोलन कायम

June 5, 2026
Next Post
भीमा नदी कोरडी, सोलापूरची तहान; उजनीतून पाणी सोडण्याचा प्रस्ताव अद्याप मंजुरीच्या प्रतीक्षेत

भीमा नदी कोरडी, सोलापूरची तहान; उजनीतून पाणी सोडण्याचा प्रस्ताव अद्याप मंजुरीच्या प्रतीक्षेत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मुळेगाव तांड्यावर पोलिसांचा धडक छापा; ७.४७ लाखांचा हातभट्टी साहित्याचा नाश

मुळेगाव तांड्यावर पोलिसांचा धडक छापा; ७.४७ लाखांचा हातभट्टी साहित्याचा नाश

June 6, 2026
बॅगच्या क्षेत्रातील नामांकित ब्रँड ‘अक्षय बॅग’; सोलापूरकरांसाठी दर्जेदार उत्पादनांची पर्वणी

बॅगच्या क्षेत्रातील नामांकित ब्रँड ‘अक्षय बॅग’; सोलापूरकरांसाठी दर्जेदार उत्पादनांची पर्वणी

June 6, 2026
‘लोकनाथ’ मीडिया चषक २०२६ ची ट्रॉफी अनावरण

‘लोकनाथ’ मीडिया चषक २०२६ ची ट्रॉफी अनावरण

June 6, 2026
Disclaimer
  • Gravatar
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
No Result
View All Result
  • ताज्या बातम्या
  • सोलापूर जिल्हा
  • सोलापूर शहर
  • राजकारण
  • शेती
  • तंत्रज्ञान
  • क्राईम
  • इतिहास व वारसा
  • महाराष्ट्र

© 2025