माणुसकीचे दर्शन: लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी वाचवला अपघातग्रस्त चालकाचा जीव
सोलापूर : सांगोला येथून गुन्ह्याचे काम आटोपून पंढरपूरच्या दिशेने येत असताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिस अधिकाऱ्यांनी प्रसंगावधान साधून भीषण अपघातातील...












